देरसू उझाला....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 May 2016 - 7:17 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज माझे देरसू उझाला हे पुस्तक राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झाले आहे.

मला खात्री आहे माझ्या सर्व मित्रांना व वाचकांना हे पुस्तक निश्चितच आवडेल.

आजवरच्या प्रोत्साहनासाठी सर्व वाचकमित्र/मैत्रिणींचे आभार.

पुढच्या आठवड्यात दुकानांमधून उपलब्ध होईल. न मिळाल्यास कृपया मला व्यनि करा... :-)

जयंत कुलकर्णी.

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

वा, वा अभिनंदन! घेणार पुस्तक!

पिंगू's picture

7 May 2016 - 7:21 pm | पिंगू

अभिनंदन काका.

प्रचेतस's picture

7 May 2016 - 7:23 pm | प्रचेतस

हार्दिक अभिनंदन.
राजहंस प्रकाशन म्हणजे निर्मितीमूल्यं उच्चच असणार.

खूप छान वाटलं.

जयंत कुलकर्णी's picture

7 May 2016 - 7:27 pm | जयंत कुलकर्णी

यशोधरा, पिंगू व प्रचेतस....धन्यवाद !

लाल टोपी's picture

7 May 2016 - 7:34 pm | लाल टोपी

जयंतजी, तुमचे लेखन नेहमीच आवडले आहे. अभिनंदन..

अभिनंदन! लवकरच पुस्तक घेतले जाईल.

आतिवास's picture

7 May 2016 - 8:01 pm | आतिवास

अभिनंदन.

जयंत कुलकर्णी's picture

7 May 2016 - 8:12 pm | जयंत कुलकर्णी

लाल टोपी, एस् व अतिवास,
धन्यवाद !

जेपी's picture

7 May 2016 - 9:02 pm | जेपी

अभिनंदन काका.
आमच्या साठी online मिळेल याची सोय करा..
bookganga.com किंवा amazon या साईटी वर..

तर्राट जोकर's picture

7 May 2016 - 9:16 pm | तर्राट जोकर

अभिनंदन सरजी,

जव्हेरगंज's picture

7 May 2016 - 9:36 pm | जव्हेरगंज

अभिनंदन!!!!

mugdhagode's picture

7 May 2016 - 10:33 pm | mugdhagode

पुस्तक परिचय द्या

बोका-ए-आझम's picture

8 May 2016 - 1:40 am | बोका-ए-आझम

अभिनंदन जयंतकाका!

जयंत कुलकर्णी's picture

8 May 2016 - 7:00 am | जयंत कुलकर्णी

जेपी, तजो, जव्हेरगंज, मुग्धा व बोका मनापासून धन्यवाद !

कोंबडी प्रेमी's picture

8 May 2016 - 8:15 am | कोंबडी प्रेमी

विकत घेणार

संजय पाटिल's picture

8 May 2016 - 11:04 am | संजय पाटिल

अभिनंदन!!
लवकरच मिळवून वाचतो..

विवेक ठाकूर's picture

8 May 2016 - 1:05 pm | विवेक ठाकूर

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ! थोडक्यात पुस्तक परिचय द्याल का ?

जयंत कुलकर्णी's picture

8 May 2016 - 1:51 pm | जयंत कुलकर्णी

कोंबडीप्रेमी, संजय आणि विवेक,
धन्यवाद !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 May 2016 - 3:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अभिनंदन :)

वैभव जाधव's picture

8 May 2016 - 4:12 pm | वैभव जाधव

हार्दिक अभिनंदन जयंत सर.

जयंतराव अगदि मनापासून अभिनंदन,
अभिमान वाटला खूप खूप.
आगामी लेखनाबद्दल पण शुभेच्छा.

पैसा's picture

9 May 2016 - 12:08 am | पैसा

अभिनंदन! या पुस्तकाचा काही भाग तुम्ही मिपावर लिहिला होता तो खूप उत्कंठावर्धक होता. आता पुस्तक नक्की घेणार!

जव्हेरगंज's picture

12 May 2016 - 9:36 am | जव्हेरगंज

www.misalpav.com/node/25820

हाच काय?

चैतू's picture

9 May 2016 - 1:11 am | चैतू

अभिनंदन. तुमचे सगळे लेख नेहमी वाचते. पुस्तक नक्की घेऊन वाचेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2016 - 1:47 am | डॉ सुहास म्हात्रे

अभिनंदन!

विंजिनेर's picture

9 May 2016 - 6:04 am | विंजिनेर

हार्दिक अभिनंदन! ३ वर्षांपूर्वी तुम्ही केलेला मराठी अनुवाद मी इथेच वाचला होता. तो इतका आवडला होता की नंतर आवर्जून मिळवून मूळ(म्हणजे इंग्रजी) पुस्तक वाचले होते. लेखणीतून अत्यंत नेटका उतरलेला मराठीतील देरसू चांगलाच आठवणीत आहे माझ्या - इतका की मुद्दाम लॉगइन होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला :)

जयंत कुलकर्णी's picture

9 May 2016 - 6:22 am | जयंत कुलकर्णी

कॅप्टन स्पॅरो, विंजिनेर, डॉ म्हात्रे, वीणा३, चैतू, पैसा, अभ्या, आणि वैभव सर्वांना धन्यवाद....

किलमाऊस्की's picture

9 May 2016 - 6:38 am | किलमाऊस्की

अभिनंदन!

