कोणाकडे गेम ऑफ थ्रोनस आहे का?

DEADPOOL's picture
DEADPOOL in काथ्याकूट
21 Mar 2016 - 5:07 am
गाभा: 

कोणाकडे गेम ऑफ थ्रोनस चे सर्व सीजन आहेत का?
असल्यास त्याची ड्रॉपबॉक्स लिंक देता येईल का?

आपलाच
deadp

प्रतिक्रिया

राजो's picture

21 Mar 2016 - 11:52 am | राजो

Try Torrents

अद्द्या's picture

21 Mar 2016 - 12:03 pm | अद्द्या

व्यनि चेक करा

पंतश्री's picture

21 Mar 2016 - 12:51 pm | पंतश्री

गेम ऑफ थ्रोनस चे हिन्दि ड्ब व्हिडिओ उपलब्ध आहेत का?

स्वामी संकेतानंद's picture

21 Mar 2016 - 3:04 pm | स्वामी संकेतानंद

कुणाकडे गेम ऑफ़ घोणस आहे का? =))

गेम ऑफ फणस!!
कसं वाटतं ;)

असल्यास त्याची ड्रॉपबॉक्स लिंक देता येईल का?

एकदा एका निरागस नातेवाईकाने ई-मेल ने पिच्चर पाठवायला सांगितले होते त्याची आठवण झाली.

अद्द्या's picture

22 Mar 2016 - 11:12 am | अद्द्या

इमेल मधून सिनेमा !!

_/\_

उत्तर काय दिलं होतं ते ऐकायला आवडेल

टवाळ कार्टा's picture

21 Mar 2016 - 9:16 pm | टवाळ कार्टा

अरेरे...अश्या सिर्यली बघून तुम्ही संस्क्रुती बुडवनार

भाऊंचे भाऊ's picture

22 Mar 2016 - 8:23 am | भाऊंचे भाऊ

लोकांनी फक्त अभ्यास वाढयची गरज आहे... ते सर्व आपल्याच पुर्वजात उर्फ़ पुराणा कथांसी / विविध शासत्रां च्या ग्रंथियासी कुठे ना कुठे उल्लेखी आलेला असा. आपणच कालौघात अनेक रुषीमुनिंच्या विस्मयकथा विसरलो आहोत सत्य कल्पिताहूँ विचित्र असते म्हणतात तेंव्हा गेमोफ्थ्रोंस च्या काल्पनिक घटानाना आपल्या पुराणातिल सत्य घटनांच्या नखाची तरी सर आहे का ? अशाने का संस्कृती बुडते ? काहीही हं

अद्द्या's picture

22 Mar 2016 - 11:11 am | अद्द्या

शांत भाऊ शांत

उपरोध होता तो

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2016 - 2:23 pm | टवाळ कार्टा

sarcasm

भाऊंचे भाऊ's picture

23 Mar 2016 - 9:03 am | भाऊंचे भाऊ

showing the other side of the coin, it's perception towards the reality... because all jokes aren't really that entertaining enough for me ;)

DEADPOOL's picture

23 Mar 2016 - 9:11 am | DEADPOOL

why so serious?-
the dark knight

भाऊंचे भाऊ's picture

22 Mar 2016 - 8:24 am | भाऊंचे भाऊ

लोकांनी फक्त अभ्यास वाढयची गरज आहे... ते सर्व आपल्याच पुर्वजात उर्फ़ पुराणा कथांसी / विविध शासत्रां च्या ग्रंथियासी कुठे ना कुठे उल्लेखी आलेला असा. आपणच कालौघात अनेक रुषीमुनिंच्या विस्मयकथा विसरलो आहोत सत्य कल्पिताहूँ विचित्र असते म्हणतात तेंव्हा गेमोफ्थ्रोंस च्या काल्पनिक घटानाना आपल्या पुराणातिल सत्य घटनांच्या नखाची तरी सर आहे का ? अशाने का संस्कृती बुडते ? काहीही हं

DEADPOOL's picture

22 Mar 2016 - 9:45 am | DEADPOOL

खीक्क !!!!!

कोणाकडे सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती चे सर्व भाग आहेत का?
असल्यास त्याची ड्रॉपबॉक्स लिंक देता येईल का?

भाऊंचे भाऊ's picture

23 Mar 2016 - 9:19 am | भाऊंचे भाऊ

got का आवडते ते पन सांगा की राव ?

मलातरी तगड़ी स्टारकास्ट उच्च निर्मितीमुल्ये अन दणदणित नग्नता दृश्ये म्हणून सिरिअल आवड़ते कथानक विशेष अपील होत नाही

sagarpdy's picture

23 Mar 2016 - 9:26 am | sagarpdy

अनपेक्षितता.

