विनोद खन्ना

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
28 Apr 2017 - 9:52 am

आज विनोद खन्ना आपल्या मध्ये नाहीत
एक आठवण
......
गोष्ट जुनी आहे..
अभिनेता विनोद खन्ना यांच्या आयुष्यातला नाजुक काळ होता तो
पत्नी गीतांजली बरोबर फाटले होते.. स्मिता पाटील त्यांच्या जवळ येत होती..
त्या सुमारात विनोद ओशो कडे सल्ल्या साठी गेले होते..
आपली समस्या सांगितल्यावर भगवान ओशो म्हणाले..
"फिल्म जीवन मे तो आप ऍक्टींग कर रहे हो उसे जीवन समजो और निजी जीवन जो जि रहे हो उसमे ऍक्टींग करो"
Act like you are living life
Live life like you are acting

................................
मनका मित मध्ये ब्रेक मिळाला अन विनोद खन्ना उदयास आला तशी लिना चंदावरकर पण.. तिला पण ब्रेक याच सिनेमात मिळाला

इतिहास

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2017 - 10:54 am | चौथा कोनाडा

मस्त आठवण आहे.

स्व. विनोद खन्ना म्हणजे आपणा रसिकांसाठी एक गुढच !
आता पर्यंत बरेच लेख वाचले त्यांच्यावर, पण इतर स्टार्स पेक्षा फारच मर्यादित माहिती मिळाली,
येवु द्या अजून काही असेल तर !

सतिश गावडे's picture

30 Apr 2017 - 11:07 am | सतिश गावडे

ओशोंचे वचन भारी आहे.