कोथरूड (पुणे) इथे कुणी मिपाकर आहेत का? मी उद्या ३ जुलै २०१७ ला कोथरूडला आहे.

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
2 Jul 2017 - 9:44 am

नमस्कार मिपाकरांनो,

काही कारणानिमित्त (पुण्याला कारणाशिवाय जाणे, शक्यतो टाळतो) मी उद्या संध्याकाळी, सोमवार दिनांक ३-०७-२०१७ कोथरूड (पुणे) इथे येत आहे.

मंगळवारी संध्याकाळी डोंबिवलीला परत येणार.

एखादा मिनी कट्टा पण करता येईल आणि त्या निमित्ताने पुण्यातील मिपाकर मित्रांना पण भेटता येईल, हा हेतू आहेच.

आपलाच

(कट्टाप्पा) मुवि

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 10:27 am | जेम्स वांड

धागा काढून करायचं प्रयोजन कळलं नाही. त्यातही माझं असंच असतं अन माझं तसं असतं प्रकारच जास्त, एकंदरीत मला पहा फुले वहा प्रकार.....

अत्यंत वायफळ धागा

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 11:33 am | मुक्त विहारि

+ १

पण आम्ही नेहमीच वायफळ धागे काढतो, त्यात आता आम्हाला पण विशेष वाटत नाही.आमच्या धाग्यांकडे आपण दूर्लक्ष केल्यास उत्तम. उगाच तुम्ही मानसीक त्रास करून घेवू नये, ही विनंती.

शिवाय आम्हाला समाजात रहायला (झुंडीत नाही.) आवडते. साधारण पणे एक तरी समान आवड असलेले मिपाकर मिळाले तर उत्तमच आणि अद्याप तरी ते मिळालेले आहेत.

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 11:35 am | जेम्स वांड

असोच! =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Jul 2017 - 11:37 am | हतोळकरांचा प्रसाद

खेदाने नमूद करतो, माझ्यामते अत्यंत अनावश्यक प्रतिक्रिया! पुण्यात कट्टा करता येईल का? अशा साधारण आशयाचा धागा आहे हे साधारणपणे दिसून येते आहे आणि त्यात वायफळ असे काही वाटत नाही.

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 12:09 pm | जेम्स वांड

आपण मालक /चालक/ संस्थळाचे अधिकारीक धोरण वाचलेलं दिसत नाहीये त्यातील काही मुद्दे इथे देतोय, जेणेकरून आपला दोघांचा खेद कमी व्हावा

६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी.

लिंक - ही आहे

आता खेदाची दुसरी बाब अशी की सन्माननीय सदस्य असल्या प्रकारांना पाठीशी घालताना दिसतात , नवीन सदस्य असलेल्या माझ्यासारख्याने जर धोरण वाचले आहे तर मुक्तविहारींसारख्या जुन्याजाणत्या आयडीने स्वतः त्याला हरताळ फासणे अजूनच वाईट वाटले.

अजून एक, नुसते कट्टाभिलाषी लेखन असते तरी एकवेळ चालले असते, पण त्यात तुम्हाला 'मी कारण असल्याशिवाय पुण्याला येणे टाळतो' छाप वाक्य वायफळ वाटले नाही ही गंमतच आहे. नेमकं काय सुचवायचं आहे?
१. मला पुणे आवडत नाही
२. मला वेळ नसतो
३. मला फार कामे असतात?
का अजून काही?
पिंका टाकल्यागत पुण्याचे नाव घेण्याला काय अर्थ ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Jul 2017 - 12:40 pm | हतोळकरांचा प्रसाद

मुद्दा एक : एक दोन ओळी म्हणजे साधारण एखादा प्रश्न प्रकाराचा धागा असून नये असा त्याचा अन्वयार्थ असावा आणि मुद्दा दोन : जर धोरणाबाहेरील धागा असेल तर तो उडवला जाईल याची खात्री बाळगायला हरकत नाही.

शिवाय, प्रत्येक धाग्यातील अशायकडे न पाहता प्रत्येक वाक्याकडे पाहिल्यास चर्चा वेगळ्याच मार्गावर जातात असे नाही वाटत? बाकी आपण सुज्ञ आहोतच.

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 12:46 pm | जेम्स वांड

बरं बाबा,

नावडतीचे मीठ आळणी अन आवडतीचा शेम्बुड गोड...

तुमचेच रेडे गाभणे

इत्यलम

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Jul 2017 - 1:38 pm | हतोळकरांचा प्रसाद

अपेक्षित प्रतिसाद! असो, अतिअवांतर प्रतिसादांकडे दुर्लक्ष करणे (किंवा सर्वमान्य संकेतांनुसार "फाट्यावर मारणे") यापेक्षा चांगला मार्ग नाही. चालू द्या! :)

अभ्या..'s picture

2 Jul 2017 - 7:21 pm | अभ्या..

सर्वसामान्य संकेतानाच फाट्यावर मारणार्‍यांसाठी अजून दुसरा कुठला मार्ग नसावा बहुतेक.
बादवे मुविकाकांविषयी प्रचंड आदर होता पण आजकालचे त्यांचे धागेलिखाण अन प्रतिसाद वाटचाल पाहता हा काय सिरियसली घ्यायचा प्रकार नाही हे पक्के कळलेले आहे.
बेस्ट लक मुविकाका, गो अहेड.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 7:41 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

उपेक्षित's picture

3 Jul 2017 - 8:44 pm | उपेक्षित

सहमत आहे एकतर पुण्याच्या नावाने उगाच गळे काढायचे आणि मग परत पुणेकरांनाच हाक द्यायची कि मला येऊन भेटा, मला येऊन भेटा :)

कोथरुडात कट्टा ठिकाण ठरले आहे का? नसल्यास आमच्या साम्राज्यमध्ये या.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 11:19 am | मुक्त विहारि

नाही...

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 11:18 am | मुक्त विहारि

ह्यांच्याकडे रहायचे ठरले आहे.

उद्या संध्याकाळी ----सोमवार, ०३-०७-२०१७---- कोथरूड मधले कुठलेही ठिकाण चालेल.

दशानन's picture

2 Jul 2017 - 11:36 am | दशानन

ठिकाण ठरलं तर सांगा :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Jul 2017 - 11:39 am | हतोळकरांचा प्रसाद

भेटायची इच्छा खूप आहे पण आज वातावरणातील बदलाने धरले आहे :( , बघू कसे जमते ते!

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 5:15 pm | मुक्त विहारि

मला पण...

माझे मोबाइल नंबर व्य.नि करतो.

जरा कोथरुड ऐवजी fc रोड वर चालेल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jul 2017 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

@मुवि :

जराश्या मध्यवर्ती ठिकाणावरची (उदा: जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, इ) जागा/रेस्तराँ आणि वेळ ठरवा आणि ती माहिती इथे टाका.

खूप दिवसांत कट्टा झाला नाही. जमतील तेवढे मिपाकर मिळून कट्टा करू. काय म्हणता ?

खरं तर सध्या आमचे खतरुडच मध्यवर्ती आहे जगाच्या ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jul 2017 - 8:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो मान डोंबिवलीचा आहे असे मुविच म्हणतात ना ?! :)

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 10:32 pm | मुक्त विहारि

तेच मध्यवर्ती ठिकाण...

पिशी अबोली's picture

2 Jul 2017 - 12:44 pm | पिशी अबोली

वेळ आणि ठिकाण ठरलं की धाग्यात टाका कृपया.

अजया's picture

2 Jul 2017 - 1:53 pm | अजया

ठिकाण ठरल्यास कळवा नाहीतर खतरुडात स्वागत आहेच.

त्यामुळे,

कोथरूडच्या आसपासचे कुठलेही ठिकाण चालेल.

अभिजित अवलिया कोथरूड मध्येच रहात असल्याने, त्याला पण "कोथरूद"च्या आसपासचेच ठिकाण चालेल असे वाटते.

