अॉनलाईन रिचार्ज केंद्राविषयी माहिती हवी आहे

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in काथ्याकूट
5 Sep 2017 - 10:37 pm
गाभा: 

आमच्या गावात अॉनलाईन रिचार्ज केंद्र सुरू करायचं आहे. त्यासाठी कोणती वेबसाईट वापरावी. उदा. पेटीएम, Itz cash, इ.
अशी एखादी वेबसाईट आहे का ? ज्यावर मोबाईल, डीटीएच, वीजबिल, इ. प्रकारची रिचार्ज व बिले भरता येतील आणि त्याच्याद्वारे कमिशन मिळू शकेल.
आमच्या जवळच्या शहरात चौकशी केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली. गुगलवर शोधले पण विश्वासार्ह साईट कशी निवडायची याबद्दल निर्णय घेता येईन. म्हणून इथे विचारतेय. कृपया मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

वकील साहेब's picture

6 Sep 2017 - 12:39 pm | वकील साहेब
निलम बुचडे's picture

6 Sep 2017 - 9:43 pm | निलम बुचडे

धन्यवाद

भित्रा ससा's picture

6 Sep 2017 - 1:33 pm | भित्रा ससा

आपण vakrange ही सेवा वापरावी जमल्यास महाराष्ट्र शासनाच्या csc केंद्रासाठी नोंदणी करा

वीजबिल mahadimco वर भरता येते पण commision कमी असल्यामुळे 10 रु अतिरिक्त ग्राहकाकडून घ्यावे लागतात व ते कायदेशीर आहे

निलम बुचडे's picture

6 Sep 2017 - 9:44 pm | निलम बुचडे

धन्यवाद

उपेक्षित's picture

6 Sep 2017 - 1:46 pm | उपेक्षित

नीलम ताई मी स्वतः MOM चा डीस्ट्रीब्युटर आहे रिटेल id चालू करायचा असल्यास व्यनी करा वरील शिवाय अजून बरेच काही करता येईल.

निलम बुचडे's picture

6 Sep 2017 - 9:44 pm | निलम बुचडे

धन्यवाद .. व्यनी केला आहे.