भाऊंचे भाऊ's picture

23 Mar 2016 - 9:50 am | भाऊंचे भाऊ

अनपेक्षीतता प्रिजन ब्रेक इतकी धक्कादायक इतर कोणत्याच सिरिअलमधे मला दिसली नाही त्यामुळे त्याची नोंद केली नाही पण हो अनपेक्षित्ता हयो फैक्टर हायेच

DEADPOOL's picture

23 Mar 2016 - 4:18 pm | DEADPOOL

सेम पिंच!
मात्र नग्न द्रुश्य काही अपील होत नाहीत?
(आम्ही बरेच पोहोचल्याचा परिणाम असेल)
; )
हलकेच घ्या( बाकीच्यांना )

वगिश's picture

23 Mar 2016 - 10:01 am | वगिश

Vollar Morghulis

साधा मुलगा's picture

23 Mar 2016 - 11:10 am | साधा मुलगा

Valar Dohaeris

साधा मुलगा's picture

29 Apr 2016 - 1:15 pm | साधा मुलगा

सहाव्या सिजनची लिंक, एपिसोडे आहेत का कुणाकडे?
अवांतर: हाच धागा सहाव्या सीईजनचे सर्व एपिसोड साठी वापरण्यास वापरू.
धागाकर्त्याची हरकत नसावी.
कृपया spoiler टाकू नयेत.
Valar morghulis

साधा मुलगा's picture

29 Apr 2016 - 1:16 pm | साधा मुलगा

सहाव्या सिजनची लिंक, एपिसोडे आहेत का कुणाकडे?
अवांतर: हाच धागा सहाव्या सीईजनचे सर्व एपिसोड साठी वापरण्यास वापरू.
धागाकर्त्याची हरकत नसावी.
कृपया spoiler टाकू नयेत.
Valar morghulis

काही हरकत नाही.
चालू द्या!

hotstar ला आहे. २०० रु फक्त.

अद्द्या's picture

29 Apr 2016 - 3:00 pm | अद्द्या

किती आळशी असतात न लोक !!

जरा टोरेण्ट सैटी वर सर्च करा कि राव.

सुंड्या's picture

1 May 2016 - 1:47 am | सुंड्या

torrentbutler.eu/tv/17-game-of-thrones

सुंड्या's picture

1 May 2016 - 1:47 am | सुंड्या

torrentbutler.eu/tv/17-game-of-thrones

सुंड्या's picture

1 May 2016 - 1:49 am | सुंड्या

torrentbutler.eu/tv/17-game-of-thrones

सुंड्या's picture

1 May 2016 - 1:50 am | सुंड्या

torrentbutler वर शोधा

सुंड्या's picture

1 May 2016 - 1:51 am | सुंड्या

torrentbutler वर शोधा

वगिश's picture

1 May 2016 - 6:54 am | वगिश

Hotstar

इष्टुर फाकडा's picture

1 May 2016 - 9:01 am | इष्टुर फाकडा

५० $ जॉन स्नोव्ह म्हणजेच आझोर आहाय !

sagarpdy's picture

3 May 2016 - 8:57 am | sagarpdy

+१
[अर्ध्या लोकांना हे काय असतं तेच माहित नाहीये, आणि आता तुमच्याशी कोण बेट पण नाही लावते :)]

साधा मुलगा's picture

3 May 2016 - 4:42 pm | साधा मुलगा

मलाबी माहिती नवता, google केले तवा कळाल!

मोग्याम्बो's picture

2 May 2016 - 2:38 pm | मोग्याम्बो

stream-tv2.ag ह्यावर तुम्ही पाहू शकता फ्री मध्ये.
आणि हो, एपिसोड २ मध्ये जोन स्नो जिवंत झाला आहे

ओ, सर. स्टोरी का फोडताय ? X-(

साधा मुलगा's picture

3 May 2016 - 4:39 pm | साधा मुलगा

ओ साहेब, तुम्ही मार्वेल चा पुढचा भाग लिवा, नको तिथे स्पोइलेर टाकताय!

९ व्या एपिसोड ला रामसे खपणार? अजून कोणाचे काय अंदाज ९ व्या एपिसोड चे ?

भुमन्यु's picture

31 May 2016 - 12:44 pm | भुमन्यु

९ व्याच का? होडोर जिवंत होणार का (उदा. बेंजेन स्टार्कसारखा)

पगला गजोधर's picture

31 May 2016 - 4:58 pm | पगला गजोधर

you havnt been paying attention !

r

पंतश्री's picture

31 May 2016 - 1:18 pm | पंतश्री

इथे सगळ्या लिंक उपलब्ध आहेत.

साधा मुलगा's picture

10 Sep 2017 - 12:22 am | साधा मुलगा

हा सीजन पहिला का ?

अत्यंत फालतू सिझन. स्टोरी प्रेडिक्टबल होतीच त्यात कायच्या काय लीक झाले.

सूड's picture

11 Sep 2017 - 9:51 am | सूड

कशासोबत खातात?

वेशीवरचा म्हसोबा's picture

11 Sep 2017 - 10:20 am | वेशीवरचा म्हसोबा

तुम्ही ऐरोळ्या किंवा घनसोळ्या बनवताना जी गोवर्धन घीची बाटली दाखवली होती त्यातील काही उरले असेल तर त्याबरोबर खा. छान लागेल.

1

ते मुंबैत चितळे मिळत नाय म्हणून हो!! नायतर दूध गायीचं नसावं, म्हशीचं नसावं पण चितळ्यांचं असावं.

भित्रा ससा's picture

11 Sep 2017 - 12:30 pm | भित्रा ससा

Aib वरचा got चा विडिओ पाहिला का कुणी

लाल गेंडा's picture

15 Sep 2017 - 4:26 pm | लाल गेंडा

वरच्या प्रतिक्रिया वाचल्या, ते सगळे शोबद्दल बोलतात पण खरंतर पुस्तकाची सर शोला नाही.
George R R Martin ने जे लिहिलं आहे त्याला सर नाही.
इंग्रजीमध्ये बरच काही लिहिलं आहे high fantasy म्हणून lord of the rings, the chronicles of narnia (हे प्रसिद्ध पुस्तके) त्यात माझ्या मते याचा नम्बर बराच वरचा आहे.
शेवटी प्रत्येकाची आवड.