लायब्ररी लव 2

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 8:06 am

लायब्ररी लव 2

'डस्टी ये आपण थोडे काम करुया, ' डस्टीला पुस्तक रॅक च्या खाली बसलेली पाहून म्हणाले , डस्टी माझ्या कडे पाहून आळसामुळे हळुच डोळे उघड झाक करू लागली, मी रॅक च्या खाली हात घालुन तीला माझ्याकडे ओढले व तीला घेऊन उभी राहीले.  हातात तीला घेता डस्टीने मोठी जांभई दिली व अचानक तीने उंदराचे पिटुकले  पाहून माझ्या हातातुन उडी मारून त्या उंदराच्या मागे धावू लागली. मी तीच्या मागे गेले पण मला ती कोठेच दिसेनासी झाली.

' डस्टी तु कोठे आहेस?,' मी हळु आवाजात म्हणाले'

'माईऊ ..माईऊ....',मी तीचा अवाज काढुन बोलवू लागले.

अचानक डस्टी कपाट जवळ दिसते, तीने एक सारखी माझ्या कडे पाहिले.

'डस्टी परत ये माझ्याकडे ,' मी तिच्याकडे हात करत म्हणाले,

अचानक तिच्या व माझ्या मधील पुस्तक रॅक मधुन एक उंदराचे पिटुकले बाहेर पडले व ते माझ्या दिशेने येऊ लागले , त्या पाठोपाठ डस्टी त्या उंदराच्या मागे धावू लागली. 
मी घाबरले व मी माझ्या जवळच्या रॅक मधुन हाताला  लागलेले जाडजूड पुस्तक त्या उंदराच्या दिशेने फेकले व ते बरोबर त्या उंदरावर पडले.

' खुपच छान , मला वाटते तु त्या उंदराला मारलीस, '

या आवाजाने मी एकदम दचकते व डस्टी ही पळुन जाते.

खरचं मी  उंदराला मारले?

मी त्या पुस्तका जवळ गेले, 
' हॅलो , तु मला ऐकू शकतोस ,' मी हळुच पुस्तक उचलुन पाहत म्हणाले,

' मला माफ कर,'
मी ह्या  उंदराचा खुन केला असे मला वाटू लागले.
'देवा मला माफ कर , मला खरोखरच त्या उंदराला मारायचे नव्हते, '  मी मनातल्या मनात प्रार्थना करु लागले आणि माझ्या डोळ्यातुन पाणी येऊ लागले.

अचानक एक हात माझ्या खांद्यावर पडतो व मी भितीने उडी मारली आणि मी पाठीमागे पाहीले.
'तु ठीक आहेस?,' तो मुलगा माझ्या कडे  पाहत म्हणाला, 
मला त्याचे डोळे खुपच आकर्षक वाटले.

'हो मी ठीक आहे,' मी डोळे पुसत व स्वतःला सावरत  पुढे म्हणाले,
'मी अनया येथील सहाय्यक तर मी तुमची काय मदत करु शकतो?,'

'मी आरव , मला मदत हावी आहे पण त्या अगोदर, डस्टी कोठे आहे?,' तो मुलगा म्हणाला,

'माहीत नाही, ' मी म्हणाले,

'तर त्या मांजरा चे नाव डस्टी आहे? ,'

'हो,' मी आजुबाजूला पाहत म्हणाले,

'कारण ती काळ्या रंगाची आहे म्हणून बरोबर,'
 काहीतरी जिंकल्याचा भाव चेहऱ्यावर आणत तो म्हणाला,

'नाही , कारण तीला धुळीत बसायची सवय आहे आणि धुळीला इंग्रजीत डस्ट म्हणतात,  म्हणुन मी तिचे नाव डस्टी ठेवले,' मी चेहऱ्यावर हास्य करीत म्हणाले,

'ओ..,' आरव आश्चर्याने पाहत म्हणाला,

' तु लायब्ररी वरील मागील बाजूस काय करत आहेस?, '   मी काॅम्पुटर्स डिस्क हातात घेत म्हणाले, खरंतर हा प्रश्न मी करायला नको होते. कारण लायब्ररीत सर्वत्रच पुस्तके होती.

