दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - जस्टिस चौधरी

Primary tabs

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

Header2

लेखक :- आदिजोशी

अभिवाचन :- चिन्मय शिंत्रे

पार्श्वसंगीत ऊर्फ ढींच्याकीकरण :- वेल्लाभट


तुम्ही मिपामौक्तिकं गोळा करायला निघाल, तर तुम्हाला हे अखिल मिपाविश्व 'गुंडा' नामक चित्रपटाच्या चर्चेने भरून राहिलेलं दिसेल. पण नेहमी नेहमी काय त्याच झाडावर?! ह्याचा अर्थ मिथुनायणालाच न घेण्याची आमची बिशाद आहे, असं नव्हे!

श्री आदिजोशी ह्यांच्या लेखणीतून प्रसवलेल्या ह्या मिपारत्नाला आवाज दिलाय मा. चिन्मय शिंत्रे ह्यांनी. आणि आधीच छप्पर फाडके महान बनू पाहणार्‍या ह्या कलाकृतीचे ढिंच्याकीकरण केले आहे रा.रा वेल्लाभट ह्यांनी.

अशी ही 'आधीच मर्कट.. त्यात मद्य प्याला' कलाकृती मिपाचरणी अर्पण!

Footer

प्रतिक्रिया

मित्रहो's picture

18 Oct 2017 - 10:29 am | मित्रहो

पार्श्व संगीताने आणखीन मजा आली.

आपण पण मिथुनदाचे फॅन बर.

मोदक's picture

18 Oct 2017 - 11:29 am | मोदक

ह्या ह्या ह्या....

खत्तरनाक जमलंय..!

अभिजीत अवलिया's picture

18 Oct 2017 - 7:45 pm | अभिजीत अवलिया

मस्त जमलयंं.

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 9:18 pm | सविता००१

अभिवाचन तर भारी आहेच पण ढिंच्याकीकरण लै लै अचाट
मस्त जमून आलंय सगळं.
खूप आवड्लं.

लाल टोपी's picture

19 Oct 2017 - 9:29 am | लाल टोपी

अगदी व्यवसायिक निवेदकाप्रमाणे केलेले अभिवाचन आवडले.

शलभ's picture

20 Oct 2017 - 12:47 pm | शलभ

+१

जुइ's picture

20 Oct 2017 - 12:58 am | जुइ

फार छान जमलय अभिवाचन, लेखन आणि पार्श्वसंगीत.

फारएन्ड's picture

24 Oct 2017 - 9:07 pm | फारएन्ड

मजेदार आहे :) आवडले. ढिंच्याकीकरण (त्या शब्दासहित) धमाल आहे :)