प्रेमभ॑गावर "जालीम उपाय सा॑गा....
प्रेषक, Anonymous (not verified), Tue, 10/02/2009 - 18:32
प्रेमभ॑गावर "जालीम उपाय सा॑गा....
आपले सर्व सल्ले विचारात घेतले जातील,
दारु आणी आत्महत्या सोडुन...
सुहास
लेखनविषय::
लेखनप्रकार:
प्रतिक्रिया
राजे ना
राजे ना विचारा
असे कोणी तरी सांगितले तर लक्ष देऊ नका !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
सध्या
सध्या आम्ही प्रेमात आहोत
संभाळ राजा संभाळ
अजुनही वेळ गेलेली नाही... तुझे फदफदे झालेले पहावणार नाही रे
--अवलिया
--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..
राजे !! देताय का काही सल्ला..
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
नानाला
नानाला विचारा सांगितले तर मला विचारु नका
सध्या मी गाडी विकत आणायचा विचार करत आहे....
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowpics/msid-4101762.cms
--अवलिया
--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..
खांदा शोधा...
रडायला हो..
रडायला खांदा शोधा आणि खांदेवाल्या/ वालीला प्रेमात पाडा...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
बास...
बास... तुम्ही अजुनच भयानक सल्ला देत आहात...
प्रेमात पाडणे का इतके सोपे असते?
करा बरे लेखाद्वारे समुपदेशन... 'प्रेमात कसे पाडावे?'
--अवलिया
--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..
हा हा हा हा
हा हा हा हा
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
बाप रे..
"रडायला खांदा शोधा आणि खांदेवाल्या/ वालीला प्रेमात पाडा..."
खा॑देवाली कोण शोधणार...
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
ह्रुदयाला
प्रथम ह्रुदय डाविकडे कि उजवि कडे ते तपासा मग असल्या फंदात पडा...... :O) :O) /
/

X( X(
(
(
व्वा!
काय प्रतिक्रिया आहे!
+१
सहमत!
असेच म्हणतो!
आपल्या ह्या प्रतिसादात धनंजय दिसले.
एकाच प्रतिसादात आश्चर्य, शंका, गडाबडा लोळुन हसणे, राग, हृदय तुटणे इ.इ. पाहुन वा र लो!
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
प्रश्नच नाही !
प्रेमभंगावर जालिम उपाय...
प्रेमात "पडू"च नका.
नशीब बाला नशीब.... आजुन तरी कुनि 'blackberry'चं 'काळंबेरं' आसं भाशांतर नाय केलं.
१. ऑप्शन्स
१. ऑप्शन्स तयार ठेवा. (म्हणजे ही/हा नाहीतर ती/तो, ती/तो नाहीतर अजुन तिसरी/तिसरा कोणीतरी....)
२. जास्त त्रास होत असेल तर नीलकमल पाहून या.
Finally I will be so matured that I will react to nothing.
Finally I will be so matured that I will react to nothing.
स॑पले का सारे,...
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
दुसऱ्या
दुसऱ्या प्रेमभंगाची तयारी करा
उपाय नाही
उपाय नाही .... ही हतबलता 'इकडे'ही तितकीच छ्ळते आहे...
- सोज्वळ
. _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _
मी पायी रूतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो |
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो ||
. _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ _ . _ . _ . _ _ . _ . _ . _ _ . _
- सोज्वळ
. _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _
मी पायी रूतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो |
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो ||
. _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _
खाली संवाद
चालू आहे पेशवे आणि पिडाकाकांचा तसे --
या संदीप खरेच्या ओळी आहेत हो.... क्रेडिट द्या की त्याला
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
जेव्हा जेव्हा
जेव्हा जेव्हा प्रेमभंगाचा ऍटॅक येईल तेव्हा तेव्हा मस्त ताणून देणे/झोपून जाणे - अगदी १०-१०, १५-१५ तास
झोप येत नसल्यास अर्थशास्त्राचे एखादे पुस्तक वाचा - जसे न्याचरल् क्यापिटालिजम् किंवा मार्क्सवाद वगैरे. आपोआप झोप येईल.
(झोपाळू)बेसनलाडू
वेळीच
वेळीच फेविकॉल वापरा म्हणजे प्रेमभंग होण्याची काहीच शक्यता उरणार नाही. फेविकॉलच्या अधिक माहीती साठी विप्रसरांचे समुपदेशन घ्या.
फेविकॉलका मजबूत जोड है टुटेगा नही. असे फेविकॉलची जाहीरात सांगते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे
:)
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.

अहो हे वपुंचे वाक्य आहे हो....
तुम्ही वापरा, पण जरा त्यांनाही क्रेडिट द्या!!!
अहो पूर्ण
अहो पूर्ण क्रेडीट वपुंचेच आहे. पण आता व पु काळे अशी सही करून ते वाक्य लिहीले तर लोक जोड्याने मारणार नाहीत का मला. आणि त्यानी ते वाक्य ट्रेडमार्क केलेले नसल्याने ते काही Sue नाही करणार मला. आणि ग्राफिटीची वाक्ये लोक वापरतात बिनधास्त तेव्हा कुठे क्रेडीट देतात ग्राफीटीला.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे
चोर तो चोर वर शिरजोर
काळजी नको, लोक अजिबात जोड्याने मारणार नाहीत. पण व पु न्च नाव नाही लिहीलत तर मात्र नक्कीच मारतील
पान खा ...
(प्रेम) भंग का रंग जमा हो चकाचक ... फिर लो पान चबाय ....
- अगोचर
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
प्रेमभंगा
प्रेमभंगावर जालिम उपाय :
इकडे येउण एक से बढकर एक छपराड कौल्स / काथ्याकुट्स / लेख्स टाका ... आपण सुरूवात केली आहे .. अभिणंदण
- भंगी
शरीर कमवा!
प्रेमभंग झालाच आहे ना.. मग उगीच बिछान्यात अश्रू ढाळत बसण्यापेक्षा आणि इथे असले कौल घेण्यापेक्षा जरा उठा नी बैठकी काढा. व्यायमशाळा सुरु करा. त्याचे बघा तीन फायदे आहेत,

१. ज्याने कोणी केला आहे प्रेमभंग त्याचा असलेला राग, द्वेष वगैरे तुम्ही व्यायमशाळेत बिंदासपणे त्या अवजारांवर(weight machines/equipments) काढा;आपोआप शरीर पिळदार होइल.
२. शरीर पिळदार झाल्यावर न सांगो आणखी एक बाला/बाळा तुमच्या प्रेमात पडेल्(तुम्ही नाही पडणार पण दुसरे पडेल तुमची यष्टी पाहून किंवा प्रेमभंगाचे कारण दुबला शरीर म्हणून आधीची व्यक्ती सोडून गेली असल्यास).
३. व्यायामाने दिल भी तगडा हो जायेगा फीर तो बारबार टूटनेका डर नही....
हे जर करणे शक्यच नसेल तर सतत आळत बसा, दिल है के मानता नही... दिल है के मानता नही.. बघा काही दिवसांनी exactly विरुद्ध् होवून तुम्ही म्हणाल ती पुर्व दिशा होवून दिल एकायला लागेल आणि विसरून जाईल प्रेमभंगणारीला(म्हणजे त्या व्याक्तीला).
दर्दभर्य
दर्दभर्या कविता करणे चालू करा*....
* दर्दभर्या कविता करणे (आणि त्या इतरांना वाचून दाखवणे) आरोग्यास हानिकारक आहे**.
**हा स्वानुभव नव्हे, माहिती आहे.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
नशिबवान
नशिबवान आहात...
अहो आता मस्त पैकी तलत ची गाणी ऐका..
मजा येइल..
ह्म्म्म्म्म
बस, ट्रेन और लडकी के पिछे कभी भागना नहीं चाहिये. एक गयी तो दुसरी आती है.
पुन्हा प्रेमात पड.
प्रेमात असतान मित्रांना टांग देऊन तिच्या सोबत भुक्कड रोमँटिक सिनेमे पहायला आणि कुठे कुठे शॉपींग ला वगरे जावं लागलं असेल. त्यामुळे पुन्हा प्रेमात पडायच्या आधी मधला वेळ मित्रांसोबत घालव.
व्यायाम
उठाबशा, सुर्यनमस्कार सारखा जालीम उपाय नाही.........खीखी खी खी
झालेच तर
झालेच तर तिकीट काढून कुस्ती करायला जा
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे
हे घ्या अतिशय जालिम औशध्....पथ्य कड्क आहे बर...
तू गेलीस तर आहे पारु,
पारु गेली तर आहे सरु,
सरू पन गेली तर आहे तारु,
अग सान्ग अशी एक हाक दिली तर कितीजणी गोळा करु..
हे रोज सकाळ दुपार सन्ध्याकाळ न चुकता पाण्याबरोबर (आपण दारुला नाही म्हनालात ना म्हणुन पाणी) म्हनावे....
तू गेलीस
आणि कोणीच णाही भेटली तर आहे आपला टारू .... अबब .. असं णका करू ...
मला छेडाल तर अस्थिभंगा बरोबर दंतभंग होण्याचा धोका संभवतो .. आणि त्या मुळे अजुन २ मुल्यवाण काथ्याकुट णिघू शकतात " दंतभंगावर जालिम उपाय " आणि "अस्थिभंगावर जालिम उपाय" ..
