अधिजनुक शास्त्र - डॉ. जगन्नाथ दीक्षित (एम०डी०) यांचा प्रतिसाद

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
3 Apr 2018 - 7:11 am

लोकहो,

काही दिवसांपूर्वी मी या ठिकाणी अधिजनुकशास्त्रावरील लेखावर बरीच प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत मी डॉ० जगन्नाथ दीक्षितांचा उल्लेख केल्यामुळे या चर्चेचा दूवा डॉ० दीक्षिताना पाठवला होता (ते या समूहाचे सदस्य नाहीत). ही चर्चा वाचल्यावर त्यांच्याकडून आलेले विस्तृत उत्तर मी जसेच्या तसे पुढे देत आहे.

मला आणखी काही गैरसोईची सत्ये सांगायची होती पण ती नंतर कधीतरी...

-- युयुत्सु

ON MY EPIGENETICS POST COMMENTS RECEIVED FROM J.K.Dixit, M.D:

Rajeev Upadhye, asked me to look into his write up for this forum on epigenetics. This response could be lengthy and I have to break it up in parts as I do not know limits of length of comments. First, I want to clarify that Rajeev does not make a dime from the sell of our upcoming book in Marathi if you buy this book or not. The whole project is charity funded by Dixitfamily.com His main intention is to spread the state of the art knowledge to 130 million Marathi speaking people all around the world otherwise who have no decent access to such information. Rajeev Upadhye’s intention for this post is to educate and promote healthy feedback and discussion and not argument or attack or confrontation.

There has been unfortunate and erroneous use of terms such as “ किडकी प्रजा” “किडकी बीज “ and complete derailed discussion about “mutations,” “adaptations,” etc. which have no connection to “epigenetics.” I also feel sorry for the mudslinging which took place here and criticism received by people like Dr. Subhod Khare ( If I am correct, he is the same fine physician who used to be on Yahoo Chitpavan forum) etc. When India produces one million metric tons of garbage DAILY and industrial waste and this is mostly concentrated in large cities in India, and Mumbai and surrounding population exceeding 30 million human beings his criticism is not totally out of place signaling out cities such as Mumbai. Delhi etc. (Delhi being one of the top worst polluted cities in the entire South East Asia.).

India adds currently between 60,000 to 100,00 newborns DAILY and where only 15 to 20,000 or less than one third people die daily. Some statistical numbers showing pollution more in the rural side than urban side is nothing more than delusional fabrication when one considers pollution in the air, water, food, etc. As they say, statistical numbers don’t lie, statisticians and politicians do. Upadhye’s claim has some validity that where population density is less as on rural side as compared to densely populated urban areas net effect of pollution factor could negate or dilute some epigenetic damage on rural side. Mumbai being heavily covered by tar and concrete and at the sea level does not drain waste water and rain promptly and pollution in water and diseases linger longer (as recently happened in Houston). Estuaries contaminate fish, sea food, locally grown produce, etc.etc.

Every human being as you will see below more in detail discussion is gifted with a combination of “good” or protective and “bad,” harmful genes in our total genes in humans around 25,000. As he shows effect of congestion, air pollution, water pollution, contamination of drinking water with waste and sewer, water shortage, rampant infectious diseases ( Just for one example,India has over 100 million TB patients and several million are drug resistant and active open cases), lack of adequate nutrition missing key nutrients, lack of sanitation, corruption, lack of opportunity for skilled people due to quota system, longer exposure to traffic congestion and leaded fumes, lawlessness, massive poverty, lack of education and hygiene, religious intolerance, poor health care, lack of morality, ethics, stresses of modern life, job pressures, and dwindling resources have a devastating effect on your genome which results in very damaged “epigenome,” This results in activation of several “bad,” and “mean” genes” for self preservation at any cost This “pre programmed” bad epigenome is handed down by such similar experiences of your grandmother to your mother can bring out worst in you, such as affecting complex behavior such as lying, cheating, lack of ethics, lack of morality, lack of compassion and empathy, low birth weight, obesity, diabetes, making you more prone to harmful inflammatory and neurodegenerative diseases, heart disease, high blood pressure, cancers, arthritis, etc. later in life. (Actual damage to your genome is another story with lethal mutations, etc.)

Genetically most important person for you is your maternal grandmother and all previous grandmothers, all the way to about 6000 of them from the birth of humanity with their life’s cumulative effect and SNP’s. Most fascinating issue in medicine currently is NOT genetics, but "epigenetics," Doctors have always wondered about "heredofamilial diseases or the characteristics. What it means, you see certain characters in family members or related members or diseases, but there is no definite identifiable gene or genes in our over 25000 genes in 37.2 trillion body cells. Then how do these characteristic get passed on ? How certain diseases arun in some families. How a son of great musician becomes a great musician when there is no genetic basis or they are separated at birth and there is no parental “acquired” influence? That happens by epigenetics. There are the "switches" to turn your good or bad genes off.

The term used in Rajeev Upadhy’s write up "शेपट्या" should be replaced by “खुंट्या” these are the sites directly on DNA where methyl or acetyl groups attach as to turn on or off switch or in the matrix or chromatin material on histones where HAT / HDAC group of enzymes either turn on or off genes. Every second of your life about 1 billion times these are either turned on or off. Some are switched on for few seconds, some for life etc. For example, genes which control your breathing or heartbeat are active all the time from birth. But say when you put “misal pav,” in your mouth saliva secreting glands and genes producing them are active only for a short time. ( Read more in our upcoming book for lay people is coming out in 2018 first in Marathi and in English). Our aim is how to help you by diet, exercise, supplements, Pranayam by “Dixit Protocol,” to turn your good genes on and turn bad off which cause you diseases such as arthritis, Alzheimer's, cancer, etc. so you don't need any treatment.

When your mother was born her ovary containing one of the the "ovum," from over 200,000 ova, matured and which eventually became "you" was already formed. So technically your grandmother was your mother who assembled your half or 1.5 billion genetic letters perfectly. . Human females do not produce new eggs after they are born during their entire life. Although some primordial “stem cells” are also found in ovaries, but they are inactive unless ovaries are injured or cut by surgery, etc. (In males this is different - who produce new sperms rest of their lives, and their epigenetic role is limited as you can read here later.). So technically your "genome" was formed by your grandmother. She also turned few genes on or off (like a pre loaded software) and handed down to your mother, genetic autosomal influence from from x chromosome from your father's mother (in case of females) or from powerful SRY gene from Y chromosome for males is less than 10 % and down the road influence is mostly inhibitory,( by the powerful SRY gene on Y chromosome in males is described in the book). It is still significant and many genes may be non dominant and unexpressed, only if they come in contact with some similar recessive genes, then they will be expressed. Your grandmother's life and her experiences matter because just like "karma," these are now shown to be passed on next generations by epigenetic modifications.

So if you take about 8 moths from your mother’s age and the year when she was born , you were or half of your genome in the form of the ovum primary oocyte to Primordial follicle was present on this earth. So, until you were born, it grew very little but it did receive the hits and some damage from free radicals, toxins, etc., just like other mothers normal cells and stem cells, etc. until it was fertilized ( but it was not like it was frozen and preserved, so its aging like any other biological tissue is real). If you believe in concept of soul, then your soul also began then - sperm probably has very little contribution to the soul or your cosmic connection to the universe as described later.

