छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: निकाल

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
12 Nov 2015 - 11:05 am

नमस्कार मंडळी,

छायाचित्रणकला स्पर्धेच्या १४व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. प्रवेशिका व स्पर्धेसाठी नसलेली छायाचित्रेही एकाहून एक होती. मत नोंदवणार्‍या अनेक मिपाकरांनीही हीच भावना व्यक्त केली आहे.

तृतीय क्रमांक मिळाला आहे, मिनियन यांच्या येलोस्टोन तलावाच्या छायाचित्राला.

द्वितीय क्रमांक मिळाला आहे, फोटोग्राफर243 यांच्या पुण्याजवळील एका जलाशयाच्या छायाचित्राला.

अन प्रथम क्रमांक मिळाला आहे, स्पा यांच्या 'राजगडावरील एक तळे' या छायाचित्राला.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

ता.क. छायाचित्रणकलेच्या पुढच्या भागाची घोषणा लौकरच करण्यात येईल.

---------------------------------------------------------------------------------

छायाचित्रणअभिनंदन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

12 Nov 2015 - 11:11 am | श्रीरंग_जोशी

स्पा, फोटोग्राफर243 व मिनियन यांचे अभिनंदन.

शक्य असल्यास या छायाचित्रांबाबत तपशीलवार लिहावे. म्हणजे छायाचित्रकाराच्या नजरेतून वाचकांना तेच चित्र बघता येईल.

नाव आडनाव's picture

12 Nov 2015 - 11:36 am | नाव आडनाव

अभिनंदन मित्रांनो :)

प्रभो's picture

12 Nov 2015 - 11:51 am | प्रभो

अभिनंदन

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2015 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

एस's picture

12 Nov 2015 - 1:22 pm | एस

वा! या स्पर्धेच्या निमित्ताने एकाहून एक अप्रतिम छायाचित्रे पहावयास मिळाली याबद्दल सर्व स्पर्धकांचे आणि 'जलाशय' हा विषय सुचवणार्‍या श्रीरंग यांचे मनःपूर्वक आभार!

विशाल कुलकर्णी's picture

12 Nov 2015 - 3:00 pm | विशाल कुलकर्णी

अभिनंदन !

सुकामेवा's picture

12 Nov 2015 - 4:28 pm | सुकामेवा

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam

फोटोग्राफर243's picture

13 Nov 2015 - 10:36 am | फोटोग्राफर243

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद, लवकरच माहिती टाकतो...

भिंगरी's picture

13 Nov 2015 - 12:08 pm | भिंगरी

विजेत्यांचे अभिनंदन!!!

जगप्रवासी's picture

14 Nov 2015 - 11:59 am | जगप्रवासी

अभिनंदन!!!