१५००० लोकांची एकजूट

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in काथ्याकूट
31 Jul 2015 - 10:21 pm
गाभा: 

-कसलीही क्षुल्लक कारणे देणे नाही
-न्याय अन्यायाची फालतू बकबक नाही
-नैतिकतेची अनावश्यक चर्चा नाही
-माझा धंदा बुडेल / रोजगार बुडेल ह्याची फिकीर नाही ... चार चव्वल वाचावेत किंवा कमवावेत म्हणून कसल्याही सबबी नाहीत
-कसला कायदा आणि कसले न्यायालय ...

एक आहे ... हाक मारली गेली कि ताबडतोब एकत्र यायचे ... प्रश्न विचारायचे नाहीत ...एकजूट दाखवायची एकही संधी सोडायची नाही ... वेळ प्रसंग पडल्यास हात सुद्धा उचलायला कमी करायचे नाही .. कारण समोरून एक प्रतिकार होईल तेव्हा नुसते बाजूला बघायचा अवकाश पन्नास हात मदतीला तयार असतात ...आणि हो त्यासाठी जगात कुठेही असलो तरी आम्ही एकटे नसतो ....कधीही नसतो ...

वेळ पडली तर १५००० काय १५ लाख १५ कोटी उभे राहतील ...कसलेही प्रश्न नं विचारता

आमच्यातल्या विसंवादी आवाजांना आम्ही तत्काळ बंद करतो ...लाड नाहीत बिलकुल ... त्यामुळे बेगडी व्यक्तीस्वातंत्र्याची थोडी गळचेपी होते खरी पण चालते आम्हाला ...

आमचे मतभेद आमच्या आमच्यात राहतात ...आमच्या लोकांना आमच्याच शत्रू समोर आम्ही कधीही नावे ठेवत नाही ...

आम्ही वाढतोय आणि वाढतच जाणार ...एक दिवस तुम्ही गिळंकृत किंवा नष्ट

बाकी कुणाला जमणार आहे ह्यातले काही ?????

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

31 Jul 2015 - 10:49 pm | मास्टरमाईन्ड

आम्ही वाढतोय आणि वाढतच जाणार ...एक दिवस तुम्ही गिळंकृत किंवा नष्ट

हे नक्की
कारण

आमच्या लोकांना आमच्याच शत्रू समोर आम्ही कधीही नावे ठेवत नाही
अर्धवटराव's picture

1 Aug 2015 - 3:51 am | अर्धवटराव

डोक्यावरुन गेलं

अत्रन्गि पाउस's picture

1 Aug 2015 - 7:49 am | अत्रन्गि पाउस

म्हन्जे त्या याकूब च्या दफना विषयी असावे ...

टवाळ कार्टा's picture

1 Aug 2015 - 9:52 am | टवाळ कार्टा

म्हणजे दोघांनाही हे समजले नै का तसे दाखवायचे नै

समजून घ्यायची आमची तयारी कधीच नसते म्हणून तर वर म्टल्यासारखी वेळ येणार!

dadadarekar's picture

1 Aug 2015 - 5:38 am | dadadarekar

मस्त !

पिलीयन रायडर's picture

1 Aug 2015 - 7:31 am | पिलीयन रायडर

भीती वाटली... नेहमीच वाटते..

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Aug 2015 - 7:52 am | कैलासवासी सोन्याबापु

मला उगीच ते एक रुका हुआ फैसला मधले कट्टर कैरक्टर आठवले!!

श्रीरंग's picture

1 Aug 2015 - 10:03 am | श्रीरंग

संपूर्णतः सहमत. बरोब्बर शब्दात मांडले आहे.

मोहन's picture

1 Aug 2015 - 10:44 am | मोहन

१०० % सहमत.

मुक्त विहारि's picture

1 Aug 2015 - 11:34 am | मुक्त विहारि

सत्य कटू असते.

पद्मावति's picture

1 Aug 2015 - 1:55 pm | पद्मावति

१५०००- आधी बराच वेळ संदर्भ कळलाच नव्हता. आता कळल्यावर मात्र एकूण लेखाचा अर्थ लागला. कठीण आहे सगळं....

तुडतुडी's picture

1 Aug 2015 - 2:23 pm | तुडतुडी

१५०००- आधी बराच वेळ संदर्भ कळलाच नव्हता. >>
??? आम्हाला अजून कळला नाहीय . काय आहे हे ?

भुमन्यु's picture

1 Aug 2015 - 2:28 pm | भुमन्यु
प्यारे१'s picture

1 Aug 2015 - 3:03 pm | प्यारे१

१५००० च होते का फक्त????

विवेकपटाईत's picture

1 Aug 2015 - 4:33 pm | विवेकपटाईत

आपल्या देशातील लाखोंच्या संख्येने सुशिक्षित लोक अमेरिका, कॅनडा, आस्ट्रेलिया, न्युजीलंड इथे स्थानांतरीत झाले. त्याचामागाचे एक संभाव्य कारण. पुढील काही वर्षांत आपल्या देशाचे हाल हि पाकिस्तान सारखे होणार....

dadadarekar's picture

1 Aug 2015 - 6:21 pm | dadadarekar

https://en.m.wikipedia.org/wiki/Muslim_population_growth

हिरवे हिरवे गार गालिचे .....

करेक्ट.. काय करणार ह्याना करमणुकिचे बाकिचे सर्वमान्य साधन सुद्ध्हा निषिद्ध आहेत जसे टी.व्हि, चित्रपट इत्यादि. मग काय करणार.... बरोबर कि नाही बकरुद्दिन..

तुर्त, इतकेच लक्षात ठेव.

ट्रेड मार्क's picture

3 Aug 2015 - 8:30 pm | ट्रेड मार्क

एका विश्लेषणाप्रमाणे, येत्या २५-३० वर्षांमध्ये जगातील बर्याचश्या देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्या तेथील मूळ जनतेपेक्षा जास्त असेल. म्हणजेच मुसलमान लोक फक्त त्यांच्या लोकसंख्यावाढीच्या दरामुळे मुळे बाकी सर्व धर्मांच्या लोकांपेक्षा जास्त होतील. याचा दुसरा अर्थ असा की, त्या देशांच्या राजकारणावर, समाजावर, समाजकारणावर ई. वर त्यांचे बहुमत असेल. ते जे सांगतील तसे करावे लागेल. युरोपात आणी आफ्रिकेत आत्ताच काही देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे.

पुढे काय काय बघायला आणी सहन करायला लागणार आहे ते परमेश्वरच जाणे.

कोंबडी प्रेमी,

नुसते लोकं एकत्र येऊन काही होत नाही. अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेस जंतरमंतरवर लक्षावधी लोकं जमले होते. काही निष्पन्न झालं नाही त्यातून. निर्भया प्रकरणाच्या वेळेस अशीच पुनरावृत्ती झाली.

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

1 Aug 2015 - 4:54 pm | मुक्त विहारि

"नुसते लोकं एकत्र येऊन काही होत नाही. अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेस जंतरमंतरवर लक्षावधी लोकं जमले होते. काही निष्पन्न झालं नाही त्यातून."

म्हणूनच, ह्या १५०००चे महत्व पटते.......

कारण जंतर-मंतरचे समाजमन, इतर मैदानावर असेलच असे नाही.

कोंबडी प्रेमी's picture

3 Aug 2015 - 5:16 pm | कोंबडी प्रेमी

पटले

बापरे १५००० देशद्रोही आणि ते हि एकट्या मुम्बैत ? काय होणार ह्या देशाचं कुणास ठावूक

चिरोटा's picture

4 Aug 2015 - 4:48 pm | चिरोटा

खरे देशद्रोही पोलिस खात्यात आहेत्,कस्टम खात्यात आहेत. ते जर ईमानदार असते तर आर.डी.एक्स. किनार्यांवर उतरवले गेले नसते.ते जर ईमानदार असते तर टायगर मेमन दाउदचा मुंबईतला मोठा ऑपरेटर झाला नसता.
'नेहमीचाच माल'(म्हणजे चांदी,ड्र्ग्ज,सोने.) समजून कस्टमवाल्यांनी माल सोडला होता.!

नाहि असे बिल्कुल नाहि... माझी विनंति आपण पुन्हा एकदा ह्याविषयी वाचावे.