'ओ..,'  काहीतरी आठवण झाल्याने त्याने खिशातून एक कागद काढुन माझ्याकडे दाखवला.

चंद्र कोर - कवि स्वप्निल

' तर मी ही कविता शोधत आहे त्यावर मला रिपोर्ट लिहायचा आहे, हे माझ्यासाठी  डोक्याला तापच झालाय, ' आरव  वैतागत म्हणाला,

' मला माहीत आहे ते कोठे आहे, ' मी त्याच्या हातातुन ती चिठ्ठी घेऊन, मी पुस्तकाच्या शेवटच्या रॅक कडे चालले. तो माझ्या मागुन येऊ लागला.

ही कविता खुपच जुनी असल्यामुळे ती मागील शेवटीच्या रॅक मध्येच असणार ,
लायब्ररी तील प्रत्येक पुस्तक कोठे आहे  हे मला चांगलेच माहीती असते.

' नाही. .नाही. ....ना....नाही. .,' मी रॅक मधील एक एक पुस्तक ढकलून पाहु लागले.
'हं ...सापडले, ' मी आनंदाने ते पुस्तक बाहेर काढत म्हणाले,
आणि तेवढ्याच आनंदाने ते मी त्याच्या हातात ठेवते.

'थॅक बेबी,' तो म्हणाला,

आणि मी कंफ्यूज झाले, मला त्याचा राग आला आणि मी म्हणाले, ' माझे नाव अनया आहे आणि तुला मी सांगितले आहे,'

तो माझ्याकडे बघून हसु लागला.

'प्रथम मी पुस्तक तपासुन पाहतो ,' तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत म्हणाला, ते लहान कवितेचे पुस्तक चाळत, शिटी  मारत  तो जिन्यावरून खाली गेला. आणि मी पाहताच राहीले.

मी त्या मेलेल्या उंदरा जवळ गेले पण तेथे उंदीर नव्हता , तेथे होती डस्टी स्वतःचे हात चाटत होती.

'तु त्या उंदराला खाल्ली का?,' मी म्हणाले,

आणि डस्टी डोळे फिरवून बघु लागली.

क्रमश:

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

4 Mar 2015 - 8:26 am | खटपट्या

मस्त मजा आली..

उंदराचे पिटुकले

(पाकॄ पाठवा)

माईऊ ..माईऊ

डस्टी बहुतेक माईंचा अवतार आहेत. "मै माई हू" असे म्हणायचे असेल.

मी अनया येथील सहाय्यक तर मी तुमची काय मदत करु शकतो?,

तु मुलगा आहेस का मुलगी ते सांग आधी.

सद्या एवढेच...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 8:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त मजा आली..

उंदराचे पिटुकले

(पाकॄ पाठवा)

वारलो... _/\_

अजया's picture

4 Mar 2015 - 8:59 am | अजया

=))

सानिकास्वप्निल's picture

4 Mar 2015 - 3:20 pm | सानिकास्वप्निल

ठ्ठो !! =))

यसवायजी's picture

4 Mar 2015 - 8:34 am | यसवायजी

'थॅक यू मोजि'

योगी९००'s picture

4 Mar 2015 - 8:45 am | योगी९००

मोजीभाऊंचे लेख आणि कथा मला खुप आवडते. मी ते वाचतो. मला खूप छान वाटते. मला हसू येते.

असंका's picture

4 Mar 2015 - 11:48 am | असंका

:-))

लॅबररी शब्द सुधरल्याचा त्रिवार निषेध.मोजी तुमसे ये उम्मिद नहीं थी.
निषेधार्थ मी मनातल्या मनात दोन मिनिटं मौन पाळणार आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Mar 2015 - 9:44 am | अत्रुप्त आत्मा

@ दोन मिनिटं मौन
पाळणार आहे.>> संपली दोन मिण्टं . आता बोला .

नाखु's picture

4 Mar 2015 - 9:48 am | नाखु

त्या त्यांची दोन मिण्ट म्हणाल्या आहेत तेव्हा त्याच घोषीत करतील संपल्याची तोपर्यंत आपण शांतता राखूया (वादाळापूर्वीची) हा का ना का !!!