Your mother's womb is like a "3 D printing machine" once the instructions for you- all 1.5 billion pairs of DNA and countless epigenetic markers fabricated by your grandmother were handed down to your mother ( and other 1.5 B received from your father with a powerful "master switch gene" SRY ), the printer went in action , over the course of next 9 months- your mother printed about 2 to 3 trillion of your cells when you were born from the instructions she received ( over 86 billion were just brain cells ,and other nerve cells totally about 100 billion nerve cells at birth, and another 100 billion were heart cells, reproductive DNA of these cells unlike other cells was sealed tight shut, so it will never open and these cells will only grow, but never will reproduce like other cells). This 3D printer is however, not water tight- some of the mothers "adult" cells escaped from placenta and anchored in your body forever, but never your father's cells are inside you- confusing your immune system for the rest of your life. She also gave from her milk your very specific protective "probiotics" or gut lacto bacteria and other 20 varieties to colonize your inside and outside of the skin once you were born to boost your immune system (Fetal skin and gut is sterile in the womb). Book describes why certain ethnic group likes certain food, or why in the world mostly Indians like Indian food and not others, or why everybody in the world likes- Pizza.

An average 70 kg. person has about 37.2 trillion cells in the body, male or female. Each cell has over thousands of life force giving energy producing bodies called "mitochondria," Each and every cell of your body's those mitochondria are marked and has a label as " manufactured by your mother" - MtDNA - your mother's own signature) Markers of your both mother and father like names are inside the nucleus as x and Y chromosomes, again X chromosome is way larger and is in bold type and caries over 3000 genes.) Actually your first starting point and base stock for your body is cytoplasm of the ovum called ooplasm. All your future ribosomes, transfer RNA (tRNA) and messenger RNA (mRNA), mitochondria come from mother only (That superb athletic endurance and performance unlike you or me for say for Sachin Tendulkar comes from the energy producing mitochondria shaped and designed by his maternal grandmother).

Ooplasm given by our grandmother contains all the Golgi bodies, endoplasmic reticulum where each and every lipid or protein, or secretion, is formed in your body is shaped by your grandmother. Not to mention compared to the head of a sperm which brings paternal genes into the nucleus ovum is the main component for your body, and ovum is about 30 times larger than the head of the sperm. In fact this is the only human cell which can be seen by the naked eye. This ooplasm plays a central role in forming the paternal pronucleus, and subsequently even in regulating the expression of paternally inherited chromosomes by epigenetic changes. When sperm enters the ovum, all of father’s mitochondrial DNA is destroyed, all paternal mitochondria are killed. 70 % histone or spools on which father's DNA is wound down is destroyed (where epigenetic switches from fathers side are located). After fertilization in the embryo once again all the epigenetic switches from father and mother are removed, but most of the maternal switches are reintroduced mostly by the effect from ooplasm.

If there is universe, soul, God, etc., then your existence and connection to it is only through your mother. If there is no mother - you do not exist (At least that is the way it is for now -science can change that in future and your manufacturing label could change). Evolutionary father only adds little genetic variation and sturdiness, but is not necessary for many species and parthenogenesis is widely practiced in the nature. So practically your mother is God, father may be a demi god, and your connection to this universe is only through your mother and your children. So treat all of them well with respect.

So, there is some truth in the religion of " ancestral worship" practiced by some Chinese, Vietnamese, and Koreans. They do not have Indian style small shrines ( Devaghar) for worship of the gods; in their homes , but have "Jesa altar" for the veneration of the dead. Curiously, in Vietnam there is no practice of celebrating anybody's birthday, but they celebrate and pay respect to the death anniversary each year for their father and mother, mostly for their mothers. When a teen or adult child is badly hurt- it hurts and upsets mother more than the father - because mothers actually have few of the child's cells in their body (and so does the child) a literally cellular" connection and this may respond to the stress of the child inside the mother as child’s own cells. Recently, children’s brain cells (male as well as female) have been found in some 70 -80 years old mother’s brain in autopsy after death !!

Why concept of our self, self awareness, self identity in group ours and others, development of mind, consciousness,/ soul/ - connection to God if there is one or many - or our cosmic connection to universe comes from the ooplasm (cytoplasm) of the ovum given by our mothers - Not from the father is described in the book . The reason we know this is from studying even tiny unicellular organism such as bacteria or amoebas who have very primitive DNA, have no sensory system, or nerves, but they run away from acidic water, heat, light, toxins, etc. They are not alone, they know where other bacteria are. They communicate by sending and receiving molecules from their walls and these walls are made by your grandmothers. The reason you or your fertilized ovum is 30 times larger is that during first about 16 divisions of the ovum (when basic cells of your heart, brain, skin etc. are now finalized) , no new ooplasm is manufactured, All the energy is used to duplicate your genome. So all the basic “juice,” to each and every cell in the body which later is just duplicated in all of your 37.2 trillion cells comes from your grandmother -mother connection. Receptors on the outside of each cell wall are shaped by your grandmother कोनाडे or खुंट्या where molecules dock- - they decide how your body will respond to stress, nutrition, drugs, etc. Their function based on your total genome -epigenome from your father and mother can only go up or down (brake or accelerator) - but the basis cannot be changed ( आडात नाही तर पोहऱ्यात कसे येईल )

Interesting thing is -that this cellular induced and evolved "identity" ( me or self) in the human brain is located at a different center and place in the brain than given identity, such as say your given name " Rajeev" is located at different place in the brain. Bottom line; learn more about your maternal grandmother and events which shaped her life, as emotional part of your brain is mostly inherited. Inconvenient truth which Rajeev barely eludes to is actually- epigenetics supports the concept of “caste,” (not caste system- which is a human creation of unjust discrimination based on caste). Because although all human beings on earth are genetically 99.5 similar - that difference of 0.5 % SNP- single nucleotide polymorphism and epigenetic changes make us all unique. So all human beings are epigenetically different. Since mother and her mother and her mother can pass down non genetic good/or bad characters down the progeny (पूर्व पुण्याई or पूर्वजांची पापे ) this - is the basis of the term “caste,” where a certain ethnic group shares some common good or bad non genetic features. How countries like India will swallow politically and socially such unpalatable truth is a very troubling question.

In the book, about 300 pages you will read in Marathi even if you inherited bad “epigenome” - how you can learn to turn on your good genes and turn off bad ones. Book contains What can you do about your diet, exercise, key nutrients, or what are newer advances in simple ancient Indian technique such as by Pranayam which can change your life. Book contains several updated chapters written by (JD) in Ekata in US over the last 10 years , and recently jointly written with Rajeev Upadhye.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

3 Apr 2018 - 8:47 am | मार्मिक गोडसे

फार

मार्मिक गोडसे's picture

3 Apr 2018 - 8:53 am | मार्मिक गोडसे

फार काही समजलं नाही. दोन ते तीन वेळा वाचावं लागेल. माझा अजूनही जेनेटिक आणि एपिजनेटिक मध्ये गोंधळ होतोय. मराठीत अनुवाद कराल का?

युयुत्सु's picture

3 Apr 2018 - 9:15 am | युयुत्सु

सध्या व्यस्त असल्यामुळे संपूर्ण अनुवाद ल गेच शक्य होणार नाही. पण तुमचा प्रश्न शक्य तेव्हढ्या सोप्या भाषेत समजावून सांगायचा प्रयत्न करतो.

केंद्रकाम्लाच्या रचनेत बदल झाल्याने घडून येणारे परिणाम हे बदल जनुकीय किंवा जेनेटिक. पण केंद्रकाम्लाच्या रचनेत बदल न होता केवळ बाहेरील प्रभावामुळे (पर्यावरण, अन्न, ताण इ०) जनुक सक्रिय होणे अथवा न होणे हे बदल अधिजनुकीय किंवा एपिजेनेटिक.

मार्मिक गोडसे's picture

3 Apr 2018 - 12:10 pm | मार्मिक गोडसे

सध्या व्यस्त असल्यामुळे संपूर्ण अनुवाद ल गेच शक्य होणार नाही.
तरीही मनावर घेवून सोप्या भाषेत अनुवाद कराच. शास्त्रीय विषय असल्याने समजून घेण्यात रस आहे.

