लॅबररी लव 1

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
28 Feb 2015 - 9:12 pm

'आजी मी बाहेर जाणार आहे,'
मी माझ्या आजीला मोठ्या आवाजात ओरडून सांगते व   जिन्यावरून खाली जाताना काल मी लॅबररीतुन वाचण्यासाठी काही पुस्तके घेतली होती त्या पुस्तकाचा बंडल हातात घेते.

'हो नक्कीच डीयर,'
ती बहुतेक घरात किचनमधून बोलली आसेल,  पण तीने मला कोठे चाललीस म्हणून विचारले नाही, कारण तीला माहीत आहे मी जाणार तर एकाच ठीकाणी ते म्हणजे लॅबररी.

'तु ठीक आहेस ना?,'
आजी मला नेहमी विचारते, खरचं ती माझी खुपच काळजी घेते.

'हो आजी मी छान आहे,'

'बरं का बाहेर जाण्यास वेळ करु नकोस, तुझ्यासाठी मी टोमॅटोचे सुप बनवले आहे, '
तीला माझ्या आवडीचे पदार्थाच करायला खुप आवडते.

आजीसोबत टोमॅटो सुप पिऊन मी एकदा माझ्या स्वतःकडे पहाते. लेडीज पॅन्ट व स्वेटर सारखे साधा पोषाख मला खुपच आवडतात.

मी घराबाहेर पडले, आज आकाशात सूर्य नसल्याने ढगाळ वातावरण होते , मी आकाशाकडे पाहुन मला नक्कीच वाटू लागले की पाऊस येईल. त्या अगोदर मला लॅबररीत  पोहोचले पाहिजे. मी माझी बॅग बंद केली , व उभी असलेली माझ्या सायकलीकडे धावते.
सायकलीवर बसुन जोरदार पैन्डल मारू लागते ,  माझा बॅलेस एका बाजूला जातोच तोपर्यंतच मी स्वतःला सावरते.

पावसाची रिमझिम चालु झाली , माझ्या काही अंतरावर लॅबररी आहे, मी जोरात पैन्डल मारू लागले.
माझे आईवडील चेन्नईला असतात, आणि मी  लॅबररीत जाते,  माझी आजी माझ्यासोबत असल्याने ते माझ्या बाबतीत निष्काळजी ही असतील.

माझा श्वास जोरदार चालत होता,  मी लॅबररी जवळ आले, फक्‍त दोन मीटरच्या अंतरावर.
काही दिवसापुर्वी मी बाइक शिकण्यास गेले पण मला बाईक शिकवणारी बाई तेव्हा पासून ती चांगलीच महीनाभर दवाखान्यात राहीली. मला फारच वाईट वाटले.

मी माझे डोके हालवत केसांवरील ओलावा पुसत , मला माझी स्पष्टपणे जाणीव झाली की,  मी लॅबररी च्या दारात पोहोचले.
जुन्या लाल विटाची ती इमारत व त्याच्या
जुन्या खिडक्या मला  नेहमी त्याचे खुपच आकर्षण वाटत.
मी माझी सायकल रॅकमध्ये लावली , आणि माझी बॅग हातात पकडुन , लॅबररी च्या दरवाजाच्या दिशेने चालु लागले. लॅबररीचा दरवाजा उघडा होता.
पुस्तकाचा सुगंध जसे काय माझे स्वागतच करीत होते. खर तर पुस्तकाचा वास माझ्या साठी सुगंध वाटे .
बस एक पुस्तक व ब्लॅक काॅफी मिळावी कधी कधी वाटायचे. या विचारानेच माझ्या चेहऱ्यावर  स्मितहास्य फुलले व लॅबररीत प्रवेश केला.

लॅबररीत एका मोठ्या टेबलाभोवती काळ्या रंगाच्या लाकडी खुर्च्या ,  तर भिंतीचा रंग प्रत्येक विभागा नुसार होता. लहान मुलांच्या विभागात चित्रे रंगवली होती तर दुसऱ्या विभागात उगवत्या सुर्य होता. तर काही ठीकाणी झाडे दाखवली होती. हे ठिकाण पुर्णपणे आरामदायी वाटत. त्या व्यतिरिक्त चार लहान केबीन होत्या जिथे एकट्याने बसुन पुस्तक वाचता येत आसे.

'आरे देवा,  परमेश्वरा अनु तु एकटी पावसातून भिजत आलीस?,'
मॅडम मेरी चा आवाज कानावर पडतो.
लॅबररीत मध्यम वयस्कर स्त्री पुरुष बसले होते. मॅडम मेरी वयस्क असल्या तरी त्या लॅबररी चे काम व्यवस्थित पाहत. त्याच्या मदतीला मी सदैव तयार आसे

'खरंतर मी  लवकरच निघाले होते पण पावसाने मला गाठले,'
मी हसुन त्याना म्हणाले,

' तुला गरम व्हायला पाहिजे , तुझ्यासाठी मी एक काॅफी बनवून आणते',
त्या मला पुसायला टाॅवेल देत म्हणाल्या,
व त्या काॅफी करण्यासाठी गेल्या.

