बोलीभाषा - लेखन आणि सादरीकरण स्पर्धा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
20 Jul 2017 - 11:41 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर

मिपाबर बोलीभाषा सप्ताह चांगलाच दणक्यात साजरा होतो. एका स्पर्धेची माहिती हाती आली होती जी इथे सगळ्यांना द्यावी म्हणून हा धागा. बोलीभाषेतील दर्जेदार साहित्य इथे सगळ्या इच्छुकांनी पाठवायचा प्रयत्न करावा !
कक्क

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

20 Jul 2017 - 11:45 pm | वेल्लाभट

123

प्रीत-मोहर's picture

27 Jul 2017 - 7:55 am | प्रीत-मोहर

हा धागा वर काढतेय