मार्मिक गोडसे's picture

3 Apr 2018 - 12:20 pm | मार्मिक गोडसे

पण तुमचा प्रश्न शक्य तेव्हढ्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो.
धन्यवाद!
जेनेटिक चाचणीत दोष शोधता येतात, परंतु जनुकांची 'ऊठ बस' कशी शोधली जाते?

दीपक११७७'s picture

3 Apr 2018 - 10:52 am | दीपक११७७

There has been unfortunate and erroneous use of terms such as “ किडकी प्रजा” “किडकी बीज “ and complete derailed discussion about “mutations,” “adaptations,” etc.

Thanks, at least you accepted the bad way presentation........................

manguu@mail.com's picture

3 Apr 2018 - 12:19 pm | manguu@mail.com
माहितगार's picture

3 Apr 2018 - 12:39 pm | माहितगार

समजून घेण्याचा प्रयत्न करतोय . लेख उलट्या दिशेने वाचण्याची सवय असल्याने शंकाही जराशा उलट्या क्रमाने विचारात असतो .

१) खालून परिचछेद ३रा शेवटची ओळ
Recently, children’s brain cells (male as well as female) have been found in some 70 -80 years old mother’s brain in autopsy after death !!
कनेक्शन नीटसे समजले नाही
२) When a teen or adult child is badly hurt- it hurts and upsets mother more than the father - because mothers actually have few of the child's cells in their body (and so does the child) a literally cellular" connection and this may respond to the stress of the child inside the mother as child’s own cells.
इथे नेमके काय म्हणायचे आहे ? समजा एखाद्या आईचे बाळ दवाखान्यात अदलाबदल झाली आणि ती सांभाळनाही ता असलेले बाळ तिचे नाहीच ह्याची तिला कल्पना नसेल स्वतः:चे मुलं कुठे आहे हे माहीत नाही, समजा प्रथ्वीच्य पाठीवर कुठेही त्याला दुखापत झाली तर आईला अधिक वेदना होतील पण ज्याला आपले बाळ म्हणून सांभाळले पण आपले नाही याची तिला कल्पना नाही त्याला दुखापत झाली तर तिच्या वेदना तुलनेने कमी असतील . कनेक्शन लक्षात आले नाही तूर्तास चांगल्या चित्रपटाची पटकथा वाटतेय जरा उलगडून सांगावे हि विनंती

प्राची अश्विनी's picture

3 Apr 2018 - 12:52 pm | प्राची अश्विनी

मला सलमानचा जुडवा आठवला.;)

लेख उलट्या दिशेने वाचण्याची सवय असल्याने

हायला, फारच प्रगत उत्क्रांती. लेफ्टटूराईट, राईट टू लेफ्ट आणि इव्हन टॉप टू बॉटम असे वाचतात हे म्हैती होते. आपला प्रकार भारीच आहे.
बादवे तुम्हास सस्पेन्स कथा आवडतात का वाचायला मग?

माहितगार's picture

3 Apr 2018 - 1:33 pm | माहितगार

बादवे तुम्हास सस्पेन्स कथा आवडतात का वाचायला मग?

माझे ललित वाचन अत्यल्प असते - वर्णनात्मक पाल्हाळांपेक्शा समिक्षा बर्‍या वाटतात. माझ्या हातून सबंध पुस्तक वाचले जाण्यासाठी सॉलीड ग्रीप असलेले लेखनच लागते अन्यथा ललित लेखन हाती घेतलेच मागून वाचल्याने ललित साहित्याचे पुस्तक भर्रकन संपते :) मागून वाचण्याची सवय व्हायला लागते पण एकदा जमले की मिळणार्‍या फायद्यांचा आनंद मोठा असतो ; मुख्य फायदा म्हणजे छिद्रान्वेषण अत्यंत सुलभ होते :)

निसर्गाच्या नियमानुसार विचार केला तर वंश फक्त स्त्रीचा असतो. (हे वर दिलेल्या विस्तृत प्रतिसादावरून पुरेसे स्पष्ट होत आहे). पुरुषाचा वंश ही समाजाने स्वीकारलेली कल्पना ’मानीव’ आहे. ऐतिहासिक दृष्टीकोनातून संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही साधारणत: पुरूषकेंद्रित राहीली. त्यामुळे संपत्तीचे हस्तांतरण पण पुरूषकेंद्रित कुटुंबात होत राहिले आणि पुरुष वंश ही कल्पना रूजली.

आपण आपल्या आईशी अनेक पातळ्यांवर जोडलेले असतो आईच्या पेशी बाळात आणि बाळाच्या पेशी आईमध्ये पण सापडतात ( माझ्या माहितीप्रमाणे) , हे एका पातळीवरचे कनेक्शन. अधिजनुकीय वारसा हे दूसरे कनेक्शन आणि जनुकीय वारसा हे तिसरे कनेकशन.

माहितगार's picture

3 Apr 2018 - 12:53 pm | माहितगार

परिच्छेद खालून ७वा वरून १० वा

(That superb athletic endurance and performance unlike you or me for say for Sachin Tendulkar comes from the energy producing mitochondria shaped and designed by his maternal grandmother).

एखाद्या लहान मुलाचा खोडकरपणा त्याची आई किंवा वडील या दोन्ही पैकी कुणाकडूनही आला असू शकेल अशा समाजात आता पर्यंत मी होतो. काही वेळा एखादी आई (आणि आईची आई) तिच्या लहानपणी शांत स्वभावाचे होते तरीही या आईचा मुलगा वडील लहानपणी मस्तीखोर होते तसा मस्तीखोर पणा करतोय असे दिसते . पण तुम्ही वर्णन करत असलेला mitochondria याचे क्रेडिट फक्त आईच्या आईला देतोय असे नाही ना ? माझा गोंधळ होतोय नीटसे समजले नाही , हे कुणी उलगडून सांगू शकेल का ?

मार्मिक गोडसे's picture

3 Apr 2018 - 1:17 pm | मार्मिक गोडसे

It is still significant and many genes may be non dominant and unexpressed, only if they come in contact with some similar recessive genes, then they will be expressed.
मस्तीखोर पणा हा रिसेसिव प्रकारात मोडत असेल तर शक्य असावे असं वाटतं.

माहितगार's picture

3 Apr 2018 - 1:13 pm | माहितगार

वरून परिच्छेद ५ वा

How a son of great musician becomes a great musician when there is no genetic basiअ‍ॅक्वstrong>or they are separated at birth and there is no parental “acquired” influence? That happens by epigenetics. There are the "switches" to turn your good or bad genes off.

युयुत्सु's picture

3 Apr 2018 - 2:32 pm | युयुत्सु

उत्तर या वाक्यात आहे - "There are the "switches" to turn your good or bad genes off."

