प्रस्तावित पुरंदर तालुक्यातील विमानतळ

चंद्रशेखर's picture
चंद्रशेखर in काथ्याकूट
24 Jan 2017 - 2:39 pm

प्रतिक्रिया

त्या प्रस्तावित विमानतळाच्या जागी असेच मोकळे माळरान आहे हे सुचवताय का?

-- बाकी शीर्षकात जरासा बदल हवा आहे. पुरंदर तालुका प्रस्तावित आहे असं त्यावरून वाटत आहे!

चंद्रशेखर's picture

24 Jan 2017 - 4:28 pm | चंद्रशेखर

मी ईथ नवीन आहे त्यामुळे भरपुर चुका आहेत

चंद्रशेखर's picture

24 Jan 2017 - 4:30 pm | चंद्रशेखर

मी भावी प्रकल्पग्रस्त आहे त्या विमानतळात

फेदरवेट साहेब's picture

24 Jan 2017 - 6:16 pm | फेदरवेट साहेब

चंद्रशेखर,

हरकत नाही, किमान प्रतिसादात तुमचा विषय अन मुद्दे मांडा म्हणजे 'चर्चा' करता येईल.