ज्योति in पाककृती 30 Jan 2009 - 4:36 pm मिपा वरील सुगरणी॑नो मला रेड व ग्रीन ग्रेव्हीच्या रेसिपीज देउ शकाल का? प्रतिक्रिया एकच उपाय 30 Jan 2009 - 5:10 pm | अनंत छंदी या समस्येवर एकच उपाय "पांथंस्थ" त्याला खरड पाठवा. पेठकरकाका 30 Jan 2009 - 5:12 pm | लिखाळ पेठकरकाकांनी दिलेली प्लेन ग्रेवीची पाकृ. -- लिखाळ. ग्रेव्ही 30 Jan 2009 - 7:56 pm | चकली मी तुला माझ्या ब्लॉग वरचे दुवे देत आहे. पनीर हरीयाली - हिरवी ग्रेव्ही पनीर मसाला - लाल ग्रेव्ही पनीर कोफ्ता करी - लाल ग्रेव्ही बाकी भाज्यांच्या कृती इथे -> भाज्या चकली http://chakali.blogspot.com धन्यवाद 31 Jan 2009 - 3:13 pm | ज्योति धन्यवाद चकली. हे म्हणजे आ॑धळा मागतो एक आणि देव देतो दोन असे झाले. खुपच रेसिपी मिळाल्या. नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? >>>नुसत्या 31 Jan 2009 - 3:15 pm | दशानन >>>नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? एक आठवडा भर तर नक्कीच ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
प्रतिक्रिया
30 Jan 2009 - 5:10 pm | अनंत छंदी
या समस्येवर एकच उपाय "पांथंस्थ" त्याला खरड पाठवा.
30 Jan 2009 - 5:12 pm | लिखाळ
पेठकरकाकांनी दिलेली प्लेन ग्रेवीची पाकृ.
-- लिखाळ.
30 Jan 2009 - 7:56 pm | चकली
मी तुला माझ्या ब्लॉग वरचे दुवे देत आहे.
पनीर हरीयाली - हिरवी ग्रेव्ही
पनीर मसाला - लाल ग्रेव्ही
पनीर कोफ्ता करी - लाल ग्रेव्ही
बाकी भाज्यांच्या कृती इथे -> भाज्या
चकली
http://chakali.blogspot.com
31 Jan 2009 - 3:13 pm | ज्योति
धन्यवाद चकली. हे म्हणजे आ॑धळा मागतो एक आणि देव देतो दोन असे झाले.
खुपच रेसिपी मिळाल्या.
नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात?
31 Jan 2009 - 3:15 pm | दशानन
>>>नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात?
एक आठवडा भर तर नक्कीच !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -