एक्सेल एक्सेल - भाग २ - एक्सेलची तोंडओळख

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
26 May 2016 - 10:38 am

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २

सुरुवातीचे भाग कमी अंतराने टाकतो, कारण अगदीच बेसिक असल्याने विशेष मंथन करण्यासारखं त्यात काही नसेल, हे मी पहिल्या भागाचे प्रतिसाद वाचून गृहीत धरतोय.

a

प्रतिक्रिया

नया है वह's picture

26 May 2016 - 12:34 pm | नया है वह

एक्सेल 95 , एक्सेल 97, एक्सेल 2000 - 64MB मेमरी मर्यादा आहेत.
एक्सेल 2003 अधिकृतपणे 1 (GB) मेमरी मर्यादा आहे.

एक्सेल 2007 2 (GB) मर्यादा आहे.

एक्सेल 2010 , 2013 आणि 2016 प्रत्येकी 2 आवृत्त्या उपलब्ध आहेत : 32-बिट (2 (GB) आभासी मेमरी ) व 64- बिट ( 8 TB(त्यातील 8000 गीगाबाइट आभासी मेमरी )).

वेल्लाभट's picture

26 May 2016 - 12:50 pm | वेल्लाभट

धन्यवादः)

बर्याचदा जो data मिळतो त्यात मध्ये मध्ये रिकाम्या ओळी असतात आणि त्यामुळे बरेच फोर्मुले हे त्या रिकाम्या ओळीच्या आधीच्या ओळीपर्यतच जातात. अश्या वेळी प्रत्येक रिकामी ओळ शोधून ती काढून टाकणे जिकीरीचे बनते.
ह्या साठी एक टीप :

१. ज्या कॉलम पासून रिकाम्या ओळीची सुरवात आहे तो पूर्ण कॉलम select करा.
२. F ५ काळ दाबा आणि Special वर click करा. आलेल्या options पैकी Blanks हा पर्याय निवडा.
३. Home tab मध्ये Delete Sheet Rows हा पर्याय निवडा म्हणजे सर्व रिकाम्या ओळी ह्या एकाच वेळी काढून तक्ता येतील.

खटपट्या's picture

26 May 2016 - 9:51 pm | खटपट्या

वा मस्त टीप, करुन बघतो...

शाम भागवत's picture

26 May 2016 - 10:41 pm | शाम भागवत

मस्त.
धन्यवाद.

स्रुजा's picture

27 May 2016 - 8:16 am | स्रुजा

अजुन एक पर्याय म्हणजे तो कॉलम सीलेक्ट करुन रीमुव्ह डुप्लिकेट्स करायचं. जर तुमच्या डेटा मध्ये काही डुप्लिकेट्स नसतील तर हा पर्यय फक्त ब्लँक सेल्स डिलीट करतो.

वेल्लाभट, अतिशय उपयुक्त लेखमाला. पुढच्या भागांची उत्सुकतेने वाट पाहते आहे. बर्‍याचा गोष्टींचा रीफ्रेशर मिळेल :)

मला वाटते, ब्लँक सेल्स डिलिट करणे व ब्लँक रो डिलिट करणे हे वेगवेगळे आहे. थोडेफार साम्य आहे असे फारतर म्हणता येऊ शकेल.

वेल्लाभट's picture

27 May 2016 - 10:48 am | वेल्लाभट

हो किंवा फिल्टरनेही काम होतं,
सॉर्टनेही ते करता येऊ शकतं.

ब्लँक रो आली की फिल्टर थांबतं ना?

डेटा सिलेक्ट करतानाच कंट्रोल + एन्ड किंवा कंट्रोल + डाउन अ‍ॅरो... जोपर्यंत लास्ट सेल पर्यंत रेंज जात नाही तोपर्यंत करून पूर्ण डेटा सिलेक्ट करायचा, मग नाही होत.

असंका's picture

9 Jun 2016 - 11:46 am | असंका

करुन बघतो..आगाउ धन्यवाद!