बिहारचे राजकीय नाट्य.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in काथ्याकूट
27 Jul 2017 - 8:15 pm
गाभा: 

बिहारमध्ये काल जे राजकीय नाट्य रंगले त्याचे युपीए आणि एनडीए च्या पुढील राजकीय वाटचालीवर काय परिणाम होऊ शकतील?
आधीच सगळा गेम फिक्स झाला असावा आणि फक्त राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याची वाट बघितली गेली असावी का?

प्रतिक्रिया

रामदास२९'s picture

28 Jul 2017 - 12:50 pm | रामदास२९

नितीश हे केव्हाही लालून्सारख्या नेत्या बरोबर जास्त वेळ सरकार चालवणार नव्हते. घराणेशाहीला आता लोका नाकारत आहेत. पहिल्या पिढीतल्या नेत्यान्ना लोकान्नी नाकारल आहे ( उदा शरद पवार, लालू , मुलायम) तर त्यान्च्या वारसान्ना कोण विचारतय...

संग्राम's picture

28 Jul 2017 - 3:12 pm | संग्राम

सध्या फक्त पानाच्या शेवटी पेजिनेशन किंवा पुढच्या पानांच्या लिंक्स दिसतात ...हीच सुविधा जर धागा संपल्यावर पण दिलीत तर प्रतिक्रिया वाचणे सोपे होईल
आणि नवीन धागे लगेच काढायला लागणार नाहीत

संग्राम's picture

28 Jul 2017 - 3:17 pm | संग्राम

चुकीचा प्रतिसाद .... दुसर्या धाग्यावर प्रतिसाद देताना नजरचुकीने इथे दिला गेला आहे ....
प्रकाटाआ

जेम्स वांड's picture

30 Jul 2017 - 7:12 am | जेम्स वांड

एकच विषयसंबंधीत प्रतिसाद?

अख्ख जग म्हणतं आहे की ह्या खेळी नंतर भाजपचं २०१९ पक्कं आहे, तरी भक्त उड्या मारताना दिसत नाहीयेत, आपलंच नाणं बाद (नितीश) म्हणत लिबरलं सुस्कारत नाहीयेत,

नितीश कुमार उर्फ 'इशरत के पापा' ह्यांना घरवापसीच्या शुभेच्छा. ;)