अभिवादनः हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे & सुभाषचंद्र बोस

Primary tabs

वागबोंद्रे's picture
वागबोंद्रे in मिपा कलादालन
23 Jan 2021 - 2:01 pm

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप यांनी भारतातल्या ७५ चित्रकारांकडून त्यांची कलाकृती मागवली होती जमध्ये माझी पण निवड झाली. त्यासाठी तयार केलेली हि कलाकृती आहे. हे सध्या पुण्याला एग्झिबिशन सुरु आहे , त्यामध्ये प्रदर्शित झाले आहे. पुण्यातील मिपा मंडळी त्याचा आनंद घेऊ शकतात.
1

सोबतच सुभाषचंद्र बोस यांचे चित्र हि त्यांच्या जयंती निमित्य काढले आहे.
2

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

23 Jan 2021 - 2:06 pm | तुषार काळभोर

आणि समयोचीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2021 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्हीही चित्र सुरेख. हिंंदूहृदय सम्राट म्हटलं एकच नाव डोळ्यासमोर कायम येतं ते म्हणजे शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे...!

विनम्र अभिवादन....!

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

23 Jan 2021 - 3:13 pm | Bhakti

सुंदर!

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jan 2021 - 3:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुभाषबाबु फारच उत्तम रंगवले आहेत
बाळासाहेबांचे अर्कचित्रही आवडले
पैजारबुवा,

खेडूत's picture

23 Jan 2021 - 4:55 pm | खेडूत

दोन्ही चित्रं आवडली.
धन्यवाद.
चित्रकला विषयावर अजून लिहावे अशी विनंती करतो.

सौंदाळा's picture

23 Jan 2021 - 5:35 pm | सौंदाळा

वरील सर्वांशी सहमत
दोन्ही चित्रे मस्तच

चौथा कोनाडा's picture

23 Jan 2021 - 10:14 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम !!!
आपलया कुंचल्याला सलाम _/\_

दोन्ही थोर नेत्यांस अभिवादन !

मुक्त विहारि's picture

24 Jan 2021 - 7:12 pm | मुक्त विहारि

आवडली

श्रीरंग_जोशी's picture

25 Jan 2021 - 9:24 am | श्रीरंग_जोशी

वासुदेव बोंद्साहेब - दोन्हीही चित्रे अप्रतिम आहेत. तुमच्या कलागुणांना दंडवत.

नि३सोलपुरकर's picture

27 Jan 2021 - 10:59 am | नि३सोलपुरकर

सुंदर..

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Feb 2021 - 10:25 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडले