दृकश्राव्य विभाग :- फेदरी फ्रेण्ड्स

Primary tabs

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

Header2

लेखक :- स्पंदना

अभिवाचन :- सही रे सई
मिपावरून गुडुप झालेल्या जुन्या गुणी मिपाकरांना दिवाळी अंकाच्या निमिताने चांगलेच पिडता येते आणि त्यांना लिहिते करण्याचा एक चान्स मिळतो. अर्थातच आम्ही तो सोडला नाही. स्पंदना ह्या अत्यंत गुणी लेखिकेचा हा खास दिवाळी अंकासाठी लिहिलेला लेख, सही रे सई हिने वाचला आहे. एका दर्जेदार लेखाला तितकाच ताकदीचा आवाज लाभला आहे. दोघींचेही आभार!

Footer

प्रतिक्रिया

निशाचर प्रभाकर's picture

20 Oct 2017 - 12:01 pm | निशाचर प्रभाकर

खुप छान.

वा! अपर्णाताईंनी नवीन लेख लिहिलाय का? त्यांचे सर्व लेखन धुंडाळून आलो पण हा लेख सापडला नव्हता. यानिमित्ताने त्यांना पुनःश्च लिहित्या केल्याबद्दल 'गोष्ट...' च्या टीमचे खास आभार!

अभिवाचन खूप छान केलंय सईताई तुम्ही!

स्रुजा's picture

21 Oct 2017 - 5:22 am | स्रुजा

होय एस भाऊ, अपर्णा ताईचा नवीन लेख आहे. तिने आणि सईने दोघींनी घरची खुप गडबड चालू असताना निगुतीने आणि अगदी वेळेत काम पूर्ण करुन दिलं. सुंदर जमलाय लेख आणि अभिवाचन पण.

सही रे सई's picture

26 Oct 2017 - 3:09 am | सही रे सई

स्रुजा आणि गोष्ट तशी टीम चे खरतरं आभार की तुम्ही आवर्जून हे करून घेतलंत आणि संधी दिलीत.

धन्यवाद एस आपल्या कौतुकासाठी

बाजीप्रभू's picture

21 Oct 2017 - 5:59 am | बाजीप्रभू

ऐकतांना मंत्रमुग्ध व्हायला होतं... पक्षांच्या स्पंदनांचं अतिशय सुंदर वर्णन... आणि त्याचं सही-सही अभिवाचन.
खूप छान... अपर्णा ताई , सही रे सही आणि गोष्ट तशी छोटी टीम चे आभार.

सही रे सई's picture

26 Oct 2017 - 3:08 am | सही रे सई

होय, पक्षी जगतात पण हे सगळ घडतय किंवा घडत असेल हे या लेखामुळेच जाणवलं मला.
धन्यवाद बाजीप्रभू आपल्या कौतुकासाठी. तुमच्या सारख्या लेखकांनी केलेले कौतुक माझ्यासाठी महत्वाचे आहे. तुमचे सगळेच लेख वाचनीय असतात.

पद्मावति's picture

26 Oct 2017 - 4:34 am | पद्मावति

खरोखर सुंदर अभिवाचन. लेखही खुप मस्तं.