सुबोध खरे's picture

3 Apr 2018 - 1:26 pm | सुबोध खरे

डॉ जगन्नाथ दीक्षितांचा प्रतिसाद आपण पाठव ला आहे याबद्दल धन्यवाद.
बहुतांशी मते पटण्यासारखी आहेत.( मी त्याचा प्रतिवाद केलेला नाही)
बाकी मुंबईतील हवा आणि पाणी अशुद्ध आहे हे त्यांचे मत पटण्यासारखे नाही. मुंबईतील प्रदूषित हवा हि नेहमी समुद्रावरील हवेच्या मिश्रणामुळे विरळ होत असल्याने प्रदूषणाचा परिणाम नक्कीच कमी होतो. मुंबईतील गिरण्या बंद झाल्या आहेत शिवाय मुंबईच्या आसपास असणारे केमिकल झोनहि बंद झाले आहेत त्यामुळे मुंबईच्या आसपास प्रदूषण करणारे उद्योगधंदे जवळ जवळ नाहीतच.
याउलट दिल्ली सारख्या शहरात केवळ वाहनांचे प्रदूषणच नव्हे तर आजूबाजूच्या शेतांमध्ये "राब"(उरलेले गवत) जाळल्यामुळे होणारे प्रदूषण भयानक मोठ्या प्रमाणावर होते.
मुंबईतील पाणीपुरवठा हा तानसा वैतरणा या धरणातून थेट पाईप ने आणला जातो त्यामुळे त्यात प्रदूषण फारच कमी आहे. त्यातून मुंबईचे जलशुद्धीकरण प्रकल्प हे देशात सर्वात चांगले आहेत. त्यामुळे मुंबईतील पाण्यात विरघळलेले क्षार किंवा रासायनिक प्रदूषण सुद्धा सर्वात कमी आहे. या उलट देशावर(सह्याद्रीच्या पूर्वेस असणाऱ्या) बहुसंख्य शहरे आणि गावात येणारे पाणी हे नदीच्या वरच्या भागात राहणाऱ्या लोकांचा मैल मिसळून आणि नदीकाठी असणाऱ्या सर्व कारखान्याचे प्रदूषण मिळून होणारे अशुद्ध पाणीच आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते. औरंगाबाद सारख्या शहरात पाणी प्यायले तर आपल्याला लक्षात येईल कि त्यात असणारे क्षार आणि इतर पदार्थ काढून टाकण्याची यंत्रणा व्यवस्थित काम करीत नाही. पुणे नाशिक ची स्थिती औरंगाबाद पेक्षा बरी आहे पण मुंबईशी तुलना होऊ शकत नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. पुणे(पर्वती आणि पुलगेट) नाशिक आणि औरंगाबाद येथील जलशुद्धीकरण प्रकल्प मी पाहिलेले आहेत. बाकी नागपूर सोलापूर बद्दल फारशी माहिती नाही (पण तेथील परिस्थिती फार चांगलीअसेल असे वाटत नाही)
बाकी नदीच्या खालच्या भागात(सह्याद्रीच्या पूर्वेस) असणाऱ्या खेड्यांची परिस्थिती पाण्याची बाबतीत "वाईट पासून अतिवाईट" अशीच आहे.
खेड्यातील हवा जर आजूबाजूला कारखाना नसे तर प्रदूषित नसते परंतु खेड्यात बायका स्वयंपाकघरात चुलीवर स्वयंपाक करतात त्या धुराचा किती वाईट परिणाम होतो ते मी मागच्या लेखात स्पष्टपणे दाखवले आहेच. याशिवाय बाळंतिणीची खोली हा एक वेगळाच विषय होईल. सहा बाळंतपण झालेल्या स्त्रीला किती दिवस धुराने भरलेल्या खोलीत आणि स्वयंपाक घरात काढावे लागले असतील हा हिशेब धरला तर मुंबैतील स्त्रीच्या वर होणार प्रदूषणाचा परिणाम नगण्य धरावा लागेल.
देशावर असलेली हवा अतिशय कोरडी आहे त्यामुळे काँग्रेस गवत पासून परागकण सारख्या असंख्य गोष्टी हवेत तरंगत असतात आणि त्याची ऍलर्जी देशावर मोठया प्रमाणात आढळते.
साखर कारखान्याचा आसपास असणाऱ्या खेड्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे कारण साखर कारखाने हे उसाचं पाचट जाळून त्यावर वीजनिर्मिती करतात किंवा साखरकारखान्याची यंत्र सामुग्री चालवतात. या पाचटावर मारलेली कीटकनाशके पाचट जाळण्याच्या अगोदर बाष्पीभूत होऊन हवेत मिसळतात आणि त्यामुळे हवेचे अतोनात प्रदूषण होते पण यावर कोणीही बोलायला तयार नाही कारण ऊस आणि साखर कारखाने हि दुभती गाय आहे.गंगेचे खोरे आणि दक्षिण महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि तामिळनाडू या भागात( जेथे ऊस आणि साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत) हे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे.खालील दुवा पाहून घ्या.
http://iopscience.iop.org/article/10.1088/1748-9326/10/9/095002

असे अनेक मुद्दे आहेत. पण विस्तार भयास्तव मी येथेच थांबतो
यास्तव डॉ जगन्नाथ दीक्षितांबद्दल संपूर्ण आदर बाळगूनहि शहरातील वातावरण हे खेड्यापेक्षा भयानक जास्त प्रदूषित ( किडके) आहे या मताशी मी अजिबात सहमत नाही.
बाकी आपण गैरसोयीची सत्ये (जी केवळ आपल्यालाच माहिती आहेत) उघड केली आहेत असा दावा केला आहे तो अतिशयोक्त आणि पोकळ आहे एवढेच मी नमूद करू इच्छितो.

डॉ० खर्‍यांच्या प्रतिसादातला अभिनिवेश बघता "मुंबई एक अत्यंत निसर्गाचे वरदान लाभलेले सह्याद्रिच्या कुशीतील शुद्ध आणि थंड हवेचे ठिकाण आहे", असे ऐकायची मी मनापासून तयारी ठेवली आहे. आता माझा गॅलिलिओ किंवा कोपर्निकस होतो की काय अशी काळजी वाटू लागली आहे.

जेम्स वांड's picture

3 Apr 2018 - 3:14 pm | जेम्स वांड

Facebook Laughing

दीपक११७७'s picture

3 Apr 2018 - 3:57 pm | दीपक११७७

आता माझा गॅलिलिओ किंवा कोपर्निकस होतो की काय अशी काळजी वाटू लागली आहे.

या वरुन एक जोक आठवला, एकदा केज्रु एका जिल्ह्यात प्रचारासाठी फिरत होता तेवढ्यात एक विजेची तार त्याच्या अंगावर पडते तो लगेच सरकार ने मुझे मार डाला असे म्हणुन मेल्या सारखा पडतो, तेंव्हा त्याचा कार्यकर्ता त्याच्या जवळ येवुन त्याला सांगतो, नौटंकी मत करो सर, इस जिले में दो दिन से बिजली ही नही आई है!

सुबोध खरे's picture

5 Apr 2018 - 9:54 pm | सुबोध खरे

शहरातील वातावरण हे खेड्यापेक्षा भयानक जास्त प्रदूषित ( किडके) आहे या मताशी मी अजिबात सहमत नाही. हे माझे विधान आहे.
"मुंबई एक अत्यंत निसर्गाचे वरदान लाभलेले सह्याद्रिच्या कुशीतील शुद्ध आणि थंड हवेचे ठिकाण आहे", हा आपण काढलेला अर्थ आहे.
मुंबईचे पाणी हे भारतातील कोणत्याही इतर मोठ्या शहरापेक्षा स्वच्छ आणि जास्त शुद्ध आहे यात मला तिळमात्र शंका नाही कारण लष्करात असल्याने मी अक्षरशः बारा गावचे पाणी प्यायलो आहे. आणि आपली अनेक अतिशयोक्त विधाने मी दोन्ही लेखात स्पष्टपणे दाखवली आहेत त्याचा आपण कोणताही प्रतिवाद केलेला नाही.
बाकी "

आता माझा गॅलिलिओ किंवा कोपर्निकस होतो

". "गैरसोयीची सत्ये (जी केवळ आपल्यालाच माहिती आहेत)" हि आपली विधाने आपल्याला delusions of grandeur झाला आहे का या शंकेला पुष्टी देणारी वाटतात.
आपल्याला माहित नसेल तर खालील दुवा वाचून पहा
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/IISER-prof-gets-GD-Birla-a...
अधिजनुकशास्त्रात भारतातच किती संशोधन चालू आहे हे दाखवण्यासाठी खालील दुवा पुरेसा आहे.
https://www.google.co.in/search?q=epigenetics+study+in+india&rlz=1C1CHNY...
बाकी सत्य हे मलाच सापडले आहे आणि लोकांना त्याबद्दल काहीही माहिती नाही हे विधान चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीवर आधारित आहे एवढेच मी सांगू इच्छितो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2018 - 12:27 am | डॉ सुहास म्हात्रे

+१

१९व्या शतकात ग्रेगर मेंडेलच्या प्रयोगांनी सुरुवात झालेल्या जेनेटिक्स या शास्त्रात अनेक महत्वाचे प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहेत. किंबहुना मानवी जिनोमची रासायनिक फोड (केमिकल स्ट्रक्चर) २००३ साली पूर्ण झाली असली तरीही सगळ्या जीनोम / जीन्सची रासायनिक रचना व त्यांचे कार्यकारणभाव पूर्णपणे माहीत झालेले नाहीत. जीनोममध्ये अनेक जीन्स असे आहेत की ज्यांचे १%ही कार्य अजून नीट अथवा अजिबात माहीत झालेले नाही. किंबहुना, अनेक जीन्स असे आहेत की त्यांच्या अनेक आवृत्या एकाच जीनोममध्ये असतात, ते का? हे पण कळलेले नाही. त्यातला एखादा किंवा अनेक जीन्स काम करतात का?, का करत नाहीत? किंवा काय काम करतात?, हे कळलेले नाही. असो. ही यादी फार मोठी आहे, पण जेनेटिक्सबद्दल इतकी प्रातिनिधीक माहिती पुरेशी आहे.

आनुवंशिकताशास्त्र (genetics) शास्त्रात कॉनरॅड वॅडिंगटन (Conrad Waddington) नावाच्या भ्रूणशास्त्रज्ञाने (embryologist) १९४२ साली "इपिजेनेटिक्स (epigenetics)" या संज्ञेची भर घातली. या संज्ञेने जाणल्या जाणार्‍या जेनेटिक्सच्या शाखेमध्ये "(जीन्सचा मूळ घटक असलेल्या) DNA ची एकाच प्रकारची (identical) रासायनिक रचना असतानाही, जीवात वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म व्यक्त (express) होणे आणि / किंवा सुप्त (dormant) राहणे... आणि असे एकाच व्यक्तीच्या आणि/किंवा तिच्या अनेक पिढ्यांच्या निरिक्षणांत दिसणे" याचा अभ्यास केला जातो.

अर्थातच, एकाच व्यक्तीच्या एकाच जीनोमशी बांधील न राहता...
(अ) एका व्यक्तीचा जीनोम व त्याच्यावर होणारे पर्यावरण, इत्यादींचे परिणाम (ज्यांची बर्‍यापैकी माहिती मिळू शकते, पण ती अचूक असेल याची खात्री नाही);
(आ) त्या व्यक्तीच्या पूर्वजांचे जीनोम व त्यांच्यावर त्यांच्या काळात झालेले पर्यावरण, इत्यादींचे परिणाम ('ज्यांची माहिती' व 'तिच्या अचूकतेबद्दल' बहुदा मोठमोठी प्रश्नचिन्हे असतात);
(इ) अजून माहीत न झालेले अनेक घटक (हे "अज्ञात अज्ञात (unknown unknown)" फार महत्वपूर्ण असू शकतात);
(ई) या वरच्या घटकांमुळे जीनोममध्ये घडणार्‍या रासायनिक प्रक्रिया व त्यामुळे होणारे शारीरीक-मानसिक बदल;
(उ) या वरच्या सगळ्यांच्या परिपाकामुळे त्या व्यक्तीमध्ये व्यक्त (express) झालेले आणि / किंवा सुप्त (dormant) राहिलेले गुणधर्म;
...इत्यादींचा अभ्यास इपिजेनेटिक्स या शाखेमध्ये केला जातो.

अर्थातच, हा अभ्यास एक व्यक्ती किंवा एका पिढीशी संबंधीत न राहता; अनेक पिढ्यांच्या निरिक्षणावर आणि त्या निरिक्षणांना प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनातून बळ (पक्षी: सबळ पुरावा) देण्यावर अवलंबून असतो. या शाखेचे कोणतेही संशोधन 'या सर्व कसोट्यांतून जाण्यासाठी आवश्यक असलेला काल' आणि 'आणि सबळ पुरावे मिळण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसंपत्ती" अजून उपलब्ध झालेले नाहीत. अर्थातच, इपिजेनेटिक्समधले बहुतेक सर्व संशोधन संकल्पनेच्या पायरीवर उभे आहे... काही "सबळ संकल्पना आहेत", तर काही "थिअरॉटिकल सायन्सच्या पायरीवर उभ्या असलेल्या संकल्पना आहेत", तर काही "कवीकल्पनांच्या जवळपास असलेल्या संकल्पना आहेत".

थोडक्यात छान-जुने (गुड ओल्ड) मूळ शास्त्र जेनेटिक्स अजूनही विकसित होणारे (डेव्हलपिंग) शास्त्र आहे. त्याची इपिजेनेटिक्स ही शाखा तर अजूनही बाल्यावस्थेतच आहे.

तसेही, एखाद्या शास्त्रज्ञाने केलेला दावा, इतर अनेक शास्त्रज्ञांनी (पियर्स उर्फ तोलामोलाचे शास्त्रज्ञ) स्वतंत्र संशोधनाने सिद्ध केल्याशिवाय त्याला शास्त्रिय जगात मान्यता मिळत नाही... आईनस्टाईनने जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये १९१६ साली नमूद केलेला "ग्रॅव्हिटी वेव्हज"चा दावा सिद्ध व्हायला १४ सप्टेंबर २०१५ (09:50:45 GMT) उजाडले; त्या दाव्याला जरी इतर संशोधनांचे अप्रत्यक्ष सबळ सैद्धांतिक बळ होते तरीही, LIGOने खुद्द ग्रॅव्हिटी वेव्हजची नोंद केल्यावरच त्यांना मान्यता मिळाली.

वरची सगळी परिस्थिती पाहता, इपिजेनेटिक्समधल्या कोणत्याही दाव्याबद्दल, सबळ शास्त्रिय पुरावे मिळाल्याशिवाय, कोणत्याही प्रकारचा हट्ट दाखवणे अशास्त्रिय होईल. पूर्णविराम.

पिलीयन रायडर's picture

6 Apr 2018 - 12:30 am | पिलीयन रायडर

अप्रतिम प्रतिसाद!

सुबोध खरे's picture

6 Apr 2018 - 10:26 am | सुबोध खरे

जाऊ द्या हो एक्का साहेब
तुम्ही आणि मी केलेलं "एम डी" हे यःकश्चित पुणे विद्यापीठाचं आहे
त्याला ना आंतरराष्ट्रीय मान्यता आहे ना कुठलं वलय आहे.
तेंव्हा तुम्हाला आणि मला यात काहीच कळत नाहीये.
जर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लोकांनी सांगितलंय कि पुण्या मुंबईच्या मुलींशी लग्न करू नका तर करायचं नाहीच.
ते अधिजनूकीय शास्त्राप्रमाणे किडलेल्या बीजातून किडकीच अपत्ये जन्माला येणार आहेत.
तेंव्हा तुम्ही आपल्या मुलांची लग्नें फक्त सातपुडा विंध्य सह्याद्री सारख्या निसर्गरम्य ठिकाणच्या आदिवासी मुलींशीच (ज्यांची स्त्रीबीजे शुद्ध आणि सात्विकच असतील) केली पाहिजेत.
उगाच कशाला प्रथितयश आंतरराष्ट्रीय मोठ्या माणसांशी वाद घालताय?

