नवीन ट्रेंड

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
3 Jan 2018 - 10:38 pm
गाभा: 

नवीन ट्रेंड
एका श्रीमंत उच्चभ्रू मित्राच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो.
लॉन वर रिसेप्शन होते
वधू वराच्या ७-८ मित्र मैत्रिणाचा घोळका जवळ उभा होता
गप्पा ऐकू आल्या
बोलण्यावरून समजले वधू वरासाठी सरप्राईज आहेर म्हणून ब्रा नायटी गाऊन व प्रौढ खेळणी देणार होते
समाज बदलत आहे

प्रतिक्रिया

साहना's picture

4 Jan 2018 - 1:30 am | साहना

प्रौढ खेळणी म्हणजे "How to do taxes" वाली बोर्ड गेम असावी बहुतेक !

पगला गजोधर's picture

4 Jan 2018 - 12:24 pm | पगला गजोधर

अरे अकु साहित्य संपदेतील अजून एक पान, गदारोळात दुर्लक्षित झालं....
वरील सर्व भेटवस्तू देण्या आधी, वापरणाऱ्याच्या सर्व साईझ,
व्यवस्थित माहिती पाहिजे, नाही म्हणजे वापरणाऱ्याला विचारू शकतो.... पण सरप्राइज राहणार नाही, आणि त्यातल्या त्यात प्रौढ खेळण्याचा साईझ, 'वन साईझ फिट ऑल ' असा नसावा कदाचित....
शिवाय त्या व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी, त्या व्यक्तीच्या नकळत कसा जाणून घेतला असेल ???

अकु रोच्क्स अस अल्वय्स!!