गंध हे दरवळणारे

जागु's picture
जागु in मिपा कलादालन
28 Jun 2016 - 1:27 pm

१) कधी उमलतोय आणि आपला सुगंध आसमंतात दरवळवतोय अस झालय.

२) हे आमच्या कुंडीत फुललेल मे फ्लावर. जणूकाही सृष्टीतील आनंद साजरा करणारा फुलबाजाच.

३) आम्ही क्वचीतच फुलतो. पण फुलाव तर आमच्यासारख स्वतःबरोबर ज्यांनी आधार दिला त्यांनाही सुरंगी कराव.

४) आम्हीच आमची वेणी गुंफली.

आमचे गुच्छही आम्ही असे एकमेकांचे हात धरून, एकत्र राहून बनवतो.

५) आज कसा मनासारखा पाऊस अंगावर रिमझिमला. चिंब चिंब झाल.

६) राणीच्या बागेत तुमच स्वागत आहे अश्या पोज मध्ये हे फुल राणीच्या बागेत होत.

७) नाव माझ पावडर पफ असल तरी त्याहून मी खुप नाजूक आहे.

८) फुलांचे राजे म्हणतात आम्हाला.

९) आम्हाला बाई स्वच्छ, शुभ्रच आवडत.

१०) अय्या, कोण आल?

११) आकाशाकडून रंगाची उधळण घेऊन आलोय आम्ही.

खालचे फोटो माझी मुलगी श्रावणी हिने काढलेत. माझ्या माहेरी.

१२)लहान मुलांचे फ्रॉक, पर्सला अशी फुले किंवा बटन्स किती छान दिसतील.

१३) अगो बाई कॅमेरा हातात धरण्याएवढी इतकी मोठी झालीस लगेच अस म्हणत आहे ते फुल.

१४) हे फुल वळून वळून सांगत आहे "एक माझा पण काढ ना एक छानसा फोटो, डिपी ठेवता येईल असा".

१५) इश्य बाई (लाज वाटते).

१६) वर्षोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

28 Jun 2016 - 1:39 pm | कविता१९७८

वाह , अगदि दिल बाग बाग हो गया!

नीलमोहर's picture

28 Jun 2016 - 2:05 pm | नीलमोहर

गंध इथपर्यंत दरवळला..

सुंदर फुले आणि तशीच सुंदर छायाचित्रे.

उल्का's picture

28 Jun 2016 - 2:42 pm | उल्का

खूपच सुंदर!

वा... सुंदर फुले. फोटो बघुनच प्रसन्न वाटले.

बरखा's picture

28 Jun 2016 - 2:46 pm | बरखा

खुप छान फोटो, मनात गंध दरवळुन गेला.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2016 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा

सुरंन्गी बहार!

सुंड्या's picture

29 Jun 2016 - 10:19 am | सुंड्या

एकदम सुंदर फोटोज,(क्यामेरा कंचा वापरलासा?)..शिर्षकंही उत्तम दीलेत..मे फ्लावर, #४,५(या फुलांचे नाव?) आणि अखेरचा गुलाब अती सुंदर...

अजया's picture

29 Jun 2016 - 10:34 am | अजया

वा! मस्तच

जागु's picture

29 Jun 2016 - 11:16 am | जागु

४ नंबर देवचाफा. ५ शोधून सांगते.

कविता, निलमोहर, एस, उलका, मृणालिनी, पल्लवी, आत्मबंध, सुंड्या, अजया सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

स्वीट टॉकरीणबाई's picture

29 Jun 2016 - 11:32 am | स्वीट टॉकरीणबाई

फोटो तर सुरेख आहेतच, शिवाय लेखाचं आणि प्रत्येक फोटोचं शीर्षकही लोभस आहे.

डश's picture

30 Jun 2016 - 3:40 pm | डश

सुरंन्गी एकदम सुंदर

विशाखा राऊत's picture

1 Jul 2016 - 4:11 pm | विशाखा राऊत

सुंदर फोटो.

यशोधरा's picture

1 Jul 2016 - 4:15 pm | यशोधरा

मस्त आहेत फुलं.

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 12:53 pm | धनंजय माने

फुल खिले है गुलशन गुलशन...
मस्त फोटो आहेत.

(मासेवाल्या जागु वेगळ्या काय? फुलं एवढी छान बोलतात तुमच्याशी आणि माश्यांनी काय घोड़ं मारलंय ओ?)

प्रियाजी's picture

5 Jul 2016 - 2:53 pm | प्रियाजी

फुलांचे फोटो अन शिर्षके दोन्हीही सुरेख.

त्रिवेणी's picture

5 Jul 2016 - 3:15 pm | त्रिवेणी

जागु मस्त फुल.तुमचे धागे नेहमीच मस्त असतात.
के पी मस्त फुल.

विवेकपटाईत's picture

5 Jul 2016 - 7:57 pm | विवेकपटाईत

फुलांचा पाऊस पडला वाटत , मस्त फोटो

तिमा's picture

5 Jul 2016 - 8:31 pm | तिमा

फुले हीच देवाघरची मुले!

डोळे निवले.

पी.के. मला फोटो दिसत नाहीत तुम्ही टाकलेले.

सगळ्यांना प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद.

धनंजयजी मी मासे टाकणारी पण मीच. मासे घाबरून पळतात ना मला.

फुले, फोटो आणि शीर्षके सगळेच सुंदर!