टेबलावरील काही पुस्तके ठेवण्यात मी
गुंग झाले.  तेवढ्यात लहान काळे मांजर माझ्या टेबलावर उडी मारून बसते व माईऊ करुन ओरडते आणि मी दचकते .

'ओ ..डस्टी ,'

डस्टी ही आमच्या लॅबररीतील मांजर.

डस्टी जवळचे पुस्तक कुरतडु लागली.

' डस्टी टेबलावरून उतर, काय म्हणाले मी तुला, '
मॅडम मेरी हातातील काॅफी चा कप  ठेवत म्हणाल्या, त्याना पाहुन डस्टी ने लागलीच खाली उडी मारून उतरली.

' थॅक यु,'
मी काॅफीचा कप घेत त्याचाकडे  हसुन म्हटले,

एक गरमागरम काॅफी घेत मॅडम मेरीनी मला दिवसभराचे कामाची यादी दिली , त्यामध्ये लहान मुलांच्या विभागाकडे दुपारी चार नंतर काम पहायचे होते.
मी पहिल्यांदाच त्या विभागात जाणार होते.
या अगोदर कादंबरी विभागात असायची.

'तुला माहिती आहे का, लॅबररीतील काही जादाचे काॅम्पुटर्स डिस्क जिन्या वरील  बाजूस  जुन्या पुस्तक  रॅक जवळ आहेत?', त्या म्हणाल्या,

मी डोके हालवत हो म्हणाले आणि डोळे मोठे करुन बघितले.
' होय ,'
मी काॅफीचा कप टेबलावर ठेवत म्हणाले ,

'तर त्यातील एक घेऊन ये म्हणजे तुला तुझ्या  कामात मदत होईल,'
मॅडम मेरी म्हणाल्या,
मी मान हलवली,  माझे मन लगेचच ती सूचना कॅच केली व मी सरळ जिन्या कडे
वळले.

क्रमश:

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

जेपी's picture

28 Feb 2015 - 9:16 pm | जेपी

आता वाचतो...

लॅबररी शब्द वाचला आणि जीव भांड्यात पडला.ओल्ड मोजी इज बॅक विथ अ बँग!!

सानिकास्वप्निल's picture

1 Mar 2015 - 2:03 am | सानिकास्वप्निल

अगदी! अगदी!

लॅबररी हा अजून एक सोप्पासरळ शब्द मराठी भाषेला बहाल केल्याबद्दल अभिनंदन!

सस्नेह's picture

1 Mar 2015 - 8:53 pm | सस्नेह

अनुस्वाराची उणीव प्रकर्षाने जाणवली :)

स्वप्नांची राणी's picture

28 Feb 2015 - 9:49 pm | स्वप्नांची राणी

"' तुला गरम व्हायला पाहिजे ,.." झाले...वाचुनच गरम झाले..

खटपट्या's picture

1 Mar 2015 - 12:16 am | खटपट्या

अगागागा !!! Facebook smileys

तेवढ्यात लहान काळे मांजर माझ्या टेबलावर उडी मारून बसते व माईऊ करुन ओरडते

म्ह्णजे "माई मी येउ?" असे सेल बहुतेक..

स्वप्नांची राणी's picture

1 Mar 2015 - 12:26 am | स्वप्नांची राणी

"' तुला गरम व्हायला पाहिजे ,.." झाले...वाचुनच गरम झाले..

डोके म्हणते मी...

यसवायजी's picture

1 Mar 2015 - 12:34 am | यसवायजी

हो. आम्हालाही डोकेच वाटले होते. उगाच टेंशन घेतलंत काय? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2015 - 11:01 am | अत्रुप्त आत्मा

@"' तुला गरम व्हायला पाहिजे ,.." झाले...वाचुनच गरम झाले..>> किती हिट वाक्य टाकलत हो!

सविता००१'s picture

1 Mar 2015 - 9:08 pm | सविता००१

:))

आदूबाळ's picture

28 Feb 2015 - 10:14 pm | आदूबाळ

हांई??

दोन मीटर वरच्या लॅबररीत जायला सायकल?

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2015 - 10:47 pm | टवाळ कार्टा

प्रथमच क्रमशः आहे काय? :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2015 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा

@प्रथमच क्रमशः आहे काय? >>> :-D ते स्वत:ही तसेच असावेत!

