संत एकनाथांचा नैवेद्य

Primary tabs

अनाहिता's picture
अनाहिता in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:13 pm

.

संदर्भ - श्री एकनाथी भागवत
फोटो क्रेडिट - दिवेश कुडवळकर

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 2:33 pm | कविता१९७८

वाचताक्षणी तोंडाला पाणी सुटले.

प्रचेतस's picture

16 Oct 2015 - 3:41 pm | प्रचेतस

हा धागा मिपावर माहितगाराने काढलेला होता आणि यावर विस्तृत चर्चा झाली असे स्मरते.

प्यारे१'s picture

18 Oct 2015 - 2:23 pm | प्यारे१

+१ असेच म्हणतो.

एस's picture

18 Oct 2015 - 6:50 pm | एस

तोच धागा आठवला.

यातील कितीतरी शब्द अजूनही आपण थोड्या वेगळ्या स्वरुपात वापरतोय हे लक्षात येते. नैवेद्य आवडला.

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 7:47 pm | सानिकास्वप्निल

संत एकनाथांचा नैवेद्य आणि श्री.दिवेश कुडवळकरांनी केलेली सजावट सर्वच खूप आवडले.

चतुरंग's picture

17 Oct 2015 - 7:01 am | चतुरंग

कितीप्रकारचे पदार्थ आहेत. एवढी समृद्ध खाद्यपरंपरा जपणे किती आवश्यक आहे असं राहून राहून वाटतं.

जुइ's picture

17 Oct 2015 - 8:12 pm | जुइ

नैवैद्य आवडला!

सुरन्गी's picture

17 Oct 2015 - 9:12 pm | सुरन्गी

असा नैवेद्य देव खरेच जेवत असला पाहिजे.

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 1:19 pm | मांत्रिक

उत्तम काव्याची ओळख!!!

पैसा's picture

18 Oct 2015 - 7:44 pm | पैसा

सुरेख!

स्वाती दिनेश's picture

18 Oct 2015 - 8:18 pm | स्वाती दिनेश

नैवेद्य आवडला,
स्वाती

असा नैवेद्य असेल तर देव नक्कीच खुष होणार.

भिंगरी's picture

22 Oct 2015 - 1:01 am | भिंगरी

+++१११

इशा१२३'s picture

23 Oct 2015 - 10:15 pm | इशा१२३

छानच! नैवेद्याच ताट असच हव.

गॊरींच्या नॆवेद्याचं एका अनाहितेने दाखवलेलं ताट आठवलं Wink

मधुरा देशपांडे's picture

25 Oct 2015 - 2:07 am | मधुरा देशपांडे

रुची अंकाच्या निमिताने आपल्या पारंपारिक खाद्यसंकृती बद्दल या ज्या कवितांची ओळख झाली ती फार आवडली.

आरोही's picture

25 Oct 2015 - 12:04 pm | आरोही

असेच म्हणते मस्तच!!!