सतिश गावडे's picture

2 Jul 2017 - 5:40 pm | सतिश गावडे

सोमवारी आम्ही हापिसला जातो कोथरूडच्या बाजूने जाणाऱ्या बायपासने. त्यामुळे आमचा पास. :)

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 5:43 pm | मुक्त विहारि

ओके

(च्यामारी टोपी, एकदा दूध जळाल्याची शिक्षा फारच मोठी...)

सतिश गावडे's picture

2 Jul 2017 - 6:03 pm | सतिश गावडे

नाही हो. मारोतवार किंवा खंडोबावार असता तर नक्की भेटलो असतो. आठवडावारांना कार्यालयीन वेळ जरा विचित्र असल्याने संध्याकाळी भेटणेही जमत नाही.

जमल्यास पुढच्या पुणे ट्रिपला, तुझ्याकडे कट्टा करू.

मला पण कळवा मग, मला फार लांबून यावं लागेल.

त्रिवेणी's picture

2 Jul 2017 - 6:27 pm | त्रिवेणी

कट्टा सकाळी करणार की संध्याकाळी. सकाळी झाला तर येते मी. खतरुडापासून जरा लांब रहात असल्याने संध्याकाळी जरा कठीण आहे.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2017 - 6:43 pm | मुक्त विहारि

अजया ताई ह्यांचे घर
वेळ संध्याकाळी ६:३० नंतर

खेडूत's picture

2 Jul 2017 - 10:21 pm | खेडूत

कट्ट्यास शुभेच्छा!
कुठायत ते मिपाकर, पुण्यात तीन धागे आल्यावरच कट्टा होतो म्हणणारे!
पुण्याबाहेर असल्याने यावेळी योग नाही.
पुकप्र!

फार लगेच कट्याचे ठिकाण ठरले.

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 10:48 pm | जेम्स वांड

असं कोणाचेही (विशेषतः स्त्री सदस्यांचे) पत्ते वगैरे ओपन फोरमवर देणे संस्थळाला मान्य आहे का? आश्चर्यच आहे बुआ.

तसाही तो टेंपररी पत्ता आहे .कल्जी क्रु नये हां.
बाकी कट्ट्याला येणाऱ्यांपेक्षा न येणाऱ्या लोकांची निरनिराळ्या प्रकारची जळजळ वाचून मनोरंजन झाले :)

लोकांची निरनिराळ्या प्रकारची जळजळ वाचून मनोरंजन झाले

असं नका हो, भळभळत्या जखमेवर मीठ टाकू ;)

जेनी...'s picture

3 Jul 2017 - 7:45 pm | जेनी...

:D

अरेच्या!! अपुणेकर पुण्याला नावं ठेवत शेवटी पुण्यातच भेटतात म्हणायचे! चालू देत हो.

मुक्त विहारि's picture

3 Jul 2017 - 1:59 am | मुक्त विहारि

मिपाकरांसाठी आम्ही कुठेही जाऊ.

यशोधरा's picture

3 Jul 2017 - 9:37 am | यशोधरा

हो तर! एकूणातच 2-३ म्हणी आठवल्या खऱ्या.

मुक्त विहारि's picture

3 Jul 2017 - 9:54 am | मुक्त विहारि

ओके

माझी व कोणाचीच व्यक्तीश: ओळख नाहीय, मी आलो तर चालेल का?

मिपाकर असणे हीच ओळख आहे हो!

आशु जोग's picture

3 Jul 2017 - 1:44 pm | आशु जोग

भेटायची इच्छा होती

काही कारणानिमित्त (पुण्याला कारणाशिवाय जाणे, शक्यतो टाळतो)

पोस्टकर्त्याला मेसेज केला भेटण्यासाठी

पण

वरील वाक्य वाचले आणि मग विचार बदलला.

मुक्त विहारि's picture

4 Jul 2017 - 10:24 pm | मुक्त विहारि

व्यनित उत्तर दिले आहे.

माझ्याकडे स्मार्ट फोन नसल्याने, व्य.नि. पाठवायला उशीर झाला.

क्षमस्व.

मग? "आम्हीं"चा कट्टा कसा झाला? आमचा वृत्तांत टाकायला विस्रू नका बरे..

सतिश गावडे's picture

3 Jul 2017 - 7:15 pm | सतिश गावडे

जगातील मध्यवर्ती ठिकाणच्या लोकांचा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी होणारा कट्टा झाला/होत आहे/होणार आहे/रद्द झाला आहे/पुढे ढकलण्यात आला आहे/कट्ट्याची जागा बदलली आहे?

सतिश गावडे's picture

3 Jul 2017 - 9:18 pm | सतिश गावडे

नो ओने इज उपदाटिंग करंट स्टेटस.

अहं ! चुकिचं लिहिलय तुम्ही...

' नो ओने इस उप्दतिन्ग चुर्रेन्त स्ततुस ' हे असं पाहिजे :P

खासगी कट्टा होता वाटतं! ;-)

एवढा सार्वजनिक पत्ता देऊन कट्टा खाजगी होईल का! यायचं की.
मजा आली कट्ट्याला. खूप गप्पा झाल्या. सायली नावाची माझी शेजारीण कम मिपाकर पण हजर होती. ती सतरा अठरा देश फिरली आहे. तिचे किस्से ऐकायला धमाल आली. मुविंशी शेतीवर गप्पा झाल्या.
नवा आलेला इश्वरदास बिचारा बावरुनच आला होता. त्यात तो उशीरा आल्याने मला तो पाइप्ड गॅसवाला आला वाटून आनंद झाला ! पण तो मिपाकर निघाला ;) लांबून आवर्जून येऊन तो कट्ट्यात सामील झाला. तो आला तेव्हा पिंचिला नावे ठेवणे सुरु होते. तो म्हणाला तो पिंपरीहून आलाय. त्यामुळे दोन मिनिटं शांतता पाळली गेली पण त्याने लगेच तो मूळचा पिंपरीवाला नाही सांगून टाकले ;) पिंपरीकर नाही पिंपरी गावाला नावे ठेवल्या गेली आहेत. नीट वाचावे हां ! कारण एकीचे सासर तिकडे आहे ;)
साडेनऊला शेवटी सर्व निघाले तरी दारात गप्पा सुरूच होत्या.
पुढच्या मोठया पुणे कट्ट्याच्या प्रतीक्षेत ...
.
.

आशु जोग's picture

4 Jul 2017 - 12:20 pm | आशु जोग

एवढा सार्वजनिक पत्ता देऊन कट्टा खाजगी होईल का! यायचं की.

हे स्पष्टीकरण तुम्ही देऊन काय उपयोग
लोकांचा आक्षेप तुमच्या कमेंटला नाहीच्चे मुळी

खी: खी: खी:! भारी झाला म्हणायचा कट्टा! :-)

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Jul 2017 - 1:01 pm | हतोळकरांचा प्रसाद

खूप इच्छा असूनही यायला जमले नाही, पुढच्या कट्ट्याच्या प्रतीक्षेत!

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Jul 2017 - 1:01 pm | हतोळकरांचा प्रसाद

खूप इच्छा असूनही यायला जमले नाही, पुढच्या कट्ट्याच्या प्रतीक्षेत!

पिंचिंला का नावे ठेवली गेली म्हणे? पुण्यापेक्षा नक्कीच चांगली आहे. :)
बाकी सविस्तर वृत्तांत येऊ द्यात.

सासरच्या वाटे दिसती काटेकुटे ;)

प्रचेतस's picture

4 Jul 2017 - 7:37 pm | प्रचेतस

=))

आदिमाया's picture

4 Jul 2017 - 10:49 pm | आदिमाया

खरंय ग ! त्यातून ते पिंचिं मधले काटेकुटे

अभिजीत अवलिया's picture

4 Jul 2017 - 10:16 am | अभिजीत अवलिया

झाला कट्टा. मुवि आणि अजयाताई आणि अन्य एक मिपाकर (नाव विसरलो) ६ वाजल्यापासून कट्ट्यास उपस्थित होते. मी आणि ईश्वरदास शेवटचा अर्धा तास (८:३० ते ९:०० ) उपस्थित होतो.

