काही रेखाटने.

शाली's picture
शाली in मिपा कलादालन
9 May 2017 - 5:14 pm

iPad वर, थोडा विरंगूळा म्हणून केलेली काही रेखाटने.

.

.

.

.

.

.

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

9 May 2017 - 5:21 pm | अभ्या..

शेवटची दोन प्रचंड आवडली.
.
थोडासा अ‍ॅनाटॉमी का अभ्यास मंगताय. बाकी ओकेच.
प्रायमरीसाठी व्हिक्टर पेरार्ड चे अ‍ॅनाटॉमी बुक मस्तंय.

बबन ताम्बे's picture

9 May 2017 - 6:18 pm | बबन ताम्बे

.

इडली डोसा's picture

10 May 2017 - 4:10 am | इडली डोसा

.

सानझरी's picture

10 May 2017 - 6:47 am | सानझरी

मलाही दिसत नाहियेत.

समाधान राऊत's picture

10 May 2017 - 6:59 am | समाधान राऊत

+१

सतिश गावडे's picture

10 May 2017 - 8:44 am | सतिश गावडे

+२

नावातकायआहे's picture

29 May 2017 - 9:03 am | नावातकायआहे

+३

छान रेखाटने. आवडली.

पैसा's picture

10 May 2017 - 8:57 am | पैसा

खूपच छान!

नि३सोलपुरकर's picture

10 May 2017 - 10:13 am | नि३सोलपुरकर

गणेशा . .

चौथा कोनाडा's picture

27 May 2017 - 9:42 pm | चौथा कोनाडा

खुपच क्लासिक !
खालून दुसरी कलाकृती खुपच आवडली !

..

..

..

..

..

..

(( पण चित्रं कधी दिसणार ? का फक्त पेशल लोकांसाठी वुईथ पासवर्ड दिसणार आहेत ? ))

हळदी-कुंकू वाहिले तरी काही चित्रे दिसेनात!
आता काय 16 की 17 सोमवार असतात तसला काही व्रत करावा लागेल का ;)