कोण कोणास म्हणाले?????

shawshanky's picture
shawshanky in काथ्याकूट
26 Nov 2015 - 12:28 am
गाभा: 

माझ्या घरासमोर जर फ्लायओव्हर बांधला तर
मी दुबईत राहायला जाईन... कोण कोणास
म्हणाले होते?

प्रतिक्रिया

पर्ण's picture

26 Nov 2015 - 12:45 am | पर्ण

पेडर रोडवर फ्लाय ओवर बांधण्याबाबत अशा काही बातम्या वर्तमानपत्रात वाचनात अाल्या होत्या.

हाहाहा.लताबाई म्हणाल्या होत्या की.

संदीप डांगे's picture

26 Nov 2015 - 1:04 am | संदीप डांगे

एकोळी धाग्यास मिपाधोरणानुसार बंदी आहे. हा धागा उडवला जाईलच. धागाकर्त्यास विनंती की असे एकोळी रिमार्क्स योग्य अशा धाग्यात प्रतिसाद स्वरुपात टाकावे.

मेन बोर्डावरची बरीच रीअलइस्टेट एक धागा खातो, त्यामुळे त्यात मटेरीयल असेल तरच धागा टाकावा. अन्यथा असे धागे सदस्यांना अडचणीचे ठरतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2015 - 1:09 am | डॉ सुहास म्हात्रे

तसे लता मंगेशकर व आशा भोसले म्हणाल्या होत्या. त्यांनाही लोकांनी "जायचे असले तर जा दुबईत" असे सांगितले होते.

त्यासंबंधात मिडियात "चहातल्या पेल्यातले वादळ" झाले होते, पण कोणा राष्ट्रीय स्तराच्या नेत्याने वक्तव्य करून त्याचे राजकारण केले नव्हते.

१. जनतेची विकासाची कामे आणि देशाच्या अस्मितेपेक्षा कोणी एक व्यक्ती मोठी असू शकत नाही.

२. जेव्हा कोणी चांगले काम करते तेव्हा जनता त्याला डोक्यावर घेते आणि ते ठीकच आहे... त्याच माणसाने चूक केली किंवा देशाच्या अस्मितेला धोका पोहोचवला तर त्या व्यक्तीने खिलाडूपणे आपली चूक स्विकारून पडणार्‍या चपला प्रामाणिकपणाने व खिलाडूपणे स्विकारल्या पाहिजे... त्यावेळेस पिडीत मानसिकता (व्हिक्टिंग मेंटॅलिटी) दाखवण्याला शुध्द मराठीत कांगावाखोरपणा म्हणतात.

तीनोळी धाग्याला तब्बल नौओळी उत्तर ???
..ए ना चोलबे बाबा !

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2015 - 10:27 am | परिकथेतील राजकुमार

तुमचे लवकरच 'redemption' होणार असे दिसतंय.

>> युती सरकारच्या काळात प्रस्ताव
>> लता मंगेशकर यांचा प्रखर विरोध, फ्लायओव्हरचे काम सुरू केल्यास रस्त्यात खुर्ची टाकून बसण्याचा इशारा, पेडररोडवासियांचा विरोध एकवटला
>> तत्कालीन विलासराव देशमुख सरकार बॅकफूटवर
>> २०११ साली फ्लायओव्हर रद्द करण्याचा निर्णय
>> या निर्णयाविरोधात राज ठाकरे मैदानात, मुंबईत कोठेही फ्लायओव्हर बांधू न देण्याचा पवित्रा
>> सरकारने जे वाट्टेल ते करावे-उद्विग्न होऊन लता मंगेशकर यांचे वक्तव्य
>> मधला काही काळ शांततेत गेल्यानंतर २०१२ पासून फ्लायओव्हर बांधण्याच्या हालचाली सुरू; परंतु वाहतूक विभागाची आडकाठी
>> २०१४ सीआरझेडची मंजुरी
>> वाहतूक विभाग परवानगी देत नसल्याने अखेर नवा आराखडा तयार

"शिवबा सील करा अंगाला" हे कोण कोणाला कोणत्या प्रसंगी म्हणाले?

बाजीप्रभू's picture

27 Nov 2015 - 9:36 am | बाजीप्रभू

खानाच्या भेटीला निघालेल्या महाराजांना कृष्णाजी बंककरानं सांगितलं.

गॅरी ट्रुमन's picture

27 Nov 2015 - 10:33 am | गॅरी ट्रुमन

बरोबर

(एकेकाळी बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपतीची पारायणे केलेला) ट्रुमन

सील हा शब्द मराठी आहे की प्राकृत..?

सिरीयसली विचारला आहे कारण राजा शिवछत्रपती वाचताना याच शब्दापाशी अडखळलो होतो.

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 12:51 pm | प्रचेतस

बहुधा त्याचे मूळ फारसी आहे.

बबन ताम्बे's picture

26 Nov 2015 - 11:38 am | बबन ताम्बे

"लगेच उत्तर हवे असेल तर पगार दया" असे कोण कोणास म्हणाले ?

बाजीप्रभू's picture

27 Nov 2015 - 9:38 am | बाजीप्रभू

बबन ताम्बे मिपाकरांना :-)

बबन ताम्बे's picture

27 Nov 2015 - 10:17 am | बबन ताम्बे

"महाराज तुम्ही व्हा पुढे. गनिमाला की खिंडीतच थोपवतो."
असे कोण महाराजांस म्हणाले?

