एनजीओ साठी नावे सुचवा

Primary tabs

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in काथ्याकूट
8 Jan 2018 - 4:42 pm
गाभा: 

नमस्कार!
औरंगाबादमधील काही मनोरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने आम्ही नैराश्य(Depression) चिंतारोग (Anxiety Disorder) व नैराश्य आणि अतिउत्तेजना (Bipolar Disorder ) व इतर मानसिक समस्या असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समुपदेशन व उपचारासाठी एक संस्था सुरु करत आहोत. या संस्थेकरता मराठी, हिंदी, संस्कृत किंवा इंग्रजीमध्ये नावे सुचवावीत तसेच औरंगाबादवासीय मिपाकरांपैकी कोणी आमच्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्यास व्य. नि. करावा!

सहकार्याच्या अपेक्षेत!
धन्यवाद!

प्रतिक्रिया

एस's picture

8 Jan 2018 - 10:50 pm | एस

'मनमोकळं'

अभ्या..'s picture

9 Jan 2018 - 12:18 am | अभ्या..

समतोल
माईंड इट

श्रीरंग_जोशी's picture

9 Jan 2018 - 1:24 am | श्रीरंग_जोशी

मनन हे नाव सुचवतो.

तिमा's picture

9 Jan 2018 - 1:56 am | तिमा

आशादान हे नांव सुचवतो.

चिमी's picture

9 Jan 2018 - 10:38 am | चिमी

मानस

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jan 2018 - 11:00 am | प्रकाश घाटपांडे

रजिस्टर करणार आहात काय?

निशांत_खाडे's picture

10 Jan 2018 - 2:17 pm | निशांत_खाडे

येत्या १७ तारखेला!

मुक्त विहारि's picture

9 Jan 2018 - 11:11 am | मुक्त विहारि

मनोविकास

डिस्क्लेमर ====> "विकास" ह्या शब्दावरून शब्दख्खल करू नये ही विनंती....आजकाल कोण कुठल्या शब्दावरून (शाब्दिक) मारामारी सुरु करेल काही सांगता येत नाही.

Nitin Palkar's picture

9 Jan 2018 - 1:10 pm | Nitin Palkar

मनोविकास हे नाव चांगले आहे. या नावाची एक प्रकाशन संस्था आहे.
चेतना या नावाचाही विचार व्हायला हरकत नाही.

अॅमी's picture

9 Jan 2018 - 11:17 am | अॅमी

मानस फाऊंडेशन

:-( आहे ह्या नावाचं कोणीतरी आधीच! मी कुठेतरी वाचलं असेल पूर्वी म्हणून आतापण हेच 'सुचलं'....

आनन्दा's picture

9 Jan 2018 - 11:30 am | आनन्दा

आत्मभान ?

प्रयोगिका's picture

9 Jan 2018 - 11:48 am | प्रयोगिका

किन्वा अनन्त रन्ग?

सुखीमाणूस's picture

9 Jan 2018 - 11:53 am | सुखीमाणूस

चित्तस्वास्थ्य
स्मितानन्द
दिलासा
सीमित
सुक्रुत
POISE (मनाचे स्थैर्य)

पुंबा's picture

9 Jan 2018 - 12:26 pm | पुंबा

उन्मेश
मनोभुती
निरामय

अभिजीत अवलिया's picture

9 Jan 2018 - 12:35 pm | अभिजीत अवलिया

निशांंत हे देखील एक समर्पक नाव आहे.
निशांंत — पहाट किंंवा रात्रीचा अंंत

अभिजीत अवलिया's picture

9 Jan 2018 - 12:36 pm | अभिजीत अवलिया

निशांंत हे देखील एक समर्पक नाव आहे.

निशांंत म्हणजे पहाट किंंवा रात्रीचा अंंत

शिद's picture

9 Jan 2018 - 1:17 pm | शिद

करु नका कसली चिंता व होऊ नका नैराश्यग्रस्त म्हणून चिंताग्रस्त-नैराश्य

वैनिल's picture

9 Jan 2018 - 1:36 pm | वैनिल

'उत्साह' / 'उत्फुल्ल'

गामा पैलवान's picture

9 Jan 2018 - 7:27 pm | गामा पैलवान

माझी निवड मानसवज्र !
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jan 2018 - 10:42 am | प्रकाश घाटपांडे

मनोजवम कस वाटतयं?