सविता००१'s picture

9 May 2016 - 10:06 am | सविता००१

नक्की घेणार पुस्तक

नीलमोहर's picture

9 May 2016 - 10:16 am | नीलमोहर

हार्दिक अभिनंदन !!
आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

जयंत कुलकर्णी's picture

9 May 2016 - 10:24 am | जयंत कुलकर्णी

नीलमोहर, सविता व किलमाउस्की,
धन्यवाद !

नाखु's picture

9 May 2016 - 11:13 am | नाखु

अभिनंदन... आपली लेखनकला स्दैव बहरत राहो हीच शुभेच्छा!!!

नित्वाचक नाखु

वैद्यबुवा's picture

9 May 2016 - 11:18 am | वैद्यबुवा

जयंतराव अगदि मनापासून अभिनंदन,
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

राही's picture

9 May 2016 - 11:33 am | राही

राजहंसचे प्रकाशन म्हणजे नेटके असणारच. राजहंसने छापले यासाठीही अभिनंदन.
पुस्तक वाचले जाईलच.

जयंत कुलकर्णी's picture

9 May 2016 - 11:35 am | जयंत कुलकर्णी

नाखू, वैद्य व राही,
धन्यवाद !

सस्नेह's picture

9 May 2016 - 12:32 pm | सस्नेह

अभिनंदन जयंतकाका !
पुस्तक अवश्य वाचणार.

मुक्त विहारि's picture

9 May 2016 - 12:34 pm | मुक्त विहारि

पुस्तक अवश्य वाचणार.

जयंत कुलकर्णी's picture

11 May 2016 - 6:32 am | जयंत कुलकर्णी

स्नेहांकिता व मुवि, धन्यवाद !

स्वामिनी's picture

11 May 2016 - 10:51 am | स्वामिनी

हार्दिक अभिनंदन! नक्की वाचेन पुस्तक.

स्पा's picture

11 May 2016 - 10:58 am | स्पा

वा जयंत काका
एकदम भारी न्यूज
राजहंस प्रकाशन म्हणजे संपलाच विषय

एकनाथ जाधव's picture

11 May 2016 - 12:17 pm | एकनाथ जाधव

अभिनंदन!!
काका लवकरच मिळवून वाचतो..

जयंत कुलकर्णी's picture

11 May 2016 - 12:21 pm | जयंत कुलकर्णी

स्वामिनी, एकनाथ जाधव व स्पा,
धन्यवाद !

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 May 2016 - 12:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

मनःपूर्वक अभिनंदन काका _/\_

नि३सोलपुरकर's picture

11 May 2016 - 12:50 pm | नि३सोलपुरकर

हार्दिक अभिनंदन !!_/\_
आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

हकु's picture

11 May 2016 - 6:22 pm | हकु

खूप खूप अभिनंदन!!

पिलीयन रायडर's picture

11 May 2016 - 6:51 pm | पिलीयन रायडर

अभिनंदन काका!!

जयंत कुलकर्णी's picture

11 May 2016 - 7:01 pm | जयंत कुलकर्णी

पिलियन रायडर, सोन्याबापू, हकु, व नितीन सोलापुरकर,
सर्वांना धन्यवाद !

आदूबाळ's picture

11 May 2016 - 7:04 pm | आदूबाळ

वावा! ये बात जयंतकाका!

राजहंस प्रकाशनाच्या लेखकांचा आणि मिपाचा पुराना रिश्ता दिसतोय!

संदीप चित्रे's picture

12 May 2016 - 1:51 am | संदीप चित्रे

पुस्तक जरूर मागवीन :)

शलभ's picture

12 May 2016 - 2:51 am | शलभ

अभिनंदन काका.._/\_

जयंत कुलकर्णी's picture

12 May 2016 - 9:15 am | जयंत कुलकर्णी

आदुबाळ, संदिप चित्रे व शलभ,
धन्यवाद !

अभिनंदन. तुमचे लिखाण नेहमीच आवडते. पुस्तक नक्की घेउन वाचणार..

मोदक's picture

13 May 2016 - 5:01 pm | मोदक

अभिनंदन काका..!!!!

चाणक्य's picture

14 May 2016 - 8:46 am | चाणक्य

.

रातराणी's picture

14 May 2016 - 9:12 am | रातराणी

बेस्ट!! अभिनंदन काका!

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 May 2016 - 11:04 am | अनिरुद्ध.वैद्य

पुस्तक नक्की घेईल!

जयंत कुलकर्णी's picture

14 May 2016 - 11:19 am | जयंत कुलकर्णी

वैद्य, रातराणी, चाणक्य आणि मोदक सर्वांना धन्यवाद !

स्वराजित's picture

20 May 2016 - 3:51 pm | स्वराजित

जयंतकाका अभिनंदन

समीरसूर's picture

20 May 2016 - 4:17 pm | समीरसूर

त्रिवार अभिनंदन!!! नक्की घेणार आणि वाचणार!!!

आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

पुनश्च अभिनंदन! :-)

मोहनराव's picture

20 May 2016 - 6:57 pm | मोहनराव

जयंतकाका आपले मनःपुर्वक अभिनंदन!!

जयंत कुलकर्णी's picture

20 May 2016 - 7:06 pm | जयंत कुलकर्णी

मोहनराव, समीरसूर व स्वराजित धन्यवाद !

अभिजीत अवलिया's picture

29 May 2016 - 9:15 am | अभिजीत अवलिया

अभिनंदन ...

विशाखा पाटील's picture

29 May 2016 - 11:03 am | विशाखा पाटील

अभिनंदन! या पुस्तकाविषयी ठाऊक होते. नंतर तुम्ही मिपाकर असल्याचे कळले आणि अभिमान वाटला :)