दृकश्राव्य विभाग :- पाककृती - मुंगोटे

Primary tabs

सविता००१'s picture
सविता००१ in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

Header2आम्ही म्हणलो होतो ना, एक मांगो दोन देंगे... ! अरे दोन काय, तीन देंगे!
एक व्हिडीओ काय मागता, तीन घ्या!! असं म्हणत हा अजून एक खमंग व्हिडीओ सविताच्या किचन मधून.

नेहमीच्या फराळातून जरासा बदल हवाच हो. म्हणून ही जरा वेगळी पाककृती.

Footer

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

18 Oct 2017 - 9:48 am | वेल्लाभट

भारी आहे हे ! !

मोदक's picture

18 Oct 2017 - 1:46 pm | मोदक

खासच..!

पद्मावति's picture

18 Oct 2017 - 2:04 pm | पद्मावति

खुपच मस्तंय.

रेवती's picture

21 Oct 2017 - 3:34 pm | रेवती

भारी पाकृ! असा काही खाद्यप्रकार असतो हे प्रथमच समजले. मुगाचं वाटलेलं पीठ किती सरसरीत हवं ते व्हिडिओमुळे लगेच समजतय.

मस्त...उचलून खावेसे वाटताहेत.

नूतन सावंत's picture

22 Oct 2017 - 6:48 pm | नूतन सावंत

झकास!ज्यांना बेसनाचा त्रास होतो त्यांचा खासच,पण आवाज मला कमी वाटला.

स्नेहांकिता's picture

23 Oct 2017 - 12:41 pm | स्नेहांकिता

खमंग आणि खुमासदार ! नक्की करणार !

पियुशा's picture

17 Nov 2017 - 3:01 pm | पियुशा

मला विदिओ दिस्त नाय :(

दिस्ला दिस्ला झक्कास आहेत मुंगोटे :)