मूकवाचक's picture

10 Jan 2018 - 10:47 am | मूकवाचक

(मनावरचे मळभ दूर करणे या अर्थाने)

निशांत_खाडे's picture

10 Jan 2018 - 2:24 pm | निशांत_खाडे

'मनमोकळं'
समतोल
माईंड इट
मनन
आशादान
मानस
मनोविकास
चेतना
आत्मभान
अनन्त रन्ग
चित्तस्वास्थ्य
स्मितानन्द
दिलासा
सीमित
सुक्रुत
POISE (मनाचे स्थैर्य)
उन्मेश
मनोभुती
निरामय
निशांंत
'उत्साह' / 'उत्फुल्ल'
मानसवज्र
मनोजवम
निरभ्र

राही's picture

10 Jan 2018 - 6:36 pm | राही

सध्या बोलबाला असलेल्या आणि अनेकांना उपयुक्त ठरलेल्या एका व्यायामप्रकारात (याला ब्रह्मविद्या असे नाव दिले गेले आहे.) निरोगी, सुदृढ मन आणि शरीरासाठीच्या प्रत्येक व्यायामानंतर एक प्रार्थना किंवा स्वयंसूचना म्हणायची असते. शरीराला एक मंदिर, परमात्म्याचे एक जागृत मंदिर मानले आहे. ते शब्द असे आहेत, "या क्षणापासून पुढे कधीही माझ्या स्मरणात असे काहीही... कुठल्याही अभावाची कोणतीही कल्पना- आजाराची, वार्धक्याची,नैराश्याची, संशयाची,अपयशाची, मृत्यूची कोनतीही कल्पना माझ्या स्मरणात शिरणार नाही. जे सर्वोतम आहे त्याविरुद्ध आणि सत्याच्या माझ्या सर्वोच्च कल्पनेविरुद्ध माझ्या स्मरणात काहीही शिरणार नाही...." "-मी शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो की या क्षनापासून मी असे काहीही करनार नाही किंवा बोलणार नाही किंवा असा विचार मनात आणणार नाही की ज्यामुळे माझ्या शरीराला, परमेश्वराच्या या जागृत मंदिराला इजा पोहोचेल किंवा त्याचा गैरवापर होईल."
हीच स्वयंसूचना मनासाठीही उपयुक्त आहे. म्हणून मनमंदिर हे नाव मला सुचते.

पगला गजोधर's picture

11 Jan 2018 - 6:05 pm | पगला गजोधर

"मन्मथ"

पैसा's picture

14 Jan 2018 - 4:47 pm | पैसा

संस्कृत नाव आहे. अर्थ समजून सुचवता आहात का? का या धाग्यावर सुद्धा पिंका टाकण्याची सुरुवात?

हे लोक काही चांगले करू बघताहेत निदान शुभेच्छा द्याल का नाही?

अर्जुन's picture

11 Jan 2018 - 7:56 pm | अर्जुन

मनोविकास, आधार, मनमंदीर आणि साधना

अर्जुन's picture

11 Jan 2018 - 7:56 pm | अर्जुन

मनोविकास, आधार, मनमंदीर आणि साधना

अर्जुन's picture

11 Jan 2018 - 7:56 pm | अर्जुन

मनोविकास, आधार, मनमंदीर आणि साधना

अर्जुन's picture

11 Jan 2018 - 7:57 pm | अर्जुन

मनोविकास, आधार, मनमंदीर आणि साधना

पगला गजोधर's picture

11 Jan 2018 - 11:29 pm | पगला गजोधर

४ वेळा तीच ४ नांवे परत परत देण्याऐवजी...
४ वेळा एक एक नाव शेपरेट दिलं असतं तर् ???

रामदास२९'s picture

12 Jan 2018 - 12:17 pm | रामदास२९

आत्म-ऊत्थान

पगला गजोधर's picture

13 Jan 2018 - 12:22 am | पगला गजोधर

अश्लील वाटेल का हे नाव ? आय मिन डबल मिनींग...

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jan 2018 - 2:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

"चला हवा येउ द्या"

असे नाव सुचवतो

पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

14 Jan 2018 - 3:11 pm | टर्मीनेटर

चिंतामणी...चिंता हरितो मनातली तो चिंतामणी.

इरसाल कार्टं's picture

18 Jan 2018 - 5:36 pm | इरसाल कार्टं

बेंचमेंट

अभ्या..'s picture

18 Jan 2018 - 6:01 pm | अभ्या..

भिडू
हिंदीला जगगुदादाचा "भिडू"
मराठीतला चला प्रोब्लेमशी "भिडू"

आनन्दा's picture

25 Jan 2018 - 10:10 am | आनन्दा

शेवटी काय नाव ठेवलं?

चौथा कोनाडा's picture

1 Feb 2018 - 5:52 pm | चौथा कोनाडा

काय ठेवलं नाव शेवटी ?

नामकरणाचा वृतांत देखिल लिहा !