दृकश्राव्य विभाग :- आरती सप्रेम

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2
लेखक :- मेघवेडा
अभिवाचन :- वेल्लाभट

सूर जुळावे परस्परांचे... सारख्या ओळी म्हणायला अगदी प्रसन्न वाटतात. पण एकत्र मिळून देवाची आरती होत असताना हे सूर जुळले, तरच आश्चर्य वाटतं. घरातली दहा मंडळी आरती म्हणतानाही टाळ्या आणि टाळ जे काही चौफेर उधळतात आणि शब्दा-सुरांना फरफटत नेतात, ते ऐकणं कमालीचं मनोरंजक असतं. आणि हीच जर सार्वजनिक गणेशोत्सवातली आरती असेल, तर? मग तर काय, कल्ला होतो की नाही!

ऐकू या मेघवेडा यांनी लिहिलेली अशाच एका आरतीची गंमत, वेल्लाभट यांच्याकडून.

Footer

प्रतिक्रिया

भ ट क्या खे ड वा ला's picture

17 Oct 2017 - 10:35 am | भ ट क्या खे ड वा ला

सर्व माहोल उभाराहीला डोळ्यांपुढे

पद्मावति's picture

17 Oct 2017 - 11:22 am | पद्मावति

अप्रतिम अभीवाचन. अतिशय सहज. आवाजातले चढ उतार परफेक्ट. मूळ कथाही खूप खूप आवडली.

पिलीयन रायडर's picture

17 Oct 2017 - 7:53 pm | पिलीयन रायडर

ह्या ऑडीओलाही कुणाला काही अडचण आल्यास कळवा. थोड्याच वेळात हा ही युट्युब वर टाकतो.

जुइ's picture

18 Oct 2017 - 8:43 am | जुइ

वाह अगदी आरत्यांचा प्रसंग डोळ्यांपुढे उभा केलात. मजा आली!

पर्फेक्ट जम्या हय भटकाका!!

लिखाण आणि अभिवाचन मस्तच !!

मित्रहो's picture

18 Oct 2017 - 8:43 pm | मित्रहो

लिखाण आणि अभिवाचन

जुन्या जाणत्यांचं सकस लिखाण निवडून निवडून दृकश्राव्य माध्यमातून पुनर्जीवित करणारा हा उपक्रम खूप आवडला.
वेल्लाभट यांचं अभिवाचन अप्रतिम १० पैकी १०.

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 9:15 pm | सविता००१

सुरेख. आवड्लं अभिवाचन