"महाराज तुम्ही व्हा पुढे. तुम्हाला मीच खिंडीतच अडकवतो ." गनिमाला कस थोपवायचं ते नंतर बघु जमलं तर !!!

=====
उधोजी फर्जद देवेन्द्रास सगळ्याच अधिवेशनात आणी अधिवेषणाबाहेरही.

"शिवशाही ते शिव्याशाही" या लेखातून साभार.

अद्द्या's picture

26 Nov 2015 - 1:19 pm | अद्द्या

आणखी आणखी एक

उत्तर द्यायची हिम्मत नाही तुमची

कोण कोणास म्हणाले

shawshanky's picture

27 Nov 2015 - 12:25 am | shawshanky

हा हा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Nov 2015 - 9:29 am | माईसाहेब कुरसूंदीकर

पण आता तेथे फ्लाय-ओव्हर झाला आहे की नाही रे शॉशॅन्क्या? प्रभूकुंजच्या जवळून एक फ्लाय-ओव्हर आधीपासूनच होता असे वाटते.

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2015 - 9:47 am | टवाळ कार्टा

"आधी स्त्रीप्रजाती माझ्याशी भांडतात...नंतर मी त्यांना आवडू लागतो" =))

असे खीरकदम खाता खाता सागरकदम म्हणाले.

नीलमोहर's picture

27 Nov 2015 - 11:44 am | नीलमोहर

काय चोरलं ?
डोकं ठिकाणावर आहे का ?
;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2015 - 12:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हालाही उत्तम चखना मिळाला असता तर आम्हीही उच्चभ्रू मद्यपी झालो असतो ?

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2015 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उन्हें उतरली बाई
सांजपरतीच्या वाटा
आयाबायांशी बोलता
उगा होईल बोभाटा

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2015 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती आवरू सावरू
डोईच्या ग S पदराला
गाढ झोपला पाहुणा
त्याच्या अंगावर शाल
मी ग S टाकली कशाला ?

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2015 - 12:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेणीच येईना
फुले माळल्या जाईना
रांगोळीच्या अक्षरांचे
शब्द बांधल्या जाईना

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2015 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांत हा धागा उडव नै तर मी अजुन खुप कविता पेष्टवीन सांगुन ठेवतो.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 1:39 pm | प्रचेतस

सरांच्या एकोळी कवितांच्या प्रतिक्षेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2015 - 1:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्याटरी शिल्लक १०% आहे नैतर आज लै कविता पेष्टवल्या असत्या ?

का टाकू मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार ?
पुरुषांचे टी शर्ट नव्या फ्याशन सहीत कुठे मिळतात ?
जिन्स प्यांटचा नवा ट्रेंड काय आहे ?
मिशांना कट कसा असावा ? की मिशा नसाव्यात ?

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

27 Nov 2015 - 2:01 pm | प्रचेतस

=)) =)) =))
करु चर्चा, होऊ द्या खर्च (ब्याट्री)

पगला गजोधर's picture

27 Nov 2015 - 1:14 pm | पगला गजोधर

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2015 - 1:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणी कोणास म्हटले आहे.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

27 Nov 2015 - 1:22 pm | टवाळ कार्टा

व्हो'स लोस्स इस थिस ;)

नाव आडनाव's picture

27 Nov 2015 - 1:49 pm | नाव आडनाव

ओह... अच्छा.

"विडी नाही माष्टर शंकर.. ष्टडी ष्टडी..!!"

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 3:04 pm | बॅटमॅन

ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊ

चालुद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन!

तो तुमचा भ्रम आहे.

तो तुमचा समज आहे.

तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी अहात.

जयन्त बा शिम्पि's picture

29 Nov 2015 - 10:19 am | जयन्त बा शिम्पि

" झक मारली आणि ह्यांना पुरस्कार दिला ... " ?

पगला गजोधर's picture

29 Nov 2015 - 11:14 am | पगला गजोधर

महाराष्ट्र कोणा पु ल बी ल ओळखत नाही.
विधवेला कशाला कुंकवाची उठाठेव.

जयन्त बा शिम्पि's picture

29 Nov 2015 - 10:22 am | जयन्त बा शिम्पि

' गुड्डी , अब बुढ्ढी हो गयी, पर अभितक अकल नही आयी " ?

याॅर्कर's picture

29 Nov 2015 - 1:16 pm | याॅर्कर

हर एक के अकाॅउंट मे पंधरा लाख आएंगे।
.
.
.
.
.
नही वो तो चुनावी जुमला था।

याॅर्कर's picture

29 Nov 2015 - 1:22 pm | याॅर्कर

मिशांना कट कसा असावा ? की मिशा नसाव्यात ?
-दिलीप बिरुटे

मिशा असाव्यात,तेवढा एकच भेदाचा पाॅईंट राहिलाय हल्ली.
नायतर काय बी वळखत नाही

संदीप डांगे's picture

30 Nov 2015 - 12:48 pm | संदीप डांगे

नक्क्की....? मिशा नसल्या की अनिलकपूर करिना कपूर दिसेल काय...?