वैद्यकीय सल्ला

ताल लय's picture
ताल लय in काथ्याकूट
26 Mar 2017 - 11:57 am
गाभा: 

वैद्यकीय सल्ला
माझ्या ९ वर्षीय मुलाला गेले आठ दिवस ताप असून उपचार चालु आहेत. तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटल मधे एडमिट केले आहे. आता ताप आटोक्यात असून खोकला आहे.
drनी xrey रिपोर्ट पाहून सिटी स्कैन सांगितले आहे. (नुएमोनिआ निदान) साठी.

काय करावे. मी २nd ओपिनियन साठी आज डिस्चार्ज घेणे ठरवले आहे. तरी तज्ञानी मार्गदर्शन करावे pl.

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Mar 2017 - 1:29 pm | पैसा

असे सल्ले इथे मागू नका. इथे खूप चांगले डॉक्टर्स आहेत पण ते पेशंटला पाहिल्याशिवाय असा कोणता सल्ला देतील असे वाटत नाही. तुमचा मुलगा लहान आहे. त्याची तुम्ही काळजी घेत असालच. सीटी स्कॅन वगैरे पाहिजे का ते माहित नाही. पण दुसर्‍या कोणत्यातरी चांगल्या स्पेशालिस्ट डॉक्टरलाच ताबडतोब दाखवा. लहान मुलांना नुसता खोकलाच आहे असे म्हणून घरी ठेवण्याची रिस्क घेऊ नका. त्याला पूर्ण बरे वाटेपर्यंत चांगल्या डॉक्टरांच्या नजरेखालीच असू देत.

शैलेन्द्र's picture

26 Mar 2017 - 2:14 pm | शैलेन्द्र

1111111111111

ताल लय's picture

26 Mar 2017 - 4:44 pm | ताल लय

ओके. करेक्ट, धन्यवाद

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2017 - 1:34 am | पिलीयन रायडर

तुमची तळमळ समजु शकते. तुम्ही कोणत्या भागात रहाता हे कळालं तर मिपाकर किमान तुम्हाला चांगले डॉक्टर तरी नक्कीच सुचवु शकतील.

तुमचा मुलगा नक्कीच लवकरच बरा होईल. :)