योगीराज अन भोगी NYT चा चडफडाट

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in काथ्याकूट
25 Mar 2017 - 9:18 am
गाभा: 

सन्दर्भ

https://www.nytimes.com/2017/03/18/world/asia/firebrand-hindu-cleric-yog...

https://www.nytimes.com/2017/03/23/opinion/mr-modis-perilous-embrace-of-...

http://www.msn.com/en-in/news/newsindia/new-york-times-wisdom-is-questio...

उत्तरप्रदेशात प्रचन्ड बहुमताने सत्तारूढ झालेल्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकार बद्दल न्यू यॉर्क टाइम्स ने लगेच आपली जळजळ अन मळमळ व्यक्त करीत सेक्युलर राग आळवला आहे... दस्तुरखुद्द अमेरिकेत कट्टरपन्थी कॉन्झर्व्हेटिव्ह ट्रम्पबाबाला सत्तेत बसवून अमेरिकन जनतेने ह्या अल्पसंख्याकांचे तळवे चाटणार्‍या सेक्युलर मिडिया चे थोबाड फोडलेले असूनदेखील जगभरातील , विषेशतः भारतातील अल्पसंख्याकांची विषेश काळजी या नतद्रष्ट अमेरिकन मीडिया ला का बरे पडून राहिलीये?

भारतीय परदेश सचिवानी एन वाय टी च्या आर्टिकल चे खण्डन व निन्दा केलेली आहे.
भारत व मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा हट्ट ही मंडळी कधी सोडणार? की कथित अल्पसंख्याकांचे तुस्।टीकरण हेच ह्यांचे एकमेव ब्रीदवाक्य आहे?

प्रतिक्रिया

लिंका उघडून वाचायचीही तसदी घेतलेली नाही. या येड्यांच्या हे लक्षात येत नाहीये की असे अल्पसंख्यांकांचे प्रमाणाबाहेर तुष्टीकरण केल्यामुळे विखुरलेले बहुसंख्य एक होत आहेत. आंधळा विरोध केला की विरोध करणार्‍याची विश्वासार्हता कमी होते ही साधी गोष्ट का समजत नाही?

अर्थात मी मिपावर पूर्वी लिहिल्याप्रमाणे, "जी चुक भाजपाने २००४ ला केली तीच चूक काँग्रेस / भाजपाविरोधी २०१४ पासून सतत करत आहे"

माहितगार's picture

25 Mar 2017 - 1:10 pm | माहितगार

लिंका उघडून वाचायचीही तसदी घेतलेली नाही. या येड्यांच्या हे लक्षात येत नाहीये की असे अल्पसंख्यांकांचे प्रमाणाबाहेर तुष्टीकरण केल्यामुळे विखुरलेले बहुसंख्य एक होत आहेत. आंधळा विरोध केला की विरोध करणार्‍याची विश्वासार्हता कमी होते ही साधी गोष्ट का समजत नाही?

+१

गामा पैलवान's picture

25 Mar 2017 - 2:40 pm | गामा पैलवान

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Mar 2017 - 4:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"सेक्युलर राग आळवला आहे"
म्हणजे नक्की काय? आदित्यनाथ माथेफिरू छाप बोलतात हे सर्वांनाच माहित आहे. गोहत्या बंदी,राम मंदीर अशा नकली मुद्द्यांवर ते जमावबाजी करतात हेही सर्वांना माहित आहे. तसे लिहिले असेल तर काय चूक आहे? की जे भाजपावर टिका करतील ते सगळे ढोंगी व सुडोसेक्युलर वगैरे?