तुमचे VI किंवा जीओ असल्यावर खर्च कमी कसा करावा

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
2 Aug 2021 - 2:01 am

तुमचे VI किंवा जीओ असल्यावर खर्च कमी कसा करावा

१) जिओ
समझ तुमचे ड्युअल सिम मोबाईल आहे आणि एकच सिम जिओ

जीओ चे सिम रिचार्जे करूच नका

कारण ,जिओ रिचार्जे नाही केले तरी इनकमिंग चालू राहते,माझे ३ सिम आहेत तीनही चालू आहेत
परिणामी एकाच सिम चा रिचार्जे होईल

२) vi

1. Vi brings you ATTRACTIVE DISCOUNT + DAILY EXTRA 1GB DATA + FREE CALLERTUNES (28 Days)
Price Rs.149

2. Vi brings you EXTRA DOUBLE DATA: 1.5GB+1.5GB = 3GB/Day + FREE CALLERTUNES (56 Days)
Price Rs.399

3. Vi brings you EXTRA DOUBLE DATA: 1.5GB+1.5GB = 3GB/Day + FREE CALLERTUNES (84 Days)
Price Rs.555

हे प्लॅन साधारण कोणाला मिळणार नाही
कसे हे पुढच्या धाग्यात सांगेन

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Aug 2021 - 8:10 am | कंजूस

खर्च हा मुख्य विषय नसून हमी हवी ती एरटेलकडे अजून आहे. रेंज आणि स्पीड.

जिओ

सध्या काही भागांत जिओ कनेक्ट होत नाही कारण भारंभार ग्राहक झाले आहेत आणि त्यांची कनेक्टिविटी संपूर्णपणे डेटाआधारित आहे. कॉल्स आणि इंटरनेट दोन्हींसाठी. तसं एरटेलचं नाही. २०१८ आणि अगोदरच्या फोनांत डूल सिम+ डूल 4g LTE नाहीत. त्यामुळे जिओ ओन केल़ की दुसरी सिम 3g वर जाते आणि त्याच्या डेटाचा स्पीड गंडतो. त्याला डेटासाठी ठेवलं तर जिओबंद होते. हा प्रॉब्लेम २०१९-२० मधल्या फोनांत कमी आहे. तंत्रज्ञान प्रगत आणि प्रसेसर प्रगत.

वोडाइडियाचे प्लान डबल डेटावगैरे असून नसल्यासारखेच होते. स्पीडच मिळत नव्हता. ग्राहक ४० कोटीवरून कमी झाल्यावर (२८-३०) आता थोडा स्पीड वाढला. एकूण कामाचे नाही.

---------
सामान्य ग्राहक कॉल्ससाठी एक सिम वापरतो त्यास रेंज मिळाली तरी पुरते.

---------
जिओ रिचार्ज मारायचा नसेल तर जिओन्यूज आणि जिओटीवी apps चाल ठेवण्यासाठी कुणाचा जिओवाल्याचा ओटीपी घेऊन रेजिस्टर करून वापरायचे. ते हवेच.