-(अंमळ कुचकट) टारूली
एरंडाचे
एरंडाचे तेल सकाळ-संध्याकाळ ३-३ चमचे घ्या.
भाऊसाहेबांच्या भाषेत सांगायचे तर....
.......
एक नव्हे लाख लैला मिळविल्या असत्या आम्ही
नुसत्या मिळविल्या नसत्या वाटल्या असत्या आम्ही
हे अंगी बाणवा
नितीन
अहो नितिन
अहो नितिन महाराज,
या भाऊसाहेब पाटणकरांच्या ओळी आहेत. त्याना काही क्रेडिट द्याल की नाही?
कवटी
सर्वाचे सल्ले वाचले..
टारूभाउ,जोशीसाहेब आणी पेशव्या॑ना धन्यवाद..
सुहास..
मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
प्रेमभंगा
प्रेमभंगावर काहीही उपाय नाही. आपण चुत्या बनलो हे ध्यानात घेऊन आयुष्यात पुढे चला आणि दुसरी कुणीतरी छान स्त्री पटवा!
तात्या.
-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!
विजुभाऊ
विजुभाऊ नी
कित्येक क्रमशः लिहिलेत "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमअसते"म्हणत
त्याला विचारा असे कोणी म्हणाले तर लक्ष्य देऊ नका.
तो तसाही गॉन केस आहे ( हा श्लेश आहे)
:::: विजुभाऊ गॉनकेस
प्रेमभंगावर जालिम ऊपाय
लग्न.. परत कधी चुकून प्रेम करायच धाडस करणार नाहिस
>>>>लग्न.. परत
>>>>लग्न.. परत कधी चुकून प्रेम करायच धाडस करणार नाहिस
असले भयानक उपाय नका हो देऊ.... काल किती तरी प्रेमवीरांना हार्ट अटॅक आला आहे माहीत आहे तुम्हाला.. कारण एकच.. तीने आजच लग्न करु हा हट्ट धरला... तो बिचारा एकटा... किती ती शी लग्न करणार
* ती व तो हे शब्द कॉमन मध्ये वापरा.
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips!
स्वतः ला
स्वतः ला सावरा.
हे पहा, काही लोक असे ही करतात. मन सशक्त करा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4231071.cms
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
आधीच म्हणलो.नो आत्महत्या...
सुहास..
आता मी "अजुन"काय करू ?
.
प्रेमभ॑गावर "जालीम उपाय सा॑गा....
"तुमच्या" साठी की "तिच्या" साठी?
बेस्ट वे...
बेस्ट वे... तुम्ही नाडी-जोतिष कार्यालयात जाऊन तुमची पट्टी शोधा.... आणि निश्चिन्त व्हा....
आणि हे नेहमी लक्षात ठेवा, की जे घडतं, ते चान्गल्यासाठीच असतं!
हरि ओम!
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!
हाहाहाहाहाहा..
सुहास..
आता मी "अजुन"काय करू ?
रामबाण उपाय
दुसरीच्या प्रेमात पडा.... म्हणजे प्रेमभंगाचा धक्का जिने दिला तिचा आपोआप विसर पडेन
जिला तुमच्या प्रेमाची किंमत कळाली नाही , तिच्यासाठी अश्रू ढाळण्यात काय पॉईंट आहे मित्रा....
आयुष्य आनंदाने जगावे... आपणाबरोबर इतरांनाही आनंद द्यावा... हेच आयुष्य नाही का?
एक प्रेयसी आपल्या आयुष्यात आत्ता ६ महिने १-२ वर्षे आली आणि गेली
तिच्यासाठी आपल्याबरोबरच कायम असणारे आई-वडील, भाऊ-बहीण, नातेवाईक, मित्र-मैत्रीणी यांच्यावर अन्याय करण्यात काय मतलब आहे?
तेव्हा नव्या उमेदीने उठ मित्रा.... आणि आयुष्य आनंदाने जग.... आयुष्य हे खूप सुंदर आहे ...
(प्रेमभंगातून सावरलेला) सागर
मी पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
सोप्पा आहे
हे आगदि सोपा आहे,दुसरि शोधा.........
ठेचुन टाका
ठेचुन टाका.
.
.
.
.
.
.
.
.
(प्रेमाला बरका)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तकवेडे आहात ? मग जरुर भेट द्या पुस्तकविश्व डॉट कॉमला
मी "ठेवुन
मी "ठेवुन टाका' वाचले
नवा..
ll नवा गडी - नवा राज ll
दिल दो
दिल दो किसी एक को....
किसी नेक को...
जो समज सके इश्क की नजाकत को......
जब तक सच्चा दिलदार न मिले Try करते रहो
हर एक को..............