मंत्रपुष्पांजली

Trump's picture
Trump in जनातलं, मनातलं
9 Oct 2021 - 12:37 am

मंत्रपुष्पांजली

जेव्हा मन उदास असेल तेव्हा मनाला उभारी येण्यासाठी काही गोष्टी राखुन ठेवल्या आहेत.

कधी तरी रविवारी ईस्कॉन मंदिरात जाणे, योगासने शिबीरात गेल्यानंतर शेवटी मंत्रोच्चार असतोच.

मी काही आवडीचे दुवे तुम्हाला देत आहे.
-----
माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत
https://www.youtube.com/watch?v=ryMzovUshtQ

बौद्य हथा सुत्रा : गैया संस्कृत
https://www.youtube.com/watch?v=FZ0w4B80uZA

मधुरम : गैया संस्कृत
https://www.youtube.com/watch?v=S42bzsc5R0g

भरपुर गाणी आहे. पुर्ण संग्रह येथे पहा. : गैया संस्कृत
https://www.youtube.com/channel/UCl4l2tOcEw3oNmjcy6zDPjw

-----
शिवा शंभो : मुजी संगीत
https://www.youtube.com/watch?v=YBso7TPtvJU

मुजी संगीत पुर्ण संग्रह येथे पहा.
https://www.youtube.com/channel/UCBULR-vqvM3nxHP94KXLL5A

-----

देवी प्रेमाल गायत्री मंत्र
https://www.youtube.com/watch?v=4IFlaG45xM8

-----
गोविंद राधे - ईस्कॉन
https://www.youtube.com/watch?v=7ReJLiMrYMM

-----
तुकाराम महाराजांचे अभंग : जान्हवी हॅरिसन माताजी
https://www.youtube.com/watch?v=ffIzOLA1QUY

-----

तुमच्याकडे काही चांगले ऐकण्यासारखे असेल तर जरुर लिहा.

संगीतप्रकटनविचारमाध्यमवेध

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

9 Oct 2021 - 12:58 pm | गॉडजिला

मुजी एकदम भारी व्यक्तीमत्व आहे.

चौथा कोनाडा's picture

9 Oct 2021 - 6:21 pm | चौथा कोनाडा

रोचक संकलन आहे !
+१

पण,

काहीही म्हणा ही लगेच आपलं वाटत नाही. यांच्या तुलनेत आपल्या कडच्या भजन पद्धती खुप साध्या आहेत, एवढी आणि आधुनिक वाद्ये आणि साउंड सिस्टीम नसतात.
अति चकचकित वाटतं, सगळा डामडौल विविध वाद्ये आणि साउंड सिस्टीम यांचा !

मदनबाण's picture

9 Oct 2021 - 11:37 pm | मदनबाण

चांगले दुवे आहेत... आताच SANSKRIT LOVE SONG TO INDIA ऐकले.
काही वेळा संगीत असेलेले तर काही वेळा संगीत नसलेली स्तुती/मंत्र/कवच इ.इ.इ. ऐकायला आवडते. बर्‍याच वेळा मूळ गायना पेक्षा संगीताचा भार अधिक असलेले कंटेंट मला जास्त रुचत नाही, पण याला देखील अपवाद आहेत. :)

महिशासुर मर्दिनी स्त्रोत्र अनेकांनी गायलेले आहे, कालच एका गायिकेने हे गायलेले माझ्या नजरेत आले आहे ते इथे देउन जातो :-

[ माझ्या वापरात असलेला ऑडियो टेक्निका हेडफोन ती देखील वापरत आहे हे पाहुन माझा तो विकत घेण्याचा निर्णय योग्य होता याचा मला परत आनंद झाला. ]
हल्ली काही काळा पासुन मला घनपाठात विशेष रुची निर्माण झालेली आहे ! ही पद्धत अतिशय कठीण / तसेच घनपाठी देखील संख्येने कमीच आहेत त्यामुळे असे ऐकावयास मिळणे म्हणजे दुर्लभ संधी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sri Devi Sookta Maala (Disc -2) Ghanapatham

रावसाहेब चिंगभूतकर's picture

10 Oct 2021 - 8:30 pm | रावसाहेब चिंगभूतकर

माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत

डोळे बंद करून ऐका. It is having calming effect.
बाणाने पाठवलेलं सुद्धा मधुर वाटतं ऐकायला. Harsh नाही फारसं आणि अतिशय सुस्पष्ट. मी youtube to me करून साठवून ठेवणार दोन्ही.

मैथिली ठाकुर एक प्रतिभावंत गायिका आहे. कानडा राजा पंढरीचा असो किंवा एकला चलो रे.‌ तिच्या गायनातुन तिची मातृभाषा ओळखने खुप अवघड आहे.

बराच काळ लोटला पण करवीर नगरीस जाणे झाले नाहीये... नवरात्र म्हंटले की मला दोन गाणी नेहमी आठवतात, कारण ती माझ्या मनात अढळ स्थान ठेवुन आहेत.
मिपावर आधीही दिली होती आणि आजही तीच गाणी देवुन जातो... [ या पैकी बहुतेक दोन्ही चित्रपट मी पाहिल्याचे स्मरते...]

आवाज अर्थातच आशा ताईंचा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mahalakshmi Ashtakam I Uthara Unnikrishnan

Trump's picture

21 Dec 2021 - 2:30 pm | Trump

भक्ती मार्ग

स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह
https://www.maayboli.com/node/13468