आर्थिक परिणाम

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
1 Apr 2020 - 7:49 am
गाभा: 

काल सरकारने खालील मदत जाहीर केली
- जे १ मार्च ला नोकरीत होते त्यांच्यासाठी सरकार प्रत्येकी महिना साधारण १.3५ लाख रुपये पगार/ मदत देणार पुढील सहा महिन्यांसाठी
यासाठी सरकारला जवळ जवळ एकूण १३० बिलियन (गुणिले ४५रु गेला बाजार ) एवढा खर्च येणार आहे ( याशिवाय इतर उद्योगांना दिलेली मदत ती वेगळी + वैद्यकीय मदतीचा खर्च)
सध्या तरी आमचं सरकार कडे हे पैसे शिलकीत नाहीयेत म्हणजे हे कर्जाऊ घेणार... जरी सध्या कर्जाचे दार कमी असले ( बॉण्ड यीएल्ड ) तरी शेवटी कर्ज ...
आणि हे आर्थिक वजन पेलायचंय ते फक्त २.६ करोड लोकसंख्येने ...
पुढे काय होणार .. कोण जाणे

प्रतिक्रिया

सुनील's picture

1 Apr 2020 - 10:11 am | सुनील

खासा दिवस (१ एप्रिल) निवडलाय काथ्याकुटासाठी!!!

चौकस२१२'s picture

1 Apr 2020 - 10:14 am | चौकस२१२

? १ एप्रिल चा विनोद नाहीये हा .. दुसऱ्या देशातील परीस्थित फक्त मांडली.. जसा देश तसे प्रश्न असतात आणि या सध्याच्या परिस्थितीत कसे कुठे प्रश्न आणि त्याची उत्तरे हे फक्त दाखवणे येसद्धच हेतू , नकळत जर एप्रिल फुल वाटले असेल तर क्षमा

धर्मराजमुटके's picture

2 Apr 2020 - 12:12 pm | धर्मराजमुटके

कोणत्या देशातील बातमी आहे ही ?

चौकस२१२'s picture

2 Apr 2020 - 2:03 pm | चौकस२१२
समीर वैद्य's picture

4 Apr 2020 - 5:08 am | समीर वैद्य

2945 ऑस्ट्रेलियन डॉलर. रुपयाचा हिशेब का लावताय?