गुड मॉर्निंग

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in मिपा कलादालन
11 Apr 2015 - 8:21 am

सूर्योदय पाहणे ही एक आनंददायक गोष्ट. आणि समुद्रात उगवत्या सुर्याचे प्रतिबिंब पाहणे अजूनही आनंददायक. मुंबईकर ह्या बाबतीत नशिबवान आहेत. दोन महिन्यापूर्वी मुंबईमध्ये बेलापूरला गुलाबी थंडीत टिपलेले काही फोटो.

सूर्य उगवताना आकाशातील रंगांची छान उधळण.
DSC_0121

सूर्य थोडसा वर आल्यावर दिसणारी उबदार सोनेरी छटा.
DSC_0088

सूर्योदय आणि पक्षी.
DSC_0076_gimp

असाच एक टाईमपास फोटो
DSC_0050

आणि हा आमच्या बेंगलोरचा सूर्य. ह्याला उगवायला रोज धडपड करावी लागते. आम्ही सारखे ट्राफिकमध्ये अडकतो आणि हा ढगांमध्ये. ;)
DSC_0026

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Apr 2015 - 8:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

छान आलेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2015 - 9:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2015 - 9:41 am | टवाळ कार्टा

१, ३ आणि ५ भन्नाट :)

बहुगुणी's picture

11 Apr 2015 - 10:07 am | बहुगुणी

हे तीन आवडले.

एस's picture

11 Apr 2015 - 10:54 am | एस

मस्त आहेत.

कविता१९७८'s picture

11 Apr 2015 - 11:08 am | कविता१९७८

मस्तच आहेत

एक एकटा एकटाच's picture

11 Apr 2015 - 1:14 pm | एक एकटा एकटाच

मस्त आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2015 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा

छान! :
-----–--------
पां डुब्बा च्या प्रतिसाद प्रतिक्षेत...

स्पा's picture

12 Apr 2015 - 8:21 am | स्पा

बुव्या, माझ्या काय म्हणून प्रतीक्षेत

अत्रुप्त आत्मा's picture

12 Apr 2015 - 9:12 am | अत्रुप्त आत्मा

तुमच्या शॉप नुसार फ़ोटो कसे आलेत? ते ऐकायचं होतं! ;-)

सोनेरी छटा अगदी मस्तच पकडली आहे कॅमेरात.

शब्दबम्बाळ's picture

11 Apr 2015 - 11:58 pm | शब्दबम्बाळ

काही फोटोंवर पोस्ट प्रोसेसिंग केल आहे का?

पॉइंट ब्लँक's picture

12 Apr 2015 - 6:27 am | पॉइंट ब्लँक

होय. पोस्ट प्रोसेसिंग इज पार्ट ऑफ द गेम.

शब्दबम्बाळ's picture

12 Apr 2015 - 11:09 am | शब्दबम्बाळ

पोस्ट प्रोसेसिंगसाठी काही ठराविक टूल्स असतात का?
आणि रॉ इमेज असेल तरच ते चांगले होते का? या संबंधी माहिती कुठे मिळू शकेल?

पॉइंट ब्लँक's picture

12 Apr 2015 - 7:30 pm | पॉइंट ब्लँक

पोस्ट प्रोसेसिंगसाठी काही ठराविक टूल्स असतात का?

हो, फोटोशॉप हे लोकप्रिय टूल आहे. पण ते फूकट मिळत नाही. माझ्यासारखे फु़कटे गिंप आणि पिकसा वापरतात. पिकसा वापरायला सोपं आहे पण गिंप मध्ये स्वातंत्र्य जास्ती आहे, सिलेक्टीव एडिटिंची सोय पिकसामध्ये नाही ते गिंप मध्ये करता येते.

आणि रॉ इमेज असेल तरच ते चांगले होते का? या संबंधी माहिती कुठे मिळू शकेल?

हे फार लोकांकडून ऐकले आहे, एक्स्पोजर अ‍ॅड्जेस्ट करायला रॉ इमेज असणे जास्त चांगले. पण मी हौशी कॅमेरामन( फोटोग्राफर नाही) आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन करण्यास असमर्थ आहे. तुम्ही ह्या शंका काथ्या़कुट मध्ये टाकल्यास तुम्हाला योग्य मार्गदर्शन इथले उस्ताद करतील असं मला वाटत. इतरांनाही त्याचा फायदा होईल. :)

स्पा's picture

12 Apr 2015 - 8:21 am | स्पा

अप्रतिम आलेत

किसन शिंदे's picture

12 Apr 2015 - 7:37 pm | किसन शिंदे

मस्त आलेत सगळेच फोटो

सस्नेह's picture

12 Apr 2015 - 9:43 pm | सस्नेह

रंगछटा सुरेख दिसतायत.

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2015 - 9:08 am | श्रीरंग_जोशी

फोटोज कलात्मक वाटत आहेत.

परंतु एकाच रंगछटेत असल्याने मला जरा भडक वाटत आहेत.

अशा फोटोजमध्ये थोडी जमीन किंवा वृक्ष असल्यास चित्र म्हणून ते दृश्य अधिक संतुलित दिसू शकते असे मला वाटते.

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 8:57 am | पॉइंट ब्लँक

ओके सर. पुढच्या वेळी सुचना लक्षात ठेवीन. प्रामाणिक मत दिल्याबद्द्ल धन्यवाद :)

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2015 - 9:07 am | श्रीरंग_जोशी

फोटोकडे प्रेक्षकाच्या नजरेतून पाहिल्यास मला काय वाटले ते लिहिले. तुमचे कौशल्य भावले.

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 10:44 am | पॉइंट ब्लँक

:)

जलपरी's picture

20 Apr 2015 - 9:26 pm | जलपरी

पहिला फोटो खुप आवडला. रंगांच सुरेख मीश्रण झालय.