उपराष्ट्रपती जेव्हा समज देतात

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
1 Sep 2015 - 8:04 am
गाभा: 

हि बातमी वाचून आश्चर्य तरी वाटावे कि नाही असा प्रश्न पडला आहे ..

"मोठा वर्ग विखारी वर्तुळात अडकलेला " इतक्या फालतू लेव्हल पर्यंतच आपल्या लोकांन्ना समज
देण्याचा संभवितपणा दाखवून ...उप राष्ट्रपतींनी इतकी उघड मागणी करणे हे संताप जनक आहे ...

ज्यांच्या पासून संपूर्ण जगात कमालीची दहशत माजली आहे ... ज्यांचे नाव घेताच हिंसा क्रौर्य, असहिष्णू, वर्तन हे आणि फक्त हेच आठवते त्या समाजाला सरकारी संरक्षण ??

आणि हो इतरांना कलाम आणि याकुब ह्यांच्यातला फरक 'निश्चित' माहिती आहे ...त्यामुळे तो मुद्दा नाहीच ...

आपल्या देश प्रदेश ह्यात हे असले मागणे संपूर्ण जगात कुणी मागितले नसावे.

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

1 Sep 2015 - 8:26 am | शेखरमोघे

सुरक्षिततेची हमी सगळ्याच भारतीयाना मिळायला नको का ? समाजातल्या फक्त एकाच भागाची कोणीतरी कड घेणे याचा अर्थ इतराना दुर्लक्षणे नाही का?

याना सेकुरिटि कि याच्या पासुन सेकुरिटि ? अनुस्वार टाकता येत नाहित. किबोर्ड प्रोब्लेम.

पाकिस्तानी मुस्लिमांविषयी करावयाचे वक्तव्य हमीद अन्सारींनी चुकून भारताच्या संदर्भात केलेय.

-गा.पै.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Sep 2015 - 5:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

'सबका साथ सबका विकास' हे स्वप्न देऊन सत्तेवर कोण आले? महाराष्ट्र टाईम्स ही 'सामना'ची मवाळ आवृत्ती आहे असे ह्यांचे मत.ईतर वर्तमान्पत्रांमध्ये वाचलेत तर गैरसमज दूर व्हावा.
मटाचे इंग्रजी थोरले भावंड-ईकॉनॉमिक टाईम्स-
Ansari said the challenge before the nation is also to develop strategies and methodologies to address the issues confronting the Muslims such as empowerment, getting equitable share in states wealth and fair share in decision making process.
ह्यात काय चुकीचे आहे?

अत्रन्गि पाउस's picture

2 Sep 2015 - 8:56 pm | अत्रन्गि पाउस

"getting equitable share in states wealth and fair share in decision making process"
ह्याचा अर्थ काय म्हणावे

सुबोध खरे's picture

2 Sep 2015 - 7:20 pm | सुबोध खरे

हायला,
माई साहेब चार यत्ता शिकल्या आहेत आणि विंग्रजी बुकं वाचतात आणि "लिवतात" पण
आमच्या काळात असं नव्हतं. बायकांनी शिकणं आणि ते सुद्धा इंग्रजी.

मदनबाण's picture

2 Sep 2015 - 7:41 pm | मदनबाण

ख्या... ख्या... ख्या....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }