मुली टाळण्यायोग्य असतात कि.............?

Primary tabs

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in काथ्याकूट
6 Jul 2017 - 5:37 pm
गाभा: 

माझे हे वैयक्तिक मत आहे .. कि मुली ह्या टाळण्यायॊग्य असतात ... पण काय करू देवाने सुरुवातीपासूनच या गोष्टीची दखल घेतलेली दिसत नाही आहे .. मला सख्खी एक बहीण आणि सख्ख्याचुलत चार बहिणी आहेत ... जोडीला आमच्या शेजारील दोन,, त्यांना भाऊ नाही म्हणून मी त्यांचा भाऊराया .. जरा कुठे उन्नीसबीस व्हायचं तेव्हा लगेच घरी वर्दी दिली जायची ... लहानपणी शिवी दिली... सांगा घरी .. कॉलेजमध्ये व्यसन केलं ... अहवालाची प्रिंट घरी पोचेतोवर मिळायची ...
अख्ख लाईफ ज्या गोष्टीपासून लांब राहण्यात गेलं ... तेच आणि तेच येनकेन प्रकारे अवतीभवती गुणगुणत राहिलं..
स्त्री शक्तीचं वेळीच निवारण केलं नाही तर पुढे अनर्थ ओढवू शकतो ..
माझे वैयक्तिक मत विचाराल तर मला फारसं गोड बोलावत नाही ... आणि खडसावलं समोरच्याला तर रडलेलं पाहवत नाही .... आपलं सर्वांचं मुलींबद्दल मत काय आहे ?

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Jul 2017 - 5:46 pm | माम्लेदारचा पन्खा

आता प्रथेप्रमाणे पुढचे विडंबन धागेही येतील . . . कवटाळण्याची माहिती वगैरे वगैरे . . . .

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

6 Jul 2017 - 5:49 pm | सिद्धेश्वर विला...

होय मांजरावरूनच हा धागा आला ... अरे त्या मनीचे इतके धागे निघाले पण मूळ भलतेच निघाले ... म्हणुणच हे विषय आले .. होऊन जाऊ द्यात

कंजूस's picture

6 Jul 2017 - 6:06 pm | कंजूस

नक्की काय म्हणायचय?

एकुलता एक डॉन's picture

6 Jul 2017 - 6:08 pm | एकुलता एक डॉन

"पाळण्यायोग्य असतात का "असा धागा कोणी काढू नये हि ईश्वर चरणी प्रार्थना

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

6 Jul 2017 - 6:32 pm | सिद्धेश्वर विला...

अहो पाळीव प्राणी आपण ..

या प्रकरणात सर्व वेगळंच असत
गोगलगाय नि पोटात पाय ... स्त्री .. माता असो वा बहीण ... बायको असो वा मुलगी ... ती निष्ठेने समाज सुधारकांचे काम करत असते .... येनकेन प्रकारे आपल्या सवयीनमध्ये आडवी येत असते ... पेपर हाती घ्या .. बडबड चालू ... चहा परत मागा .. बडबड चालू .. ह्यामध्ये बायकोला आईची आणि बहिणींची पण साथ असते ... तोंडात काही मावा वगैरे घातले कि मग मोर्चे निघालेच म्हणून समजा ... अरे साला आपण जन्म काय फक्त ह्यांच्यासाठी घेतलाय काय ?
तोंडात काही असले .. आणि त्यामध्ये कुणी प्रतिक्रियेने घासले ... कि जिलब्या तयार होत्यात मस्तपैकी ... काही कविता बनत्यात तर काही प्रतिक्रिया ... ह्यांना समजावून सांगणार कोण ? त्ये म्हणजे असं झालं कि मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे ...पण स्त्री मध्ये आली कि साली मती गुंग झाली म्हणून समजा ... मातीमोल होण्याशिवाय पर्याय नसतो .....

बबन ताम्बे's picture

6 Jul 2017 - 7:09 pm | बबन ताम्बे

तुमच्या आधी टफींनी असेच काही वैचारीक (?) धागे काढून मिपाकरांना गाण्याच्या भेंड्या खेळायची संधी दिली होती.

दीपक११७७'s picture

6 Jul 2017 - 11:36 pm | दीपक११७७

धागा वाचल्या बरोबर टफीची आठवण झाली. हा धागा लेखक ही टफीच आहे. हे स्पष्ट होत आहे.
स्त्री द्वेष चुकीचा आहे. असहमतं.

हे टफी नसावेत असे वाटते..

सतिश गावडे's picture

7 Jul 2017 - 11:11 am | सतिश गावडे

चुलतभाऊ असतील :)

विशुमित's picture

7 Jul 2017 - 12:54 pm | विशुमित

मला वाटते मावस भाऊ असतील.

चुलत भावांचं नाही पटत एकामेकांशी जास्त.

