घरगुती गणेशोत्सवाची सुरूवात केव्हापासून झाली?

सतिश म्हेत्रे's picture
सतिश म्हेत्रे in काथ्याकूट
27 Aug 2017 - 1:09 am
गाभा: 

सार्वजनिक गणेशोत्सव हा साधारण 19 व्या शतकात सुरू झाला हे ठाऊक आहे पण घरगुती गणेशोत्सवाची सुरूवात केव्हापासून झाली याबद्दल काही माहिती नाही. तसेच गणपती हा शंकराचा मुलगा आहे आणि शंकराचे निवासस्थान कैलास पर्वत असल्याने गणेशोत्सव उत्तरेत जास्त प्रसिद्ध असायला हवा होता पण तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
मिपाकरांनी यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Aug 2017 - 9:26 am | पैसा

http://www.misalpav.com/node/25668 इथे वाचून बघा. धागा आणि चर्चा यात काहीउत्तर मिळते का.

सतिश म्हेत्रे's picture

27 Aug 2017 - 12:15 pm | सतिश म्हेत्रे

माहिती मिळाली. धन्यवाद.