पाश्चिमात्य साहित्य

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
27 Sep 2016 - 11:33 pm

महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते. काही गाजलेली इंग्रजी पुस्तके -
:
१) लस्ट फाॅर लाईफ, आयर्विग स्टोन
२) फाॅर हूम दी बेल टोल्स, अर्नेस्ट हेंमिग्वे
३) आॅफ माईस अँड मेन, जाॅन स्टाईनबेख
४) कॅचर इन दी राय, जे.डी. सॅलिंगर
५) सन्स अँड लव्हर्स, डी.एच. लाॅरेन्स
६) क्राईम अँड पनिशमेंट, डोस्टोव्हस्की
७) ब्रदर्स कारामाझोव्ह, डोस्टोव्हस्की
८) दी स्ट्रेंजर, अल्बर्ट कामू
९) दी फाॅल, अल्बर्ट कामू
१०) दी आऊटसाईडर, अल्बर्ट कामू
११) रोड्ज टू फ्रीडम, सार्त्र
१२) दी एज आॅफ रीझन, सार्त्र
१३) दी रिप्रिव्ह, सार्त्र
१४) दी थीप्स जर्नल, जिअँ जेने
१५) द मेटॅमाॅरफाॅसिस, फ्रँझ काफ्का
१६) एन्ड आॅफ अफेअर, ग्रॅहम ग्रीन
१७) फाँटमारा, इग्नाझिओ सिलोने
१८) डार्कनेस अॅट नून , आर्थर कोएस्टलर
१९) एरहून, सॅम्युएल बटलर
२०) पिग्मॅलियन, बर्नार्ड शाॅ

साहित्यिकमाहिती

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2016 - 1:00 am | टवाळ कार्टा

यातली तुम्ही कमीतकमी हातात घेऊन बघितलेली पुस्तके कोणती?

हेच विचारणार होतो पण म्हणले जाऊ दे. अजुन कुणा एका माणसाला राग यायचा. ;)

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2016 - 1:17 am | टवाळ कार्टा

अजून कोण? एक पुरत नाही का?

असतात रे जीव जाळणारे काहीजण. असो. तुझ्या उडालेल्या धाग्याबद्दल वाईट वाटले बरका मला. माझेही चारपाच प्रतिसाद होते त्यात. किम्मत राह्यली नै आजकाल आपल्या लिखाणाची. ;)

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2016 - 1:21 am | टवाळ कार्टा

अच्छा मराठी माणसेच ना, बाकी धाग्यात गटार व्हायचा दम नसल्यावर लगेचच उडणार

अभिजीत अवलिया's picture

30 Sep 2016 - 12:30 am | अभिजीत अवलिया

ह्या प्रतिसाबद्दल तुम्हाला व्हिस्की पार्टी माझ्याकडून जेव्हा भेटाल तेव्हा :)

अभिजीत अवलिया's picture

30 Sep 2016 - 12:32 am | अभिजीत अवलिया

माझा प्रतिसाद टका ह्यांच्या पहिल्या प्रतिसादाला होता.

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2016 - 8:47 am | टवाळ कार्टा

खिक्क चालेल कि

भालचंद्र_पराडकर's picture

30 Sep 2016 - 4:50 pm | भालचंद्र_पराडकर

केवळ हातात घेऊन बघत बसायचीच पुस्तके हेलांनी आजपर्यंत पाहिली असण्याची शक्यता आहे
;)

अभ्या..'s picture

30 Sep 2016 - 5:05 pm | अभ्या..

बोंबला,
मला पुणे व्हाचनालयातली हातात पुस्तक धरायची पाटी आठवली. ;)

ठ्ठो ;) बेक्कार हसतोय..

सचु कुळकर्णी's picture

28 Sep 2016 - 1:21 am | सचु कुळकर्णी

तो डॉट वाला धागा ? ;)

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2016 - 1:23 am | टवाळ कार्टा

हो तोच, बाकी कोणीतरी जुना धागा पण उडवलाय का ते चेक करेल का?

टका ने सौ टके की बात कहि हय

पैसा's picture

28 Sep 2016 - 7:56 am | पैसा

ही नुसती लिस्ट इथे का आणून ओतली आहे?

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2016 - 8:49 am | टवाळ कार्टा

आपण सगळे हि पुस्तके वाचून शहाण्यासारखे वागावे म्हणून असेल =))

नाखु's picture

28 Sep 2016 - 9:01 am | नाखु

ही पुस्तके कुणाकडे असतील लाटकर काकांना त्याचा अनुवाद करून हवा आहे.
(दुस्र्या आंतरजालावर टाकायला)

काहीही हं टका श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2016 - 9:08 am | टवाळ कार्टा

इतका वेळ कोण थांबणार, फेसबुकवर कोणीतरी काहीतरी लिहिले असेलच कि, करा कॉपी आणि पेस्टावा मिपावर
होऊदे खर्च मिपा आहे घरचं
बाकी माझ्या टिंब धाग्यावर सर्व्हर स्पेस वाया जाते म्हणून गळे काढणारे कोण ते?

पैसा's picture

28 Sep 2016 - 9:19 am | पैसा

लाटकरांना अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. त्याना एक लाटकर स्पेशल धागा संपादकांनी काढून द्यावा. रोजचे दिव्य भास्करमधले कॉपी पेस्ट तिथेच ते चिकटवत जातील. हाकानाका.

