कुणीतरी असावे, कवि:समाधान कदम

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
24 Feb 2017 - 9:44 am

,,,, ,,,

संबंधीत विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळे पर्यंत या धाग्यातील मजकुर वगळला आहे. तसदी बद्दल क्षमस्व.

कवि: समाधान कदम
कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर

कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील नवकवि समाधान कदम यांनी त्यांची कविता २२/२/२०१७ च्या मराठी विकिपीडीया कार्यशाळे दरम्याने त्यांची कविता मराठी विकिपीडियावर प्रकाशित केली होती, मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय परिघात कविता लेखन बसत नसल्यामुळे ती मराठीतून वगळली गेली. ती इथे प्रकाशित केली

मराठी विकिपीडियावर जशी आली तशी प्रकाशित केली (उत्तरदायकत्वास नकार लागू)

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

वाल्मिकी's picture

25 Feb 2017 - 5:50 pm | वाल्मिकी

दोन्ही कविता धागे वगळण्यासाठी सरपंच आणि नीलकांत यांच्या आयडीवर आधीच कळवले आहे. संपादकांनी ते वगळावेत

सतिश गावडे's picture

25 Feb 2017 - 9:17 pm | सतिश गावडे

का हो? वर वाल्मिकी यांनी म्हटलंय तसं खरंच चोरलेलं काव्य आहे का?

वाल्मिकी's picture

25 Feb 2017 - 6:27 pm | वाल्मिकी

कृपया समाधान कदम यांनी प्रताधिकार भंग केला आहे ह्याची नोंद व पोच पावती घेणे

माहितगार's picture

25 Feb 2017 - 9:55 pm | माहितगार

तसदी बद्दल क्षमा असावी, विकिपीडियातून स्थानांतरीत करण्याची घाई करण्या पुर्वी मीही कदाचित आंतरजालाचा धांडोळा घेऊन विद्यार्थ्यांकडून कन्फर्म करुन घ्यावयास हवे होते. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांशी इमेलने आधीच कळवले आहे, मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम संपल्या नंतर दुरध्वनी वरुन संपर्क करुन नक्की काय झाले ते तपासता येईल. तुर्तास लेखन / धागे वगळत आहे महाविद्यालयाकडून कन्फर्मेशन आल्यास कविता पुनःप्रकाशितही करता येईल.

अर्थात विकिपीडियाच्या निकषात न बसणारे लेखन स्थानांतरीत करण्याची वेळोवेळी गरज भासते हेही तेवढेच खरे. या बाबत परस्पर चर्चेने काही धोरण येत्या काळात आखता आल्यास बरे पडेल असे वाटते. प्रतिसादांसाठी आभार