व्यंगचित्रे

amol gawali's picture
amol gawali in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

व्यंगचित्रे

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

25 Oct 2019 - 8:03 pm | गुल्लू दादा

एका-एका व्यंगचित्रावर पुरवणी लागेल इतकं लिहिता येईल....खूप बोलके आहेत...अभिनंदन.

श्रीरंग_जोशी's picture

26 Oct 2019 - 1:05 am | श्रीरंग_जोशी

दरवर्षीप्रमाणे अप्रतिम व्यंगचित्रे आहेत. अमोल गवळी साहेब दंडवत स्वीकारा.

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 2:03 am | पद्मावति

फारच सुंदर आहेत सगळीच व्यंगचित्रं.

जुइ's picture

26 Oct 2019 - 8:38 am | जुइ

मार्मिक आणि परिणामकारक व्यंगचित्रे आहेत. खूप आवडली.

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 9:57 am | चौकटराजा

सर्व चित्रे उत्त्म फ्लो असलेली व विषय एकदम स्पश्ट करणारी !

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 1:21 pm | यशोधरा

उत्तम व्यंगचित्रे!

उत्कृष्ट व्यंगचित्रे - कुठल्याही अग्रगण्य व्यंगचित्रकाराच्या तोडीस-तोड आहेत, किंबहुना काही तर वरचढ आहेत.
मस्त अमोल!!

सुधीर कांदळकर's picture

26 Oct 2019 - 8:01 pm | सुधीर कांदळकर

असा नेमकेपणे अधोरेखित मांडणारी व्यंगचित्रे आवडली. मुंबईत सरकारी कामे कधी लांबत. संबंधित अधिकारी दोनतीन तासांनी उपलब्ध होणार असला की वेळ घालवायला एक हमखास विरंगुळा असे. मस्तकात कामाचे विचार असल्यामुळे इतर वाचन शक्य नसे. मग ब्रिटीश काउन्सिल ग्रंथालयात ००.०४५ क्रमांकात व्यंगचित्रे पाहून मन प्रफुल्लित करणे. धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

27 Oct 2019 - 1:00 pm | चौथा कोनाडा

भन्नाट आहेत व्यंगचित्रं !
आपल्या मिपाचं "इथं फक्त आंनदच मिळेल" एकदम सही !
पाकिस्तानचा कटोरा त्यांच्या सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य करून जातो,
आरे मधील नई सुबह काळजात चर्र करून गेली !

अमोल भाई, आगे बढो, हम तुम्हारे फॅन हैं !

पाषाणभेद's picture

27 Oct 2019 - 1:34 pm | पाषाणभेद

असेच म्हणतो.
कला आहे हातात तुमच्या.

टर्मीनेटर's picture

5 Nov 2019 - 12:22 am | टर्मीनेटर

मार्मिक....
सर्व व्यंगचित्रे आवडलीच पण PMC बँकेचे विशेष आवडले.

मित्रहो's picture

5 Nov 2019 - 8:23 am | मित्रहो

व्यंगचित्रे मस्त आहे

कुमार१'s picture

5 Nov 2019 - 7:59 pm | कुमार१

फारच सुंदर आहेत सगळीच व्यंगचित्रं.

श्वेता२४'s picture

5 Nov 2019 - 9:21 pm | श्वेता२४

अत्यंत प्रसंगोचित अशी व्यंगचित्र काढलेली आहेत खूपच आवडली मिसळपावच व्यंगचित्र खूपच आवडलं

नावातकायआहे's picture

13 Nov 2019 - 10:33 pm | नावातकायआहे

हाय्ला..... भारीच........

विनिता००२'s picture

14 Nov 2019 - 3:40 pm | विनिता००२

व्यंगचित्रे मस्त आहेत :)