महासंग्राम's picture

28 Sep 2016 - 9:23 am | महासंग्राम


दिव्य भास्करमधले

वारल्या गेलो आहे

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2016 - 9:25 am | टवाळ कार्टा

असा हेलामा टाइम्स सुरु करून दिला तरी प्रत्येकवेळी तिथेच जाऊन कॉपी पेस्ट करायचे ट्रेनिंग कोण देणार

पैसा's picture

28 Sep 2016 - 9:34 am | पैसा

इकडे तिकडे गेलेली मांजराची पिल्ले बास्केटमधे टाकतो तसे तिकडे नेऊन चिकटावायचे थोडे दिवस. पाहिजे तर उजव्या कॉलममधे दखल सारखी एक लिंक करून द्यायची. हाकानाका.

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2016 - 10:01 am | टवाळ कार्टा

या बाबतीत अनुभव नाही, राकुसाठीपण असेच केलेले?

पैसा's picture

28 Sep 2016 - 10:26 am | पैसा

ऐसीअक्षरे वाल्यानी केलेले बहुतेक. मिपावरून त्याच्याआधीच त्यांची एग्झिट झाली.

वरुण मोहिते's picture

29 Sep 2016 - 12:10 am | वरुण मोहिते

गुड वन

हेमन्त वाघे's picture

28 Sep 2016 - 10:19 am | हेमन्त वाघे

आत्मकेंद्रित आणि गतिमान भांडवलशही जीवनमानामुळे विसंवादी होणाऱ्या मानवसमूहाची जळजळ आणि तळमळ हि बहूरायामी पुस्तकाने अधोरेकीत करतात असे वाटावे असे मला वाटते . हे ला आपले यावर मत जाणून घेण्यास मला नक्कीच आवडेल !

साहना's picture

28 Sep 2016 - 10:28 am | साहना

साहना's picture

28 Sep 2016 - 10:29 am | साहना

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2016 - 11:53 am | टवाळ कार्टा

अभ्यास वाढवा

नीलमोहर's picture

28 Sep 2016 - 10:48 am | नीलमोहर

प्रत्येक पुस्तकाच्या नावाखाली थोडक्यात ते कशाबद्दल आहे तेही ऍड करा म्हणजे बरे पडेल,
वरीलपैकी काफ्काचे मेटामॉर्फोसिस सोडून बाकी वाचलेले नाही,

हेमंत लाटकर's picture

29 Sep 2016 - 12:06 am | हेमंत लाटकर

मी फक्त माहिती काॅपी पेस्ट करतो प्राॅपर्टी नाही करत!

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 12:13 am | टवाळ कार्टा

ते तर पहिलीतलं पोरं सुद्धा करतं

सचु कुळकर्णी's picture

29 Sep 2016 - 12:43 am | सचु कुळकर्णी

पण पहिलीतलं पोरं ना कोकीळा व्रत करु शकत, ना लग्न ना टिकणे व त्यावरील उपाय सुचवु शकत ;)

नाखु's picture

29 Sep 2016 - 8:52 am | नाखु

अजूनही पहिलीत* असतील (आणि त्याचा मिपाकराम्ना उपद्रव होत असेल) तर काय करावे यावर वरील दोघांनी काथ्याकूट कुटावा.

पहिलीत* फक्त समजदृष्ट्या,वयाने शरीराने गॄहस्थाश्र्मात असलेले.

ता.क.लगेच मोर्चा काढू नये, जे प्रश्न चर्चेने सुटतात ते मोर्चाने सुटतीलच असे नाही.

अखिल मिपा पहिले मिपा रक्षण मग कशाला आरक्षण संघा तर्फे मिपाकर हितार्थ जारी

हेमंत लाटकर's picture

29 Sep 2016 - 12:57 am | हेमंत लाटकर

मी टाकलेला प्रतिसाद समजलाच नाही!

तुम्ही स्वतःचं असं काही लिहाल हेच चट्कन लक्षात आलं नसेल त्यांना. जाऊदे, माफ करा झालं!

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2016 - 12:40 am | टवाळ कार्टा

ठठोSSSS

वरुण मोहिते's picture

30 Sep 2016 - 3:43 pm | वरुण मोहिते

लोल!!!

कंजूस's picture

29 Sep 2016 - 7:19 am | कंजूस

फाळणीवर आधारीत इथल्या पुस्तकांची यादीही द्या.त्यावेळीही त्रास झाला होता.परदेशी लोकांना युद्धात झाला तेवढा आम्हाला तरी वाटतो.
* पंचावन कोटिंचे बळी
* the train to pakistan - khushwant slngh

कंजूस's picture

29 Sep 2016 - 7:23 am | कंजूस

फाळणीची झळ ओरिसा,तमिळनाडपर्यंत गेली नसेल तर त्यांच्यासाठी पाश्चिमात्य लेखन ठरेल ना?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2016 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा

खफ. झाला..
अता इथेही?

जौ दे.. अता आपण माश्यांनाच समजावून सांगू. तुम्ही तर समजत नाही, त्या तरी समजतील!
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

अभी नेत्री~ काहिही चालन्..! ;)

संदीप डांगे's picture

30 Sep 2016 - 12:07 am | संदीप डांगे

कंपुव्याप्त मिसळपाववरील हुच्चब्रूंच्या मेनबोर्डावर हेलाकाकांचा हल्ला.

महासंग्राम's picture

30 Sep 2016 - 5:03 pm | महासंग्राम

अर्रर्रर्र... संदीपाण्णा पार चित्र उभं केलं डोळ्यासमोर.

सचु कुळकर्णी's picture

30 Sep 2016 - 12:21 am | सचु कुळकर्णी

कंपुव्याप्त मिसळपाववरील हुच्चब्रूंच्या मेनबोर्डावर हेलाकाकांचा हल्ला.
हे काय बॉ ?