पेन्सिल रेखाटन

माझी आवडती हिरॉईन रेखाटायचा एक फसलेला प्रयत्न!

माध्यमः Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil

-वर्षा

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

मीनाकुमारी रेखाटायचा प्रयत्न चांगला आहे. चेहरा मात्र लंबुळका आला आहे. केसांची बट , डोळे , भुवया छान जमल्या आहेत.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

नाक थोडे लांब वाटते आहे..
अर्थात मला यातलं काहीही येत नाही हा भाग वेगळा...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

उत्तम प्रयत्न ...

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

हो. खरं तिचा चेहेरा गोल आहे नाही का
पण माझा जाम लांबोडका आलाय smiley
-वर्षा

तुझी पेन्सिल स्केचेस अफलातून असतात.. ब्लॉग आणि मायबोलीवर पाहीली आहेत..
मधुबाला, आणि एका मासिकातल्या मॉडेलचे चित्र(बहुतेक तू विमानात बसून काढलेले) मला चांगलंच लक्षात आहे..

चेहरा लांबुडका वाटतोय खरा, पण मला इतकंही जमलं तरी पुष्कळ!

मला चित्रातील केसाची जी बट आली आहे ती मला खुप आवडली आहे.
प्रयत्न छान केला आहे. smiley

प्रयत्न चांगला आहे, चेहेरा मात्र अंमळ उभा आला आहे. असो, पुढील रेखाटनाकरता शुभेच्छा...

तात्या.

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!

मस्त....

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

Finally I will be so matured that I will react to nothing.

अहो चांगला आहे हं प्रयत्न. चेहरा उभट आहे थोडा, तो बसका केला तर चांगले दिसेल.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

मुक्तसंगः अनहंवादि
कलाक्रुति ! (मला यातले काहीही येत नाही)
पण माझा मामा चारकोल (कोळसा) पेंटिंग करतो त्याची आठवण झाली.

मुक्तसंगः अनहंवादि

मला चित्रातील केसाची बट खुप आवडली !!!

एकदम सही जमलीये !!!

बाकी आमची चित्रकला म्हणजे अगदी आनंदच आहे .................
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मस्त रेखाटलंय चित्र !!!

सगळ्यांना धन्यवाद !

"ही दिपावली आपणा सर्वांना आनंदाची जाओ" smiley
-वर्षा