अभ्या..'s picture

7 Jul 2017 - 1:06 pm | अभ्या..

भावकी बेक्कार,
साडू नाहीतर सासरे जावाई असतील. ;)

दीपक११७७'s picture

7 Jul 2017 - 1:10 pm | दीपक११७७

किंवा दोघेही एकमेकांचे गुरु बंधु असतील.

नाहीतर एकमेकांचे डायरेक्ट गुरुच असतील.

टफि आणि झफि मात्र भाऊ भाऊ आहेत नक्की..

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Jul 2017 - 2:20 pm | अमरेंद्र बाहुबली

मी नवा असल्याने अधिकाराने विचारतो. हे टफीकाय आहे???

टर्बोचार्ज्ड फिलॉसॉफर नावाचे आयडी आहेत..

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 2:27 pm | सिद्धेश्वर विला...

मी सर्वात जुना असल्याने अधिकाराने विचारतो...

हे टर्बोचार्ज्ड म्हणजे काय .. ओ सौरा बाय

मोहनराव's picture

7 Jul 2017 - 5:08 pm | मोहनराव

सौरा बाय नाय. बापय हाय!!

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 6:12 pm | सिद्धेश्वर विला...

तरीच म्हणतोय

परत उत्तर का नाय

अरे देवा , ह्यो तर भाय हाय

पण सालं त्ये नाव असं काय

काय तर म्हणे सौरा

ऐकून म्या पण बनलो कि भौरा

भिंगरी समजून गरगर फिरलोय

मोहनराव तुम्ही चांगलंच आपटलंय

धन्यवाद मार्गदर्शनाबद्दल

चांगलीच घडली या आंतरजालावर अद्दल

सौरा - भौरा,
बद्दल - अद्दल

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 6:22 pm | सिद्धेश्वर विला...

लिहिलेलं पहिलं

पण परत मागावस वाटलं

तुम्ही ते लिहिलं

म्हणून बरं बरं वाटलं

एकुलता एक डॉन's picture

7 Jul 2017 - 7:29 pm | एकुलता एक डॉन

अश्लील
अश्लील
अश्लील

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2017 - 7:22 pm | अमरेंद्र बाहुबली

सांगण्या सारखं खुप आहे पण...

प्रतिमा खराब व्हायला नको म्हणून टाळतो. :-)

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

6 Jul 2017 - 8:07 pm | सिद्धेश्वर विला...

अहो काय प्रतिमेचं घेऊन बसलायत राव

टाका कि डावावर डाव

रंगून देत नारीभक्तीच्या चर्चा

बघूया तरी कोण संभाळतंय आपापल्या खुर्च्या ?

खरं खोटं सारं निघेल

भावाबहिणींचं प्रेम दिसेल

युगानुयुगे तिचीच नाती

तरीही सारे तिचेच गुण गाती

मी देखील मानतो हे सत्य त्रिवार

आपलंही जीवन असतं

असत आपलंही एक सवयीचं शिवार

सवयी सोडाव्या पण कश्या....अलवार... अलवार

भेंड्या खेळायच्या का लोक्स?

श्रीगुरुजी's picture

6 Jul 2017 - 11:08 pm | श्रीगुरुजी

चालेल. धाग्याचे पहिले अक्षर 'म' असल्याने 'म' पासून शुभारंभ करीत आहे.

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग|

'ग' अक्षर आले आहे.

मुक्त विहारि's picture

6 Jul 2017 - 11:14 pm | मुक्त विहारि

फुला सारखी छान

दादा मला एक वहिनी आण....

नाच रे मोरा आंब्याच्या वनात ... नाचरे मोरा नाच

:D

श्रीगुरुजी's picture

6 Jul 2017 - 11:45 pm | श्रीगुरुजी

चांदोबा चांदोबा भागलास का,
निंबोणीच्या झाडामागे लपलास का,
निंबोणीचे झाड.करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी|

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2017 - 11:50 pm | अमरेंद्र बाहुबली

दुन दुन दिवाळी.....

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2017 - 11:53 pm | अमरेंद्र बाहुबली

साँरी! घाईघाईत चुकलं ! दिन दिन दिवाळी.......शेवटचा शब्द पकडून चालूद्या! :-)

गुर्जीच्या गाण्यातलं क हे शेवटचं अक्षर घेऊन.

कुन्या गावाचं आलं पाखरु
बसलंय डौलात, न खुदुखुदु हसतंय गालात

कसं लब्बाड खुदुखुदु हसतंय कसं कसं बघतंय हं
आपल्याच नादात...

गुर्जीच्या गाण्यातलं क हे शेवटचं अक्षर घेऊन.

कुन्या गावाचं आलं पाखरु
बसलंय डौलात, न खुदुखुदु हसतंय गालात

कसं लब्बाड खुदुखुदु हसतंय कसं कसं बघतंय हं
आपल्याच नादात...