हिरोशीमा आणि नागासकी मधे अणुबॉम्ब पडल्याने स्थानिकांवर झालेले जनुकीय परिणाम जगन्मान्य आहेत.
http://large.stanford.edu/courses/2017/ph241/koufakis1/

Conclusion
Various studies that were conducted following the bombings of Hiroshima and Nagasaki showed no statistically significant increase in cancer risk or other pregnancy outcomes among children of survivors. However, evidence shown by later studies proves that there were alarming genetic and health effects on both the survivors and their children. Above all, the survivors have become one of the longest studied groups in health research. The atomic bombs' immediate effects destroyed both Hiroshima and Nagasaki, killing between hundreds of thousands of innocent people. But the long-term health effects on those who survived and their children may be one of the most enduring parts of the attacks' legacy.

============================
आता प्रदूषण म्हणजे अणूबाँम्ब नव्हे, पण तरीही काही का होईना वाईट परिणाम जनुकांवर होत असावा. (सध्याला तो खेड्यांपेक्षा जास्त कि कमी हे असो.)
http://icmr.nic.in/ijmr/2009/November/1101.pdf
=============================================
व्यक्तिशः मला भारतीय एम डी लोक जास्त बुद्धिमान वाटतात.

मराठी_माणूस's picture

3 Apr 2018 - 4:11 pm | मराठी_माणूस

केसांचे (गळणे), डोळ्यांचे , पोटाचे विकार मुंबईत आल्यामुळे उद्भवले असे काही लोकांचे अनुभव आहेत , ते कशामुळे असावे ?

माहितगार's picture

3 Apr 2018 - 1:44 pm | माहितगार

वरून परिचछेद ३ रा

corruption, lack of opportunity for skilled people due to quota system, longer exposure to traffic congestion and leaded fumes, lawlessness, massive poverty, lack of education and hygiene, religious intolerance, poor health care, lack of morality, ethics, stresses of modern life, job pressures, and dwindling resources have a devastating effect on your genome which results in very damaged “epigenome,” This results in activation of several “bad,” and “mean” genes” for self preservation at any cost This “pre programmed” bad epigenome is handed down by such similar experiences of your grandmother to your mother can bring out worst in you, such as affecting complex behavior such as lying, cheating, lack of ethics, lack of morality, lack of compassion and empathy, low birth weight, obesity, diabetes, making you more prone to harmful inflammatory and neurodegenerative diseases, heart disease, high blood pressure, cancers, arthritis, etc. later in life.

-- हे कनेक्शन काही तरी भयंकर वाटते आहे -आपण ठरलो या विषयात अज्ञानी माणूस, तज्ज्ञ मंडळी जरा दुजोरा देऊ शकतील काय ?

सुबोध खरे's picture

3 Apr 2018 - 8:05 pm | सुबोध खरे

corruption, lack of opportunity for skilled people due to quota system, longer exposure to traffic congestion and leaded fumes, lawlessness, massive poverty, lack of education and hygiene, religious intolerance, poor health care, lack of morality, ethics, stresses of modern life, job pressures, and dwindling resources have a devastating effect on your genome which results in very damaged “epigenome,” This results in activation of several “bad,” and “mean” genes” for self preservation at any cost This “pre programmed” bad epigenome is handed down by such similar experiences of your grandmother to your mother can bring out worst in you, such as affecting complex behavior such as lying, cheating, lack of ethics, lack of morality, lack of compassion and empathy, low birth weight, obesity, diabetes, making you more prone to harmful inflammatory and neurodegenerative diseases, heart disease, high blood pressure, cancers, arthritis, etc. later in life.
हे सध्या तरी तर्क आहेत. याला अजूनतरी कोणताही ठोस शास्त्रीय पुरावा मिळालेला नाही( निदान मी तरी वाचलेला नाही).
बाकी leaded fumes हि मुळात चूक आहे कारण भारतात आता सर्वत्र अनलेडेड पेट्रोलच मिळते.

माहितगार's picture

3 Apr 2018 - 2:02 pm | माहितगार

Your grandmother's life and her experiences matter because just like "karma," these are now shown to be passed on next generations by epigenetic modifications - परिच्छेद वरुन ५ वा.

...So all human beings are epigenetically different. Since mother and her mother and her mother can pass down non genetic good/or bad characters down the progeny (पूर्व पुण्याई or पूर्वजांची पापे ) this - is the basis of the term “caste,” where a certain ethnic group shares some common good or bad non genetic features. How countries like India will swallow politically and socially such unpalatable truth is a very troubling question. परिच्छेद खालून २रा

-- ‘..So all human beings are epigenetically different.’ हे समजले , पण पुढे लेखक महोदय म्हणताहेत नॉन जेनेटिक फिचर्स जसे एखादे (चांगले किंवा ) चुकीचे बाह्य वर्तन जसे खोटे बोलणे epigenetic च्या मार्गाने ट्रान्सफर होत असू शकतात . म्हणजे वडिलांकडून नाही पण आईची आई आणि तिच्या आईची आई या मार्गाने ते epigenetically पुढच्या पिढीला पोहोचतात आणि यामुळे आईच्या आईच्या बाजूने जातीय बाजू बळकट कारण लेखकाच्या म्हणण्या नुसार

“Since mother and her mother and her mother can pass down non genetic good/or bad characters down the progeny (पूर्व पुण्याई or पूर्वजांची पापे ) this - is the basis of the term “caste,” where a certain ethnic group shares some common good or bad non genetic features. How countries like India will swallow politically and socially such unpalatable truth is a very troubling question. परिच्छेद खालून दुसरा

मंडळी लेखकाने त्यांचे मत मांडले, या विषयावर तज्ञ मंडळींनी दुजोरा द्यावा अथवा मत प्रदर्शन करावे

माहितगार's picture

3 Apr 2018 - 2:08 pm | माहितगार

.

...not caste system- which is a human creation of unjust discrimination based on caste)

लेखकाने अशी पुस्ती जोडली आहे पण वेगळेपणाला आधार आहे म्हटले की discriminatory एटीट्युड धावत येण्याची शक्यता निर्माण होते . म्हणून हा दावा तज्ञांनी दुजोरा देताना व्यवस्थीत तपासून मत मांडावे असे वाटते

माहितगार's picture

3 Apr 2018 - 2:16 pm | माहितगार

(आता आमची संधी पुर्वीच हुकली ): )

विवाह पूर्व खासकरुन संतती पूर्व मुलाच्या आणि मुलीच्या आईच्या आईंचे एपीजेनेटीक अधिजनुकीय चाचणी करुन घेण्याची जरुरी असू शकते का ? किंवा उपयूक्त असू शकते का ? :) कि मुलाची आणि मुलीची अधिजनुकीय चाचणी करुन घेणे पुरेसे असू शकते ?

क्रिमीनल लॉ साईडला या थेअरीचा काय इम्पॅक्ट असेल ?

ते योग्य वेळी ठरेलच पण युक्तीवादाकरता केवळ पुरुष हा संपत्तीची निर्मिती करतो असे मानले तर पुरुषाचे कर्तृत्व ज्या जनुकांमुळे शक्य होते त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त जनुकीय वारसा आईकडून येत असल्याने पुरुषाच्या आईच्या माहेरच्यांचा या संपत्तीत वाटा असायला हवा. आज स्त्रीही संपत्ती कमावती झाली असल्याने कायद्याला नव्या शास्त्रीय सत्याची दखल आज ना उद्या घ्यावीच लागेल. शिवाय कुटुंबाची व्याख्या पुरुषकेंद्रित ठेऊन चालणार नाही...

manguu@mail.com's picture

3 Apr 2018 - 11:37 pm | manguu@mail.com

आईच्या माहेरच्यांचा म्हणजे नेमक्या कुणाचा ?

आई वडिलांचाच ना ? तो तर नैतिक / कायदेशीर अधिकार आहेच की.

पण इतर भावंडांचाही असावा का ? त्याना हातपाय नसतात ?

सुबोध खरे's picture

4 Apr 2018 - 9:28 am | सुबोध खरे

अर्ध्यापेक्षा जास्त जनुकीय वारसा आईकडून येत असल्याने पुरुषाच्या आईच्या माहेरच्यांचा या संपत्तीत वाटा असायला हवा.
गंगा उलटी कशी वाहणार हो?
बापाची संपत्ती मुलाला आणि मुलीला द्यायच्या ऐवजी बायकोच्या( मुलांच्या आईच्या) भावा बहिणींना किंवा आईवडिलांना द्यायची?
आणि आईच्या आईला गुणसूत्रे तिच्या आईकडून मिळाली म्हणजे हि संपत्ती एखाद्या मुलाच्या (आईच्या आईला) आजी पणजीला जायला पाहिजे
काय पण अजब तर्कशास्त्र असतं एकेकाचं?
म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती ऐवजी पुत्रोपार्जीत संपत्ती असा शब्द प्रयोग वापरायला पाहिजे
ह ह पु वा.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Apr 2018 - 9:40 am | प्रकाश घाटपांडे

आईच्या माहेरच्या संपत्तीतील वाटा हा मुलाला जावा की मुलीला? कि दोघांना समान हे यातून समजत नाही. पण हक्कात वाटा हवा असेल तर कर्तव्यात हवा. पण सुप्रीम कोर्टाच्या मते कर्तव्यात कसूर केली तरी हक्क अबाधित रहातात.

"आईच्या माहेरच्या संपत्तीतील वाटा हा मुलाला जावा की मुलीला? कि दोघांना समान हे यातून समजत नाही. "

संपत्तीचे समान वाटप अपेक्षित असेल तर दोघांना...

युयुत्सु's picture

4 Apr 2018 - 11:24 am | युयुत्सु

"गंगा उलटी कशी वाहणार हो?"

गंगा उलटी वाहणे अपेक्षित नाही. गंगेला आणखी एक समांतर प्रवाह असायला हवा.

सुबोध खरे's picture

4 Apr 2018 - 1:13 pm | सुबोध खरे

आईच्या माहेरच्यांना संपत्तीतील वाटा द्यायचा म्हणजे मागच्या पिढीतील लोकांना द्यायचा कि आईच्या भावाच्या आणि बहिणीच्या मुलांना ?
समांतर गंगा कशी वाहायची?
मुळात हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुलगा आणि मुलीला आईच्या किंवा बापाच्या मालमत्तेत समान हक्क आहेच

सुबोध खरे's picture

4 Apr 2018 - 9:32 am | सुबोध खरे

आज स्त्रीही संपत्ती कमावती झाली असल्याने कायद्याला नव्या शास्त्रीय सत्याची दखल आज ना उद्या घ्यावीच लागेल.
हायला
म्हणजे आमच्या आईने जे काही मिळवले आहे(ती शाळेची मुख्याध्यापक होती) ते आमच्या मामा मावश्याना आणि त्यांच्या मुलांना जायला पाहिजे?
मग आमच्या मावस भावंडानी मिळवलेल्या संपत्तीत आमचाही अधिकार येईलच कि?
बाकी काय होणार नाही.
सध्या वारसाहक्काने कोर्टात काही लाख खटले पडून आहेत ते फक्त काही कोटी होतील एवढेच.

सुबोध खरे's picture

4 Apr 2018 - 9:32 am | सुबोध खरे

वारसाहक्कासाठीचे

पुंबा's picture

4 Apr 2018 - 11:17 am | पुंबा

ये मय क्या पढ रा हु..
वर जे काही लिहिलंय ते आणि युयुत्सू त्याचे लेखक याची संगति लागत नाहीये..

स्त्री नि पुरुष हे काही दोन परस्परविरोधी स्वार्थगट नाहीत. त्यामुळं मनुष्याच्या जैविक जडणघडणीत एखाद्या विशिष्ट लिंगाचा रोल अधिक असेल तर हे सत्य कोणासही गैरसोयीचं वाटू नये.
==============================
नास्तिकांचे, वैज्ञानिकांचे मते, सजीवच जर निर्जीव अश्या मूलद्रव्यांपासून अबायोजेनेसिस प्रक्रियेने बनलेले आहेत तर मूलश्रेय हे निर्जीव सृष्टीस जाईल. त्यानंतर कितीतरी करोडो वर्षे एकलिंगी सजीव तगले. नंतर दोनलिंगी सजीव उत्पन्न झाले. पुढे काय होईल माहिती नाही. पण ज्या प्रकारे सजीव वा त्यांची लिंगप्रकृती उत्क्रांत झाली आहे त्यात त्या लिंगप्रकृतीचा वाटा काय आहे? शून्य!! प्रजननातील जनुकीय वा अभिजनुकीय हिस्सा स्त्रीयांनी काय एखाद्या महिला मंडळामध्ये प्रस्ताव पारित करून स्वतःकडे घेतला आहे काय?
===============================
आपल्या स्त्रीया आपल्याला प्रेमपात्र नि आदरपात्र वाटायला त्यांचा अभि/जनुकीय हिस्सा कशाला पाहायला हवा? त्यांना विशिष्ट प्रकारचे सामाजिक स्थान, सांपत्तिक अधिकार, नागरी अधिकार, इ इ मिळायला देखील जनुकीय पात्रता कशाला लागायला हवी? हे एरवी कळत नाही का?
===================================
लेखात केलेला स्त्रीयांच्या अधिकारांबद्दलचा वा श्रेष्ठतर योगदानाबद्दलचा युक्तिवाद प्रिमॅच्यूअर आणि भंकस आहे. कोणी म्हणाला कि मी करार केले, त्याचे पेपर मी विकत घेतले, मसुदा लिहायची शाई मी खर्चली, कराराचे लेखन करायला लागणारे अध्ययन मी केले, वकील मी लावले, माझी सही केली, माझ्या साक्षिदाराकडून सहीकरून घेतली; मात्र यात तुमचे योगदान केवळ तुमच्या सहीच्या शाईइतके आहे, तेव्हा करारात तुम्हाला त्याच प्रमाणात अधिकार असतील, तर अशा मूर्खास तुम्ही काय म्हणाल? इथे चक्क अशाच प्रकारचा युक्तिवाद आहे. इथला पहिला पक्ष म्हणजे स्त्रीची प्रजजन संस्था आहे नि दुसरा पक्ष पुरुषाची प्रजनन संस्था आहे. करारास दुसर्‍या पक्षाच्या सहीशिवाय, आणि ती ही कायद्याच्या चौकटीत, किंचितही अर्थ नसतो हे इथे विसरलं जातंय.
मागे काही वर्षे डॉक्टरांचा एक गट असे जो स्त्रीयांना जैविक आधारांवर, म्हणजे त्यांचा मेंदू पुरुषांच्या मेंदूपेक्षा लहान असतो म्हणून, बौद्धिक पातळीवर कमी समजत असे. ( जेव्हा इलेक्ट्रॉनिक सायन्स मधे छोट्या चीप्ससुद्धा अत्यंत पावरफुल निघायला लागल्या तेव्हा हा विचार मागे पडला असं वाटतं.) पण आता हा दुसर्‍या प्रकारचा मूर्खपणा सुरु झाला आहे. योगदानाचं प्रमाण वस्तुमानाच्या प्रमाणात ??? माणसं मटन म्हणून विकायची असतील तर हा विचार एखादेवेळेस बरोबर आहे, पण एरवी?
लेखात आत्मा संकल्पनेचा अनावश्यक उल्लेख आहे. दोन आत्म्यांच्या मिलनाची त्यांच्या वस्तुमानाच्या प्रमाणात तुला म्हणजे भारीच हास्यास्पद प्रकार आहे.
====================================
इतःपरही लेखक साहेबांचा वस्तुमानाचा कायदा मान्य केला तरी ... एक सत्य उरतंच कि वस्तुमान म्हणजे अस्तित्व नव्हे. जगात अस्तित्वात असलेल्या ऑब्जेक्टचा वस्तुमान हा एक ऑप्शनल गुणधर्म आहे.
=================================
मनुष्यानं आपल्या अस्तित्वाचं (म्हणजे एक व्यक्ति म्हणून या जगात येण्याचं) श्रेय त्याच्या सर्व पूर्वजांना (ज्या प्रोटोझोआ पासून सजीव सृष्टी चालू झाली त्यांच्यापासून) सर्वांना द्यायला हवं (तसं बिग बँगेपासून झालेल्या सर्व घटनांना द्यायला हवं पण त्यावेळेसच्या घटकांना जाणिव नावाचा प्रकार नव्हता म्हणून तसं करता येत नाही.).
============================================
लेखाअंती मांडलेला जातींबद्दलचा मुद्दा तर हास्यास्पदतेचा कळस आहे. एक आद्यमाता काही पाप/पुण्य करेल. त्यापुढची स्वतःचं नवं पाप पुण्य करेल. आजची नवं पाप , पुण्य करेल. म्हणजे जितक्या बायका तितक्या जाती?

