मनाच्या कुपीतले -आयुष्यावर बोलु काही

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
18 Feb 2009 - 8:11 pm

मनाच्या कुपितले या सदरातला हा आठवा लेख
आयुष्यावर बोलु काही

लेख वाचण्यापुर्वी - हा लेख स्कॅन स्वरुपात आहे खरेतर हा लेख मी पुर्वीच लिहिलेला आहे तेव्हा तो परत टाइप करणे वेळेअभावी शक्य नव्हते म्हणून स्कॅन कॉपी देत आहे. याशिवाय काहीठिकाणी अलंकारीक भाषा वगैरे दीसेल पण समजुन घ्यावे अशी विनंती करतो.

प्रस्तावना- आयुष्यावर बोलु काही हा माझा सर्वात आवडता अल्बम .या अल्बमने मला दहावीत खिप साथ दीली (मानसीक स्वास्थ्यासाठी) त्यामुळे या अल्बम वर लिहायचे असे ठरवले होते पण काय लिहायचे हे सुचत नव्हते कारण हा अल्बम अधीच खुप प्रसिद्ध आणि चर्चेत होता मात्र तरीही केलेला हा एक प्रयत्न.




आणि हो आता जाता या अल्बमचे संगीतकार ,गायक डॉ. सलील कुलकर्णी यानी दीलेली ही प्रतिक्रिया ही वाचा

hello,
really sorry but travelling so much that cant get nice free time... went thro ur article.. nicely written.
take care and all the best.
saleel

--- On Thu, 20/11/08, vinayak pachalag wrote:

> From: vinayak pachalag

> Subject: Re: Wishes

> To: मेल आय डी दाखवत नाही आहे

> Date: Thursday, 20 November, 2008, 11:01 PM

- Show quoted text -

Reply Forward

कलासंगीतसंस्कृतीवाङ्मयसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचारआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

मिहिर's picture

18 Feb 2009 - 9:32 pm | मिहिर

माझ्यामते दिवस असे की हा संदिपचा पहिला अल्बम.
आणि ३६० अंशातून वळल्यावर परत त्याच दिशेला येते.
संधिप्रकाशात अल्बममधील गाणी मिळतील?

भाग्यश्री's picture

18 Feb 2009 - 11:09 pm | भाग्यश्री

लेख छान आहे...

फक्त गारवा मधे सचिन खेडेकरचे वाचन आहे? माझ्या माहीतीप्रमाणे कवी सौमित्र, म्हणजे किशोर कदमचे आहे..

http://bhagyashreee.blogspot.com/

सर्किट's picture

18 Feb 2009 - 11:34 pm | सर्किट (not verified)

फाँट कुठला आहे रे विनायक ? खूपच छान आहे.

-- सर्किट

विंजिनेर's picture

19 Feb 2009 - 3:33 pm | विंजिनेर

मला वाटते अरियल असावा.
अवांतरः अनेक उत्तम देवनागरी फाँट इथे मिळतील(मुक्त). बरेचसे युनिकोड आहेत.
(त्यातला माझा सर्वात आवडता म्हणजे "सांतीपूर" आणि त्या खालोखाल "संस्कृत २००३")

सुचेल तसं's picture

19 Feb 2009 - 7:56 am | सुचेल तसं

विनायक, छान लेख!!!

आबोका अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. ४०० च्या वर प्रयोग होऊनही आजसुद्धा हा कार्यक्रम हाऊसफुल होतो. सहा तासांचं आबोका पाहिलं आहेस का? ते पण छान आहे. अजिबात कंटाळा येत नाही. फक्त सीडी ऐकून तुला एवढी आवडली असेल तर प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिलास तर वेडाच होशील.

काही वेळा, कार्यक्रमाच्या शेवटी ते इतर कवी/कवयित्रीची एखादी कविता सादर करतात. त्यांनी सादर केलेल्या बा.भ बोरकरांच्या दोन कविता मला प्रचंड आवडल्या. १. तव नयनांचे दल हलले ग आणि २. संधीप्रकाशात अजुन जो सोने तो माझी लोचने मिटो यावी.

(अवांतरः प्रत्येकाची रात्र आणि साहेब म्हणतो ह्या दोन कविता सं-स कार्यक्रमात सादर करत नाहीत. कारण त्या एवढ्या लोकप्रिय झाल्या नाहीत. )

तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर

बाकरवडी's picture

19 Feb 2009 - 8:36 am | बाकरवडी

<< तव नयनांचे दल हलले ग<<

माझे ही आवड्ते गाणे !!!
मस्तच आहे

"पानांवरच्या दवबिंदू परी, त्रिभूवन हे डळमळ्ले ग !
तव नयनांचे दल हलले ग !"

"हृदयी माझ्या चकमक घडली"....

*केवळ अप्रतिम*

बाकरवडी's picture

19 Feb 2009 - 8:26 am | बाकरवडी

मनाच्या कुपितला लेख

:)

विनायक,
मला नवीन गाणी हवी आहेत
प्लीज दे

डीबाडी... आणि अग्गोबाइ मधली.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Feb 2009 - 1:43 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतीक्रीया वाचण्यापुर्वी - ही प्रतीक्रिया उध्दट स्वरुपात आहे खरेतर ही प्रतिक्रीया मी पुर्वीच लिहिलेली आहे तेव्हा ती परत टाइप करणे वेळेअभावी शक्य नव्हते म्हणून कॉपी देत आहे. याशिवाय काहीठिकाणी व्यंगात्मक भाषा वगैरे दीसेल पण समजुन घ्यावे अशी आज्ञा करतो.

आपणास मिपा प्रशासनानी काही अंतीम तारीख वगैरे दिली होती का हो लेखासाठी ? जो आपल्याला वेळ न मिळाल्याने टंकता आला नाही आणी आपणास स्कॅन करावा लागला ? आणी नवीन खास काहीतरी मिपा साठी लिहा हो, तुमचे जुने पाने कपडे आणुन कशाला सारखे मिपा वर चढवता ?

अवांतर :- या अल्बमने 'आपल्याला' दहावीत खिप साथ दीली (मानसीक स्वास्थ्यासाठी) ... हे वाचुन बरे वाटले. आता आपले मानसीक स्वास्थ्य कसे आहे ? हे हे हे कल्जी घ्य.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विनायक पाचलग's picture

19 Feb 2009 - 2:24 pm | विनायक पाचलग

आपल्या उत्तराबद्दल आभारी आहे आम्हाला अशी खमंग उत्तरे आवडतात.
मिपा प्रशासनाने आम्हाला मुदत दीलेली नव्हती पण एखादी गोष्ट रहिली की राहुन जाते व तीचे महत्व संपुन जाते .असो वर माफी मागीतलेली आहे चाता पुन्हा एकदा.
असो आता या प्रतिक्रिये वर्न माझे मान्सीक स्वास्थ्य ठरवा .बाकी आम्ही काय इतरांसारखे अनुभव संप्पन नाही वा आमच्याकड तेवढी कल्पनाशक्ती नाही आम्ही कोण्या मोठ्या माणसाना ओळखत नाही त्यामुळे व्यक्तीचीत्र नाहीत त्यामुळे असे लिहित राहतो .आणि हो हे काही शिळे नाही हो आज मिपावर अनेक जणाना अजय अतुल माहित नव्हते मग सलील संदीप्चे काय घेवुन बसलात.
आता इतराना-
आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार तसा ह्या लेख रुचलेला नाही हे २४७ वाचने व ७ प्रतिक्रिया यावरुन स्पष्ट होतेच.
असो-
भाग्यश्री जी लिखाण सोउमित्रचेच आहे पण त्याचे अभिवाचन सचिन खेडेकर यानी केलेले आहे.
फोंट -श्री लिपी ही प्रतिक्रिया उपहासात्मक नाही ना.
अहो सुचेल तसे-
मी सदरचा कार्यक्रम २ वेळा पाहिला आहे मात्र अजुन कोल्हापुरात ६ तासाचा झालेला नाही.
मला तोखुप आवडतो याशिवाय सलील संदीप यांचे वैयक्तीक व एकत्र से जवळ्जवळ सर्व अल्बम माझ्या कडे आहेत
अगदी कधी हे कधी ते पासुन संधीप्रकाशात पर्यंत.
आणि हो मी त्यांच्याशी क्वचीत कधीतरी फोनवर बोलतो देखील.
ज्याना नवीन गाणी हवी आहेत त्यानी मेल आय डी द्यावा हळुहळु पोचती होतील असो
आभार

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

कवटी's picture

19 Feb 2009 - 3:08 pm | कवटी

दिवस असे की आणि मी गातो एक गाणे समोर आयुष्यावर बोलु काही हा अल्बम जरा गंडलेलाच वाटतो.
बाकी निबंध ठिक. सर्किटशी सहमत फाँट छान आहे.
अवांतरः म्हणूनच शेवटी पाल्हाळ न लावता येवढीच प्रार्थना करावीशी वाटते की.......
शोले मधल्या बसंतीची आठवण आली. डोळ्यातून पाणी काढलस. तोडलस मित्रा तोडलस!

कवटी

http://www.misalpav.com/user/765