सतिश गावडे's picture

4 Jul 2017 - 11:39 am | सतिश गावडे

मी पावणे दहाला चांदणी चौकात होतो. कट्टा संपला असणार म्हणून पुढची फोनाफोनी केली नाही. :)

अजया's picture

4 Jul 2017 - 11:55 am | अजया

अर्र :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2017 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं झालेला दिसतोय कट्टा !

पण, वृत्तांत आणि फोटो टाकण्यात इतकी कंजूसी का ? :)

अजया's picture

4 Jul 2017 - 3:51 pm | अजया

काटकसर दुसरे काय!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2017 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथेपण काटकसर ?! =))

मिपा आहे घरचं, होऊ द्या (डेटा) खर्च :)

अभिजीत अवलिया's picture

4 Jul 2017 - 8:34 pm | अभिजीत अवलिया

GST Effect दुसरं काय :'(
(हलके घ्यालच :-) )

अजया's picture

4 Jul 2017 - 9:18 pm | अजया

डेंटिस्टना फार फटका बसलाच आहे :(
सगळे मटेरियल महाग झाले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2017 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी वर होऊ द्या "डेटा" खर्च म्हटले आहे, होऊ द्या "डेंटल (मटेरियल)" खर्च, असं थोडंच म्हटलं आहे ? :)

अभिजीत अवलिया's picture

4 Jul 2017 - 9:44 pm | अभिजीत अवलिया

जास्त डेटा वापरणे म्हणजे जास्त मोबाईल बिल. म्हणजे परत बिलावरचा GST पण वाढणार :-)

काटकसर अंगी बाणवतेय हो. मिपावर पण आपोआप केली गेली ;)

प्रमोद देर्देकर's picture

4 Jul 2017 - 8:25 pm | प्रमोद देर्देकर

ऑ अजयातै दवाखाना हलवला काय ?

नाय ब्वा. पुणं लै महाग आहे. आमचा गरीबाचा रायगड जिल्हा झिंदाबाद. पोराच्या अॅडमिशनसाठी पुण्याला आहे. लवकरच परत जाईन.

पद्मावति's picture

4 Jul 2017 - 9:40 pm | पद्मावति

मस्तच. छान झालेला दिसतोय कट्टा. सविस्तर वृत्तांत आणि फोटो येऊ द्या.

मला जायला थोडा ऊशीरच झालेला, कसाबसा पत्ता शोधत शोधत गेलो एकदाचा, दारात पोहोचल्यावर वाटत होतं जाऊ का नको आत, पन गेलो धीर एकवटुन, आणि आत जाऊन बसलो मांजरासारखा अंग चोरुन, पन एकंदरीत छान वाटलं सर्वांना भेटुन, फक्त वेळ मात्र थोडाच मिळाला, पुढच्या वेळी खास सवडच काढावी लागेल.

प्रत्येक कट्ट्याच्या शेवटी असेच वाटते...

आणि मग परत दुसर्‍या कट्ट्याचे वेध लागतात.

आदिमाया's picture

4 Jul 2017 - 11:14 pm | आदिमाया

मी सायली.. अजयाची शेजारीण . मध्यवर्ती खतरूडातली.
नशिबाने फक्त ४ मजले उतरून खाली इतक्या सोईच्य ठिकाणी कट्टा
ठरला आणि खूप दिवसा ची ईच्छा पूर्ण झाली मिपाकराना
भेटायची.
मुवि, अजया, आभिजित , ईश्वरदास. छान वाटलं भेटुन. पहील्यादा भेटतोय असं वाटलंच नाही. मुलगा झोपी गेल्यामुळे गप्पा आवरत्या घ्याव्या लागल्या. नक्की खास सवड काढुन भेटू परत !!! ( मध्यवर्ती खतरूडात ) अन्य मिपा
करांना भेटायला नक्की आवडेल.

प्रीत-मोहर's picture

5 Jul 2017 - 10:05 am | प्रीत-मोहर

भारीच्व्ह झाला की कट्टा. आता काटकसर मोड ऑफ करुन चांगला व्यवस्थित वृ टाका बरं.