चिरोटा's picture

4 Aug 2015 - 6:12 pm | चिरोटा

Dossa bribed customs officials and policemen to ensure that the consignment passed on to Mumbai safely. Indeed, the weapons travelled under the personal escort of Customs Inspector Jaywant Keshav Gaurav. The police intercepted the consignment at Gonghar Phata, near Shrivardhan - and then let it pass after accepting a bribe of Rs.700,000.

http://www.frontline.in/static/html/fl2319/stories/20061006006301600.htm

होबासराव's picture

4 Aug 2015 - 7:25 pm | होबासराव

मि तेच म्हणतोय कस्टम ऑफिसराना कल्पना होति कि हा नेहमिसारखा माल नाहिये, त्यासाठिच दाउद इब्राहिम ने त्याचि लँडिंग त्याचा खास दाउद फणसे कडुन करवुन घेतलि. हा दाउद फणसे दाउद इब्राहिमला भेटायला दुबईला गेला होता.

त्यात हिंदूही असतील की.

अरे महाभागा सुधर ना !!
मि किंवा चिरोटा कोणिहि जात-धर्मा विषयी काहिहि नाहि बोललोय कारण आम्हि डोळस आहोत आणि आमचे पालक सुद्धा ज्यांनी आमच्यावर चांगले संस्कार केलेत, स्वतःची बुद्धी वापरुन जगायला शीकवलय, माणुसधर्म शिकवलाय.
वर चिरोटा ह्यानि म्हटल होत कि अधिकार्‍याना वाटल होत नेहमिचा माल (चांदी, ड्रग्स)लँड होणारेय, पण माझ्या मते
तसे नव्हते काही अधिकार्‍याना आणि टकल्या दाउद ला कल्पना होति की बोटित काय येणार आहे. ह्यात हींदु - मुस्लिम हा प्रश्ण कुठे आला. आमच्या मते ते फक्त देश्द्रोहि होते.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

4 Aug 2015 - 4:57 pm | फुलथ्रॉटल जिनियस

त्यांचे पधरा हजार जमल्याची भीती वाटत नसून ,आपले पाचही जमत नाही याच् दुख: जास्त झालेले दिसतेय कोंबडीप्रेमी यांना.
स्वताच्या धर्मात चार वर्ण चारशे जाती चार हजार ऊपजाती तयार करण्यात मागची तिन हजार वर्शे खर्ची घालणार्यांना आता ऊपरती होऊन काही फायदा नाही,तस्मात 'त्यांची' यशस्वी घौडदौड बघत असे लेख पाडून , शहामृगासारखे मातीत तोंड खुपसुन रडत बसण्याशिवाय् तुमच्याकडे पर्याय नाही.

टवाळ कार्टा's picture

4 Aug 2015 - 5:12 pm | टवाळ कार्टा

असे असूनसुध्धा "मुहाजीर" ही नवीन जात निर्माण झालीच की १९४७ ला...मग यांच्यात आणि त्यांच्यात फरक कैच नै

होबासराव's picture

4 Aug 2015 - 5:15 pm | होबासराव

:)

मुक्त विहारि's picture

4 Aug 2015 - 5:23 pm | मुक्त विहारि

आता एक राहिलेले काम कराल का?

"कसे आहात?

आज जर वेळ असेल तर, http://misalpav.com/comment/reply/31763/712577, ह्या प्रतिसादात उल्लेख केलेला,

"शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील,"

असा उल्लेख आहे.

तर कृपया "शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले?" विषयी जरा सांगाल का?

आपलाच,
मुवि.

===================

आपण लिहाल अशी खात्री आहे.

बाटुगनाथ तुझा पहिले सिंथेटिक जीनियस नावाने आयडी होता :)
नाव तरी काय मस्त शोधले होतेस. तुझ्यासाठि एकदम फिट्ट आहे बघ.
synthetic:- not of natural origin; prepared or made artificially
इथे तु इतर धर्माविषयि काहि-बाहि बरळतोस आणि तुला त्या अनुषंगाने प्रतिसाद आले कि मग जातो रडत संपादका कडे.

माझि प्रतिक्रिया फुलथ्रॉटल जिनियस उर्फ बकर-उद्-दिन ला होति

तुडतुडी's picture

14 Aug 2015 - 5:40 pm | तुडतुडी

यशस्वी घौडदौड>>
हे हे हे. कसला भयाण जोक .
त्यांचे पधरा हजार जमल्याची भीती वाटत नसून ,आपले पाचही जमत नाही>>
डुकरांना कळप करावा लागतो . वाघाला नाही