थोडीशी चित्रकला....

मॅक's picture
मॅक in मिपा कलादालन
25 Mar 2015 - 4:33 pm

मला जरा ब-यापैकी चित्रकला जमते........ वेळ मिळेल तेव्हा / कशाच्या तरी निमित्ताने आजपर्यंत मी काढलेली काही स्केच.....(यातली बरीच स्केच मी हायस्कूल जीवनात काढलेली आहेत.)

१)स्केच मीच केल आहे, पण मोबाईल मध्ये कलर बदल केला आहे.

२)

३)स्कॅन करताना पेपरला घडी पडली आहे.

४)

५)

६)यांची ओळख सांगण्याची गरज काय?

७)

८)जय..जय.....महाराष्ट्र माझा.

९)माझे पहीले कलर चित्र

१०)

११)

१२)

१३)

१४) मी शेतीवाला ना?

१५) शाईच्या पेनाने डॅट दिले आहेत.

१६)कलर पेन्सील वापरल्या आहेत.

१७)

प्रतिक्रिया

आठ आणि पंधरा नंबर जमलेत एकदम!

खटपट्या's picture

25 Mar 2015 - 5:23 pm | खटपट्या

चांगलंय !!

खेडूत's picture

25 Mar 2015 - 6:22 pm | खेडूत

भारी ओ आण्णासाहेब !
आतां काढा कि चित्रं अन टाका इथं!

मोहनराव's picture

25 Mar 2015 - 7:26 pm | मोहनराव

चांगली आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2015 - 7:31 pm | श्रीरंग_जोशी

अप्रतिम आहेत चित्रं.

पॉइंट ब्लँक's picture

25 Mar 2015 - 7:46 pm | पॉइंट ब्लँक

भारी आहेत. प्रॅक्टीस चालू ठेवा.

एस's picture

25 Mar 2015 - 7:50 pm | एस

प्रामाणिकपणे सांगू का? कृपया राग मानू नका. एवढी आवडली नाहीत चित्रे. नक्षी जरा बरी वाटली, पण स्केचेसमध्ये प्रगतीला अजून बराच वाव आहे असे वाटले. वर पॉब्लँ म्हणताहेत त्याप्रमाणे प्रॅक्टिस चालू ठेवा. इथे चित्रगुप्त आणि अभ्या यांच्यासारखे भारी चित्रकार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधा. बबन ताम्बे हेही अजून एक नाव.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2015 - 10:09 pm | अत्रुप्त आत्मा

रैट...रैट! ह्येच आले होते मनी.

कंजूस's picture

25 Mar 2015 - 10:01 pm | कंजूस

आवडली

चौथा कोनाडा's picture

26 Mar 2015 - 12:55 am | चौथा कोनाडा

छान आली आहेत चित्रे . आवडली.

पुढ्ची कधी टाकाल ?

मी फक्त हौशी कलाकार आहे..... त्यामुळे ब-यांंच चूका असू शकतात...
सध्या वेळ मिळत नाही .... कधी कधी लहर आली तर एखादी डिझाइन काढतो....
प्रतिसादाबद्दल सर्वाचे धन्यवाद.......

एखादं चित्रं डोळ्यासमोर ठेवून मग काढलीयेत का ही चित्रं?

किमान शब्दांत कमाल खवचटपणा...?

सूड's picture

27 Mar 2015 - 7:42 pm | सूड

काय की बुवा!! =))))

चांगला छंद जोपासलाय! आवडली काही चित्र.स्वतःच्या आनंदासाठी काढत राहायचं.कधीतरी एखादं जमुन येतं.मग छान वाटतं!!

एक एकटा एकटाच's picture

27 Mar 2015 - 8:34 pm | एक एकटा एकटाच

Beat of luck
पुढच्या चित्रांसाठी

मदनबाण's picture

30 Mar 2015 - 8:02 am | मदनबाण

छान...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- लुटा तुम्ही ऐवज इष्काचा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }

प्रमोद देर्देकर's picture

31 Mar 2015 - 5:32 pm | प्रमोद देर्देकर

खुप छान आवडली चित्रे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Apr 2015 - 12:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

१२,१३,१७ जास्त आवडली. प्रयत्न चालु ठेवा.