जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-५ }

Primary tabs

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
7 Jul 2017 - 11:06 pm
गाभा: 

इटालिय बँकिंग क्रायसिस साधारण एप्रिल-मे च्या सुमारास वेग धरेल असे मला भाग ४ मध्ये वाटले होते... तर इटालियन बँक Monte dei Paschi च्या बाबतीत काय घडामोडी घडतात ते पहाणे रोचक ठरणार आहे आणि स्टेट बेल आउट होइल अश्या सध्या बातम्या आहेत असे आणि युरोप आता अस्थिरतेकडुन वेगवान अस्थिरतेकडे जाताना दिसत आहे असं भाग ३ मध्ये वाटल होतं...
सध्याच्या बातम्या :-
EU clears Italy's $6 billion state bailout for Monte dei Paschi
EU clears Italy's €5.4 billion state bailout for Monte dei Paschi
EU approval of Monte Paschi restructure paves way for state control
बाकी सध्या इतक्या वेगाने घडामोडी होताना सर्वत्र दिसत आहे कि कुठल्या गोष्टीचा परिणाम काय होईल ? ते सांगता येणे कठीण आहे ! मग ते सिरिया असो वा कतार किंवा नॉर्थ कोरिया असो वा साउथ चायना सी...अगदी येमन सुद्धा.
अमेरिकेने सिरियन मिलेटरीचे विमान पाडले, त्यावर रशियाने आक्रमक रोख व्यक्त केला...
Russia's Defense Ministry warned Monday that it would treat U.S. aircraft operating in Syria as "air targets"
तर रशियाने एस-३०० चा वापर करुन अमेरिकेचा EQ-4 GLOBAL HAWK DRONE पाडल्याचेही सांगितले जात आहे.
संदर्भ :- U.S. EQ-4 GLOBAL HAWK DRONE SHOT DOWN BY RUSSIAN S-300 OVER MEDITERRANEAN SEA NEAR SYRIA
cost of a Global Hawk Drone is a MINIMUM of $131 Million, but with R&D, the Unit Cost can be as high as $222 Million -- plus the BACN for another $22 Million.
जसे जमेल तसे मी या माहितीत भर घालीन...

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-४ }

जाता जाता :--- आज ७ - ७ - २०१७

मदनबाण.....

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

8 Jul 2017 - 8:52 am | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Gold is Money; Everything Else is Credit". :- JP Morgan

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 10:27 am | मुक्त विहारि

आम्हा गरीब-अडाणी शेतकर्‍यांना, हे असे काही कळत नाही....

पण , "मदनबाणांचा धागा" म्हणून प्रतिसाद दिला....

बादवे,

अल्जिरियाचा प्रश्र्न अद्याप ही टिकून आहे का?

मदनबाण's picture

7 Sep 2017 - 10:22 pm | मदनबाण

"मदनबाणांचा धागा" म्हणून प्रतिसाद दिला....
प्रतिसादा बद्धल मंडळ आभारी आहे ! ;)

सोने
अल्जिरियाचा प्रश्र्न अद्याप ही टिकून आहे का?
काही ठावूक नाही...

जाता जाता :- बाकी आज तारीख... निर्मला सीतारमन यांनी सकाळी १० च्या सुमारास अरुण जेटली यांच्याकडून संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparedness