संविधान!

DEADPOOL's picture
DEADPOOL in काथ्याकूट
28 Nov 2015 - 11:21 am
गाभा: 

संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू झाले. या अधिवेशनात महागाई,विकास,असहिष्णुता (ट्रेंडींग पॉईंट),आरक्षण किंवा डबल वापसी (घर व पुरस्कार)यांवर चर्चा होणे अपेक्षीत होते.
पण सध्या सर्व गदारोळ एकच मुद्द्यावर होत आहे, तो म्हणजे 'संविधान दिवस'!राजनाथ,जेटली,सोनिया,आझाद आणि स्वतः मोदी यामध्ये तावातावाने फायरिंग करत आहेत. हा सरकारचा विरोधकांचे वरील मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तर नाही?

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

28 Nov 2015 - 12:06 pm | DEADPOOL

आपण आपल्या डोळ्यांचा क्र. तपासून पहावा.
काथ्याकूट मध्ये श.शब्दकथा?

याॅर्कर's picture

28 Nov 2015 - 12:26 pm | याॅर्कर

Same To You

एकतर काहीतरी चिल्लर छल्लर धागे काढायचे अन परत उलटे उध्दट प्रतिसाद देत बसले की लै भारी वाटायलेय लोकांना.

संविधानाला चिल्लर म्हणणारे आपण कोण!

नाव आडनाव's picture

29 Nov 2015 - 1:40 pm | नाव आडनाव

DEADPOOL साहेब,

चिल्लर छल्लर धागे

ह्याचा अर्थ - धागा चिल्लर की संविधान चिल्लर?

DEADPOOL's picture

29 Nov 2015 - 1:46 pm | DEADPOOL

धाग्याचे नाव वाचा!

कपिलमुनी's picture

30 Nov 2015 - 4:12 pm | कपिलमुनी

संविधानाला कोणी काही म्हणले नाही.
तुमचा धागा चिल्लर आणि प्रतिसाद थिल्लर आहेत.

DEADPOOL's picture

30 Nov 2015 - 4:43 pm | DEADPOOL

K

DEADPOOL's picture

28 Nov 2015 - 12:50 pm | DEADPOOL

lol

महासंग्राम's picture

28 Nov 2015 - 12:55 pm | महासंग्राम

जीएसटी विसरलाता कि सायबा … तेवढ कशापायी सोडताय

DEADPOOL's picture

28 Nov 2015 - 1:06 pm | DEADPOOL

च्यामारी लगीन करायाला गेलो आनं नवरीच ईसरलो!
जी एस टी खास स्पेश्यल!