व्होल्टेज स्टॅबिलायझर ची गरज

Primary tabs

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in तंत्रजगत
13 Nov 2017 - 10:44 am

पुर्वी टीव्ही / फ्रीज विकत घेताना त्या उपकरणांच्या सुरक्षेसाठी सोबत व्होल्टेज स्टॅबिलायझर सुद्धा विकत घ्यावा लागत असे . हल्लीच्या काळात या उपकरणांसाठी व्होल्टेज स्टॅबिलायझर आवश्यक आहे का ? असल्यास कुठल्या कंपनीचा व्होल्टेज स्टॅबिलायझर चांगला आहे ?

प्रतिक्रिया

अनिकेत कवठेकर's picture

13 Nov 2017 - 1:57 pm | अनिकेत कवठेकर

आज काळ च्या उपकरणांना तो बसवलेला असतो. खबरदारी का उपाय म्हणून घरातील सर्व विजेच्या उपकरणांसाठी Home प्रोटेक्टर/Volt Guard बसवून घ्या. सर्व उपकरणांना सुरक्षा मिळेल.

नँक्स's picture

13 Nov 2017 - 4:26 pm | नँक्स

आजच microtek EMR 2013 voltage stabilizer flipkart वरून मागवला. voltage issue मुळे refrigerator चा bulb उडतोय.