दृकश्राव्य विभाग :- आठवणीतली दिवाळी - चिन्मयी सुमित

Primary tabs

ज्योति अलवनि's picture
ज्योति अलवनि in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

Header2

कॅमेरामागे : ज्योति अलवनि
कॅमेरासमोर : चिन्मयी सुमित

गोष्ट ... चा पहिला अध्याय चालू असताना ज्योति ताईने सतिश राजवाडेंना साक्षात हजर करुन उपक्रमाला एक अनपेक्षित भेट दिली होती ! काही काही उपक्रम आणि त्यांच्याबरोबर आपणहुन येणारे ज्योति ताईसारखे लोकं यांचे ऋणानुबंधच असतात असं म्हणायला हवं. याही वेळी त्या घेऊन आल्या आहेत आपल्या भेटीला चिन्मयी सुमित यांना. आपल्या व्यस्त कार्यक्रमातुन वेळ काढुन चिन्मयी यांनी त्यांच्या आठवणीतली दिवाळी आपल्यासाठी शेअर केली आहे.

Footer

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 7:56 pm | पद्मावति

क्या बात हैं. चिन्मयी सुमीत यांच्याकडून त्यांच्या दिवाळी आठवणी ऐकायला मस्तं वाटले. खूप छान वीडियो. खास मिपाकरांसाठी चिन्मयी यांनी वेळ काढला हे पाहून मस्तं वाटलं. त्यांचे आणि ज्योतिचे पण मन:पूर्वक आभार

छान आठवणी सांगितल्या आहेत. माझी आवडती अभिनेत्री.

चिन्मयी यांच्या दिवाळीच्या छान पण वेगळ्या आठवणी आवडल्या.

ज्योति अलवनि's picture

25 Oct 2017 - 8:42 pm | ज्योति अलवनि

धन्यवाद. काही घरगुती कामांमुळे मिपावर नव्हते बरेच दिवस. अर्थात या मुलाखतीत माझं काहीच क्रेडिट नाही. स्रुजाचा जबरदस्त सपोर्ट आणि चिन्मयीने लगेच दिलेला होकार यामुळे हे शक्य झाले. खर तर सुमितनी देखील त्यांचे अनुभव सांगावेत अशी इच्छा होती. पण सुमित खूपच busy होते. मी शेवटच्या दिवसा पर्यंत वाट बघितली. पण पुढच्या वर्षी अजून काही चांगला प्रयत्न करीन.

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2017 - 1:56 pm | स्वाती दिनेश

चिन्मयी सुमीतचे दिवाळी मनोगत आवडले,
ज्योती, चिन्मयीचे दिवाळी आठवणींचे अनुभव कॅमेर्‍यात टिपण्याची कल्पना छानच!
स्वाती
स्वाती