दृकश्राव्य विभाग :- पाककृती - चंपाकळी

Primary tabs

सविता००१'s picture
सविता००१ in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2'दूध मांगो, खीर देंगे'च्या चालीवर, 'एक मांगो, दोन देंगे... गोड मांगो तिखट भी देंगे...' असे म्हणत आपल्या सविताने यंदा एकाच पदार्थाचे गोड आणि तिखट असे दोन्ही प्रकार दिले आहेत. ह्या सुगरणीच्या पोतडीतून निघालेली ही आणखी एक अप्रतिम पाककृती!

धागा जड होऊ नये म्हणून प्ले लिस्ट बनवलेली आहे. फक्त पहिला व्हिडीओ इथे दिसेल. तिखट चंपाकळीचा व्हिडीओ त्यानंतर आपोआप प्ले होईल.

तिखट चंपाकळी

Footer

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

17 Oct 2017 - 11:51 am | पद्मावति

आहा...काय रंग दिसतोय चंपाकळीचा.
खूप मस्तं वीडियो. पाककृती समजावून सांगण्याची पद्धतही खूप आवडली आणि खुद्द पाककृतीबद्दल तर काय बोलावे. सुरेखच.

स्नेहांकिता's picture

17 Oct 2017 - 12:09 pm | स्नेहांकिता

आणि उत्कृष्ट सादरीकरण !
वाखू साठवावी लागेल.

michmadhura's picture

17 Oct 2017 - 2:35 pm | michmadhura

खूप मस्तं वीडियो. उत्कृष्ट सादरीकरण.

सही रे सई's picture

18 Oct 2017 - 1:57 am | सही रे सई

व्वा मस्त झालाय हा व्हिडीओ. चंपाकळी पाकृ च्या पुस्तकात नुसती पहिली होती. पण इथे ती प्रत्यक्ष व्हिडीओ मधे बघताना छानच वाटतीये

जुइ's picture

20 Oct 2017 - 12:40 am | जुइ

पाकृ आणि व्हिडीयो दोन्हीही ग्रेट! गोड चंपाकळ्याचे रंग फारच सुंदर दिसत आहेत.

रेवती's picture

21 Oct 2017 - 3:36 pm | रेवती

वा! छान रंगीत पदार्थ आहे.

नूतन सावंत's picture

22 Oct 2017 - 6:42 pm | नूतन सावंत

छान व्हिडीओ,चंपाकलीची कृती छान आहे. मला आवाज खूपच कमी वाटला.माझ्या मोबाईल सेटिंगवर फुल आवाज असूनही.पण बाकीच्यांना नीट ऐकू आलेला दिसतोय.

अग काय सुरेख किती निगुतीने केलेय्स सवि रोक्स :)