मनोगत

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
28 Jun 2017 - 11:29 am

नमस्कार मिसळपाव.
मिसळपाव चा आभारी आहे. मला सदस्य बनवल्या बद्दल.
मी आंतरजालावर नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयाची माहीती वाचत असतो. एखादा शब्द शोधला आणि त्याची माहीती मिपावर मिळाली नाही.अस कधीच झाल नाही. सर्व सदस्य अतिशय माहीतगार त्यांच्या प्रतिक्रियांमुळे खूप माहीती मिळाली. सर्वांचा खूप आभारी आहे.
प्रतिक जडे.
धुळे.

वावरअनुभव

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jun 2017 - 4:49 pm | बिपिन कार्यकर्ते

मिसळपावव्र मनोगत पाहून दचकलोच एकदम! ;)

राजाभाउ's picture

29 Jun 2017 - 11:46 am | राजाभाउ

होना मी पण म्हणल हा काय नविन उपक्रम चालू कि काय. :)

अनन्त अवधुत's picture

30 Jun 2017 - 2:23 am | अनन्त अवधुत

ऐसी अक्षरे पाहून मी पण बिचकलो :D

'मायबोलीत लिहिलेली ' हे लिहायचं राहिलं का? ;)

'मी मराठी' असून ही जरा दचकलोच ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 7:21 pm | अमरेंद्र बाहुबली

दचकण्या सायखं काय आहे??

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2017 - 1:22 am | श्रीरंग_जोशी

बिपिन कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया दीर्घ कालावधीनंतर पाहून मी पण दचकलो :-) . म्हणजे सुखद धक्का बसला.

प्रीत-मोहर's picture

28 Jun 2017 - 5:10 pm | प्रीत-मोहर

=)) =)) =))

ज्योति अळवणी's picture

28 Jun 2017 - 7:38 pm | ज्योति अळवणी

Welcome

मुक्त विहारि's picture

30 Jun 2017 - 4:44 pm | मुक्त विहारि

पण, नुसतेच वाचनमात्र आहात की, एखाद्या आवडलेल्या धाग्यावर प्रतिसाद पण देता?

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2017 - 5:52 pm | अमरेंद्र बाहुबली

देतो की. आताच join केलय. त्यामुळे प्रतिसाद कमी.

मग ठीक आहे.

नुसतेच वाचनमात्र मिपाकर हे खरे मिपाकर नसतात, असे माझे मत. (आम्ही आमची मते कुठल्याही धाग्यावर टाकतो. मग तो विषय चंद्रावरच्या पाण्यातील साखरेचे प्रमाण का घटत आहे? किंवा मंगळावरच्या जांभळ्या मुंग्यांचे ७वे युद्ध १२व्या युद्धाला का कारणीभूत झाले? ह्यावर पण मत देवू शकतो.)

जेनी...'s picture

30 Jun 2017 - 7:27 pm | जेनी...

अगदिच सहमत :D

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2017 - 7:38 pm | अमरेंद्र बाहुबली

हा हा हा! मि देखील तसा प्रयत्न करीन.

सुरवातीला नका करु, कात्रजचा घाट होईल तुमचा ;)
बाकी, जिलेबी ना देता नवे काही देता आले तर आवडेल, व आवर्जून दाद पण देऊ. पण जुन्या बाटलीत नवी दारू किंवा त्याच कपात नवा 'चा' आम्हाला पचत नाही.. सो, बॉल इन युअर कोर्ट!

चौथा कोनाडा's picture

30 Jun 2017 - 9:44 pm | चौथा कोनाडा

मिपावर स-हर्ष स्वागत !

<<< मी आंतरजालावर नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयाची माहीती वाचत असतो. एखादा शब्द शोधला आणि त्याची माहीती मिपावर मिळाली नाही.अस कधीच झाल नाही. सर्व सदस्य अतिशय माहीतगार त्यांच्या प्रतिक्रियांमुळे खूप माहीती मिळाली. सर्वांचा खूप आभारी आहे>>

लै भारी वाटल, राव ! आपण स्वतः देखील अतिशय माहितगार क्याट्यागिरीतले वाटून छाती पावणे छप्पन्न इंचाची होवुन भरून आली !

(चुकचुकली, शंकेची पाल चुकचुकलीच : ड्युआडी तर न्हाय हा नस?बंदी घालाया लागल मंग :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2017 - 10:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर स्वागत ! लिहायला लागून मिपावर सक्रिय भाग घ्या व अजून मजा उपभोगा !

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2017 - 11:49 pm | अमरेंद्र बाहुबली

हो म्हात्रे सर, लिहायचं आहे. पण फोटो अटँचींग काही जमत नाहीये. त्यामुळे च रखडलय...

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2017 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

नवीन सदस्य साहेब,

कृपया मला सर वगैरे म्हणू नका. मिपा हे अनौपचारिक संस्थळ आहे व येथे केवळ आयडी वापरून संबोधले तरी पुरेसे असते.

मिपावर चित्रे टाकण्याची कृती येथे मिळेल.

खेडूत's picture

1 Jul 2017 - 1:22 pm | खेडूत

मिपावर स्वागत!
फोटू टाकायची पाककृती इथे आहे.
धुळ्यातूनही फोटू टाकता येतात हे विशेष.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 7:27 pm | अमरेंद्र बाहुबली

दचकण्या सायखं काय आहे??

लक्षात ठेवा हं सगळे ... कुणी दचकायचं बिचकायचं नै !! :D

:P

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 8:03 pm | अमरेंद्र बाहुबली

दचका पण गचकू नका!(ही ही ही)

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 10:21 pm | मुक्त विहारि

जमलंय....

आता तुम्ही हळूहळू मिपाकर व्हायला लागलात...

शक्यतो पुर्नजन्म होत असेल ;)

जेनी...'s picture

1 Jul 2017 - 10:51 pm | जेनी...

दाट शक्यता :D

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 11:44 pm | अमरेंद्र बाहुबली

तो कसा बरे?

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 11:46 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद काका! असाच आ.वि. वाढवत रहा.

आम्हि मिपाकर गचकत नाहि .... पण गचकवतो नक्किच :D

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 11:28 pm | मुक्त विहारि

+ १

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2017 - 11:44 pm | अमरेंद्र बाहुबली

मि पण तुमच्या टोळीत शामील होतोय. हळूहळू.

उद्या रात्री रिझर्व्ह बंकेवर दरोडा हाय बरका आपला.
हत्यार, पोते, बुरखा, दंबुक घेऊन रात्री 2 ला पुलाखाली जमायचेय.
आले का ध्यानात?
.
टोळी म्हणतंय तिच्यामारी. =))

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2017 - 12:02 am | अमरेंद्र बाहुबली

टोळकं म्हणन असभ्यपनाच वाटत म्हणून......;)

जावई's picture

2 Jul 2017 - 1:26 pm | जावई

smile