रात्रीस खेळ चाले

हृषीकेश पालोदकर's picture
हृषीकेश पालोदकर in मिपा कलादालन
20 Oct 2016 - 6:53 pm

णोने

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

20 Oct 2016 - 7:12 pm | धर्मराजमुटके

जल्ला काय कल्ला नाय. ह्यो धागो पण त्या मालिकेसारखा सस्पेन्स असा ??

हृषीकेश पालोदकर's picture

20 Oct 2016 - 7:21 pm | हृषीकेश पालोदकर

चोराने सगला माल साफ केलो घरातलो ...

हृषीकेश पालोदकर's picture

20 Oct 2016 - 7:24 pm | हृषीकेश पालोदकर

सस्पेन्स ....!!!! माझ्या हौशी चित्रकलेचे वैशिष्ट हाय ते.जल्ला काय कलतच नाय .

चांदणे संदीप's picture

20 Oct 2016 - 7:27 pm | चांदणे संदीप

मस्त कार्टून!!

अहो ती घरातली फ्यामिली तीच शिरीयल शिरीयस हौऊन बघतेय... आणि चोराचे फावतेय!

बाकी त्या तरूणसदृश्य मुलाला सोफ्यावर बसायचेही भान नाही हे बघुन हहपुवा झाली! =)) =))

Sandy

हृषीकेश पालोदकर's picture

20 Oct 2016 - 7:37 pm | हृषीकेश पालोदकर

अगदी बरोबर बघा !!!

जव्हेरगंज's picture

20 Oct 2016 - 9:03 pm | जव्हेरगंज

प्रेक्षक उलटे का बसलेत?

मधल्या कार्ट्याची पोझ =)))

हृषीकेश पालोदकर's picture

20 Oct 2016 - 10:14 pm | हृषीकेश पालोदकर

मधले बाळ पाय लटकवून बसलेय असं काढलंय मी जमले नसावे बहुदा.

चांगला प्रयत्न. अजून येउद्या.

हृषीकेश पालोदकर's picture

21 Oct 2016 - 11:10 am | हृषीकेश पालोदकर

नक्कीच