तू तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
तू बहराच्या बाहूंची.. तू.. तेव्हा तशी
तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.. तू.. तेव्हा तशी

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 10:20 am | मुक्त विहारि

तुम शिटी बजाना छोड दो

सतिश गावडे's picture

7 Jul 2017 - 11:13 am | सतिश गावडे

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
कुठे कुठे शोधू तुला उमजना काही

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 11:17 am | मुक्त विहारि

उडती केस भुरु भुरु

सौरा's picture

7 Jul 2017 - 11:24 am | सौरा

पूर्ण करतो हे गाणं..

ही चाल तुरू तुरू, उडती केस भुरू भुरू
डाव्या डोळ्यावर बट ढळली,
जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात नागिण सळसळली..

इथे कुणी आसपास ना
डोळ्याच्या कोनांत हास ना
हळुहळू माझ्याशी बोल ना
ओठांची मोहोर खोल ना
तू लगाबगा जाता, मागं वळून पाहता
वाट पावलांत अडखळली
जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात, नागिण सळसळली..

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Jul 2017 - 11:25 am | अमरेंद्र बाहुबली

लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपलि गं बाई.:-)

सतिश गावडे's picture

7 Jul 2017 - 11:43 am | सतिश गावडे

ईलाना ईलाना टीलाना टीलाना
तुझ्या माझ्या प्रेमाचा हा मौसम दिवाना

दीपक११७७'s picture

7 Jul 2017 - 11:24 am | दीपक११७७

भुरु भुरु जायाच हणीमुन ला
राया भुरु भुरु जायाच हणीमुन.....

सतिश गावडे's picture

7 Jul 2017 - 11:47 am | सतिश गावडे

खडकी दापोडी निगडी आकुर्डी
चिंचवड वाकड की रावेतला
कुटं कुटं जायाचं हनिमुनला
राया कुटं कुटं जायाचं हनिमुनला

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Jul 2017 - 12:17 pm | अमरेंद्र बाहुबली

तेरा नाम तो बता...

एकुणातच तुम्ही सर्व मुलींकडून फे टाळले गेलेले आहात तर !

रेकी का वापरून बघत नाही ??

दीपक११७७'s picture

6 Jul 2017 - 11:38 pm | दीपक११७७

मला पण भेंड्या खेळायच्या आहे.

पिशी अबोली's picture

7 Jul 2017 - 11:31 am | पिशी अबोली

माझं काय म्हणणं, तुम्ही आपले श्रावण पाळा. नागपंचमीला नागाला कवटाळा. मग तुम्हाला असले टाळण्याजोगे प्रश्न पडणार नाहीत.

एकुलता एक डॉन's picture

7 Jul 2017 - 12:22 pm | एकुलता एक डॉन

त्यापेक्षा नाग पाळायला पाहजे आणि श्रावण कवटाळायला पाहिजे

सुज्ञ's picture

7 Jul 2017 - 11:52 am | सुज्ञ

मला या आयडी ला पाहून चौकोनी कुटुंब मधील ओळी सुचतात.

"मला कधीतरी माधवरावांच्या उगीचच कानफटात मारावीशी वाटते पण माधवराव कदाचित मला त्याचाही अर्थ विचारून घेतील"

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Jul 2017 - 12:18 pm | अमरेंद्र बाहुबली

तेरा नाम तो बता...

mayu4u's picture

11 Jul 2017 - 11:40 am | mayu4u

... लै मारीन साल्या!
- सुपरमॅन

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Jul 2017 - 12:18 pm | अमरेंद्र बाहुबली

तेरा नाम तो बता...

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 1:29 pm | सिद्धेश्वर विला...

बंधुभगिनींनो ,,

फेटाळलं असत तर कबूल असतं

व्यसनांत सार वसूल केलं असतं

इतका कवटाळला गेलो

एकाच माव्यावर आलो

पण ह्या मुलींचं दिसत तसं नसत

म्हणून जग पुन्हा पुन्हा फसतं असतं

तुम्हाला सुरुवातीपासूनच भगिनी मानलंय

यांतच आलंय सारं

मुली खरं तर लांबच बऱ्या

पुन्हा पुन्हा नको ...अंगात भिनाया ,,,ते प्रेमाचं घाणेरडं वारं....

जरा इथेच थांबतो

आणि थोडीशी लाल करितो ....

भगिनींनो हा तुमचा दादा

होता आणि आहे,बरं का ... एक कॅसानोवा (छावा)

लै पोरी मागे होत्या

सार्याना नाही म्हंटल

कायम जवळ ठेवला .. दारू न मावा

रेकी करायची असते ..ती त्या गोपिकांवर

ज्या आता इथे हयातच नाही

गोकुळात सुखी त्या

मी मुकुंद इथे बैसूनि ...निव्वळ तुमचे खेळ पाही

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

7 Jul 2017 - 1:30 pm | सिद्धेश्वर विला...

लै मजा येतेय चालून द्यात