मनातल्या मनात पाळलं मौन.बाबा बर्व्यांनी शिकवलंय.नैष्ठिक मौन पाळायला.समजलेंत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 10:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अनाहिता मनातल्या मनात सुद्धा दोन मिनिटं गप्प राहु शकतात? =))

पिशी अबोली's picture

4 Mar 2015 - 10:52 am | पिशी अबोली

सेम सेम..
शेम शेम मोजी!!

ब़जरबट्टू's picture

4 Mar 2015 - 9:49 am | ब़जरबट्टू

लय म्हणजे लय बेक्कार तुफान लिव्हता राव तुम्ही... :)

थॉर माणूस's picture

4 Mar 2015 - 10:00 am | थॉर माणूस

कमाल आहे...
अजूनही कुणाला ही एक साधी सुधी प्रेमकथा नाही ते लक्षात आलेलं नाही की काय?

तेथे होती डस्टी स्वतःचे हात चाटत होती.

......
'हो मी ठीक आहे,' मी डोळे पुसत व स्वतःला सावरत पुढे म्हणाले,
'मी आरव, येथील सहाय्यक. मी तुमची काय मदत करु शकतो?' तो मुलगा म्हणाला
'मी अनया , मला मदत हवी आहे पण त्या अगोदर, डस्टी कोठे आहे?'
........

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2015 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे

मोजिंच्या कथांचे अर्थ इतके साधे सोपे सरळ नसतात.

ते भलतेच गूढगंभीर, विचारप्रवर्तक, बोधप्रद, अनुस्वारयुक्त, लेखकाच्या मनातील आर्त खळबळ दर्शविणारे, वाचकाला गोंधळवून टाकून मोजिंपेक्षा जास्त विनोदी लिहायला उद्युक्त करणारे आणि असेच/इतर प्रकारे बरेच काही आसतात...

*unknw* *dance4*

कविता१९७८'s picture

4 Mar 2015 - 10:36 am | कविता१९७८

व्याकरण सुधारा, जमेल हळुहळु, मोठा भाग लिहा, पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत

सस्नेह's picture

4 Mar 2015 - 11:41 am | सस्नेह

व्याकरण सुधारा

मोजींचे व्याकरण सुधारले तर त्यांच्या कथा कोण वाचणार ? +D

असंका's picture

4 Mar 2015 - 11:52 am | असंका

+१

(म्हणजे त्यांनी ते सुधारू नये असं काय आम्हाला वाटत नाही पण ते एक फार मोठे अ‍ॅट्रॅक्शन आहे त्यांच्या कथांचे हे तर खरंच आहे..)

कविता१९७८'s picture

4 Mar 2015 - 12:50 pm | कविता१९७८

आणि म्हणुनच मला त्यांच्या कथा आवडतात, पण सर्वांनीच विरुद्ध प्रतिसाद दिले तर पुढचा भाग मोजींनी लिहिला नाही तर??

मोजीजी, आपण महान आहात आपली लेखन शैली फारच्च प्रभावी आहे तुमची कथा वाचली की ती डोक्यात (जाते ) न मनात कित्येक दिवस घर करुन राहते , ;)
कधी कधी मिपाकराचा मुड ओफ झाला असेल जीवनात निराशा आली असेल , आयुष्यात काहीच राहीले नै असे वाटत असेल तर मोजीच्या कथा जरुर वाचा याने तुमच्या आयुष्यातील हरवलेला आनन्द परत मिळेल ;)

तेथे होती डस्टी स्वतःचे हात चाटत होती.
अरे देवा आमच्या बोक्याला तर देवाने ४ ही पायच दिलेत :p
बाकी डस्टी हे नाव वाचुन कथा फारिन मधली आहे अस वाटल होत जौ देत अन अनया डस्टीपेक्षा चपळ आहे उंदराला मारायच्या बाबतीत वा वा वा .....
चालु द्या .....

सविता००१'s picture

4 Mar 2015 - 12:07 pm | सविता००१

:))

संदीप डांगे's picture

4 Mar 2015 - 12:11 pm | संदीप डांगे

प्रस्तूत लेखातील भाषेवरून सदर कथा इंग्रजी कथेचं भाषांतर वाटतंय.

'तु ठीक आहेस?,'
are you alright?

मी अनया येथील सहाय्यक तर मी तुमची काय मदत करु शकतो?
how can I help you?

माझे नाव अनया आहे आणि तुला मी सांगितले आहे
and I have told you that.

तु त्या उंदराला खाल्ली का
you ate that mouse, no?

-द्वारा
मोजी कथा अन्वयार्थ संशोधन संस्था. हिवरखेड (रुपराव). तालुका: तेल्हारा. जिल्हा: अकोला. महाराष्ट्र राज्य.

हो...खरच की ...मला आधी वाटले की मी काही चुकीचे तर वाचत नाही ना? ......हे भाषांतर असल्या सारखे वाटत आहे....बाकी प्रतीक्रिया वाचुन ह.ह.पु.वा :-)

तिमा's picture

4 Mar 2015 - 2:05 pm | तिमा

अनया है वह! त्या पिटूक ल्याची बाजू ऐकायची असेल तर फक्त व्य.नि.तच सांगता येईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 2:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यनि करा =))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Mar 2015 - 2:43 pm | अत्रुप्त आत्मा

+१ :-D

मोहनराव's picture

4 Mar 2015 - 3:13 pm | मोहनराव

वा काय लवस्टोरी हाय... यावर नक्कीच शिनुमा निघनार!!

आनन्दा's picture

4 Mar 2015 - 8:46 pm | आनन्दा

थांबा पुढचा भाग येउ द्या.. म्हंजे कळेल

पिवळा डांबिस's picture

5 Mar 2015 - 11:17 pm | पिवळा डांबिस

सर्वप्रथम लॅबररीचं लायब्ररी केल्याबद्दल अनेक धन्यवाद.
कथा वाचतो आहे.
विशेषतः हा आरव 'आरवतो' की 'आवरतो' हे जाणण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

चित्रगुप्त's picture

6 Mar 2015 - 2:43 pm | चित्रगुप्त

सर्वप्रथम 'लॅबररी' चे 'लायब्ररी' केल्याबद्दल दुखवटा व्यक्त करतो, आणि निषेध नोंदवतो. असे काही करू नका वो सायेब. तुमच्या लेखनाचा आत्माच हरवेल अश्याने. तुम्ही जसे लिहित आला आहात, तसे लिहिण्यातच तुमचे वैशिष्ट्य आहे, ते हरपू देऊ नका, ही कळकळीची विनंती. आहेत बहु, होतील बहु, परि मोजीसम मोजीच, हे तुमचे असामान्यत्व हरवू नका.

मेघनाद's picture

6 Mar 2015 - 2:47 pm | मेघनाद

" तु लायब्ररी वरील मागील बाजूस काय करत आहेस?"
" खुपच छान , मला वाटते तु त्या उंदराला मारलीस"
"तु त्या उंदराला खाल्ली का?"

असा/असे प्रश्न ऐकून डस्टीचे डोळे फिरणं साहजिकच आहे.

नाखु's picture

6 Mar 2015 - 3:08 pm | नाखु

(ग)धड्या खालचे प्रश्नः

  • जांभई कोणी दिली ? व का ? ५गुण
  • धुळीत बसली म्हणून डस्टी तर हीच मांजर जर क्रिकेट खेळपट्टीवर बसली तर काय नाव असेल??? ५गुण
  • आरव सकाळी कोंबड्याबरोबर फिरायला गेला या वाक्यात कोंबड्याला मुख्य कर्ता बनवून वाक्य आणि आरव्+कोंबडा दोन्ही चालवा.१० गुण
  • सराव अभ्यास :घरी उंदराला पुस्तकाने मारण्याचा सराव करा उंदीर व पुस्तके आम्ही पुरवणार नाही.
अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2015 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा ह्हा ह्हा!!!

नाखु's picture

18 May 2016 - 10:02 am | नाखु

पुढचा भाग कधी...

आक्रस्ताळी धाग्यांवर मोजी आणि अकुंच्या कथा अक्सीर ईलाज आहेत असा आमचा अंदाज आहे.