युयुत्सु's picture

4 Apr 2018 - 5:23 pm | युयुत्सु

लेखात केलेला स्त्रीयांच्या अधिकारांबद्दलचा वा श्रेष्ठतर योगदानाबद्दलचा युक्तिवाद प्रिमॅच्यूअर आणि भंकस आहे.

कृपया भंकस वगैरे भाषा वापरू नये. मला ही अशी भाषा वापरता येईल.

० त्यामुळं मनुष्याच्या जैविक जडणघडणीत एखाद्या विशिष्ट लिंगाचा रोल अधिक असेल तर हे सत्य कोणासही गैरसोयीचं वाटू नये.
० आपल्या स्त्रीया आपल्याला प्रेमपात्र नि आदरपात्र वाटायला त्यांचा अभि/जनुकीय हिस्सा कशाला पाहायला हवा?

मूळ लेख समग्र वाचल्यास गैरसोईचे सत्य समजायला मदत होईल व सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

० योगदानाचं प्रमाण वस्तुमानाच्या प्रमाणात ???

असा कोणताही दावा आम्ही केलेला नाही. "वस्तुमानाच्या प्रमाणात " हे शब्द तुमचे आहेत आणि हा अर्थ तुम्ही लावला आहे. मी माझ्या लेखात जनुकीय वारसा हा शब्द वापरला आहे. हा वारसा अचेतन किंवा मृत नसतो. तो फलनाच्या वेळे पासून सचेतन होतो. तुमची विचार प्रक्रिय मुळातच चुकीच्या दिशेने गेल्याने अधिक काही लिहीने अयोग्य ठरेल.

काय राव, वस्तुमान अचेतनच आणि मृतच असतं असं कुटं लिवलंय? कुनी लिवलंय?
===================================
आता कोंबडीचं बीजांड कस्लं मोठ्ठं र्‍हातंय. चांगलं हातात घिउन बगता येतंय. हातात घिऊपातूर ते 'एकपेशीय' असतंय. मग कोंबडोबाचा "वारसा" कोंबडीच्या वारस्याच्या तुलनेत नाहीच मनायचा की.

कृपया भंकस वगैरे भाषा वापरू नये. मला ही अशी भाषा वापरता येईल.

अशी काही आवश्यकता नसावी. मूळ प्रतिसाद अत्यंत सप्रेम लिहिला आहे. आपल्या लेखनप्रपंचामागे जे जे सदुद्देश आहेत त्यांना माझा पाठींबाच आहे.
=============
भंकस, हास्यास्पद इ इ शब्द जिथे ते रिलेव्हंट आहेत तिथे वापरायला हरकत नसावी. ती विधानाची, लेखाची समीक्षा (किंवा आमची समज) आहे, कोणाचं व्यक्तिचरित्रण नाही.

युयुत्सु's picture

4 Apr 2018 - 8:05 pm | युयुत्सु

इथले प्रतिसाद वाचून या संकल्पनेचे महत्त्व पटते.

मतांतराबद्दल प्रतिवाद करायचा असतो, त्याला अगोदरच कॉग्निटिव डीसोनन्स जाहीर करून बसण्ण्यात काय अर्थ आहे?

निसर्गाच्या नियमानुसार विचार केला तर वंश फक्त स्त्रीचा असतो. (हे वर दिलेल्या विस्तृत प्रतिसादावरून पुरेसे स्पष्ट होत आहे). पुरुषाचा वंश ही समाजाने स्वीकारलेली कल्पना ’मानीव’ आहे. ऐतिहासिक दृष्टीकोनातून संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही साधारणत: पुरूषकेंद्रित राहीली. त्यामुळे संपत्तीचे हस्तांतरण पण पुरूषकेंद्रित कुटुंबात होत राहिले आणि पुरुष वंश ही कल्पना रूजली.

हे विचार अत्यंत 'गाढीव' वाटताहेत. वंश हा दोन्ही लिंगांच्या पूर्वजांचाच असणार ना?
जेनेटीक मॅपिंग करून केवळ मातृवंश ओळखता येतो याला फार काही अर्थ नाही. ठीक आहे, फक्त मातृवंश ओळखता येतो. पण त्याचा अर्थ पितृवंश नव्हताच असा अजिबात होत नाही. प्रत्येक मातेचा एक नवरा असेलच ना? पुरावा न सोडणे म्हणजे नसणे नव्हे.

ऐतिहासिक दृष्टीकोनातून संपत्ती निर्मितीची प्रक्रिया ही साधारणत: पुरूषकेंद्रित राहीली. त्यामुळे संपत्तीचे हस्तांतरण पण पुरूषकेंद्रित कुटुंबात होत राहिले आणि पुरुष वंश ही कल्पना रूजली.

पुरुषप्रधान वंशांचा इतिहास २२ लाख वर्षांचा आहे. संपत्ती ही संकल्पनाच फार तर फार ८००० वर्षे जुनी आहे.

arunjoshi123's picture

6 Apr 2018 - 11:27 am | arunjoshi123

https://www.scientificamerican.com/article/scientists-discover-childrens...

आपण आपल्या आईशी अनेक पातळ्यांवर जोडलेले असतो आईच्या पेशी बाळात आणि बाळाच्या पेशी आईमध्ये पण सापडतात ( माझ्या माहितीप्रमाणे) , हे एका पातळीवरचे कनेक्शन. अधिजनुकीय वारसा हे दूसरे कनेक्शन आणि जनुकीय वारसा हे तिसरे कनेकशन.

स्त्रीया तशा आपल्या मोठ्या भावाशी देखील कनेक्टेड असतात असं हे वरील आर्टिकल सांगतं.