@काही दिवसापुर्वी मी बाइक शिकण्यास गेले पण मला बाईक शिकवणारी बाई तेव्हा पासून ती चांगलीच महीनाभर दवाखान्यात राहीली. >>>>>>> =)) निर्वाण ! =))

अगम्य's picture

1 Mar 2015 - 3:39 am | अगम्य

"आज आकाशात सूर्य नसल्याने ढगाळ वातावरण होते" , "माझे आईवडील चेन्नईला असतात, आणि मी लॅबररीत जाते, माझी आजी माझ्यासोबत असल्याने ते माझ्या बाबतीत निष्काळजी ही असतील", "डस्टी जवळचे पुस्तक कुरतडु लागली", "माझे मन लगेचच ती सूचना कॅच केली". ही मौक्तिके मराठी वाग्शारदेच्या कंठहाराला किती शोभा आणीत आहेत! आणखी येऊ द्या!

स्पंदना's picture

1 Mar 2015 - 3:40 am | स्पंदना

अनुस्वार रहीत कथा!!! *fool* :-| :| =| :

हीरवीनीचे नाव अनु म्हणुन असे असेल काय?
बाकी मोजी "काळ" चालवतात हे मात्र नक्की.
स्वरा...म्या बी गरम वाचून डोके हालवले आणि डोळे मोठे करुन बघितले.

कोडाईकनालची लैबररी आहे. परत येतांना आजीसाठी बाजारातून काही आणायचं असेल. जातानाच साइकल नेलीय. आता कॉफी पिऊन गरम होऊन त्या लाल विटांच्या इमारतीतून संध्याकाळी बाहेर पडेल तेव्हा मांजरीच्या अंगावरून हात फिरवेल. पुढे क्रमश:
किती घाई वाचकांना! कोडाईकनालचे वातावरण आहे, सातबत्तीसची चर्चगेट फास्ट थोडीच पकडायची आहे इथे कुणाला ?

तिमा's picture

1 Mar 2015 - 11:00 am | तिमा

त्या लॅबररीच्या आसपास लॅबर्नम ची झाडे आहेत का हो जीमो? आणि आवारात एखादं लॅब्राडॉर कुत्रंही असेलच ना मेरीअम्माचं ?
बाकी काळ,काम वेगाचं गणित जमलंय बरं का!
पुभाप्र.

लॅब्राडॉर नव्हे लेब्रेड़ाँर... आणि जीमो तेव्हाच खरे जीमो वाटतील जेव्हा ते मेरी नव्हे मॅरी लिहीतील...

मिपावर राँर्बट आणि कैरी येण्याची अजूनही वाट पहाणारा... :D

बॅटमॅन's picture

2 Mar 2015 - 12:00 pm | बॅटमॅन

मोजीय व्याकरणानुसार लेंर्बेडोर असा पाठ पाहिजे.

बाकी राँर्बट या आर्षप्रयोगाच्या आठवणीने सूत्रगद्गदित वगैरे झालो.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2015 - 11:03 am | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-026.gif
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

मोजि आप महान हो

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2015 - 11:23 am | पिवळा डांबिस

ज्याला ग्रंथालयाला इंग्रजीत लायब्ररी (लॅबररी नव्हे, आणि लॅबररी असा कोणताही शब्द इंग्रजीत नाही) म्हणतात हे माहिती नाही; आणि हा टायपो निश्चितच नाही कारण धाग्यात अनेक वेळा हा शब्द वापरला गेलेला आहे; त्या लेखनाला प्रतिसाद देणे हाही वेळेचा एक अपव्यय आहे.
प्रस्तुत लेखकाने आपले लिखाण प्रकाशित करण्यापूर्वी एकदा स्वतःच वाचावे ही कळकळीची विनंती!
अन्यथा पुढील प्रतिसाद इतके सौम्य येणार नाहीत ही आगावू सूचना....

mohite jeevan's picture

1 Mar 2015 - 1:52 pm | mohite jeevan

मार्गदर्शन बद्दल धन्यवाद सर

चित्रगुप्त's picture

1 Mar 2015 - 10:45 pm | चित्रगुप्त

जीवन्भौंचे लिखाण आम्ही आतुरतेने वाचतो, ते त्यातील बेफाम शब्दांसाठी, आणि अतर्क्य, चमत्कृतियुक्त घटना, नावे, जागा, शब्दप्रयोग वगैरेंसाठी. जीवन्भौ जर 'लॅबररी' ऐवजी 'लायब्ररी' वगैरे लिहू लागले, तर आमच्यासारखे अनेक वाचक या लेखनापासून विन्मुख होतील. जीवन्भौ, चालू द्या, अगदी तुम्ही लिहिता तसेच लिहित रहा.

...
.
.
वरील प्रतिमांमधे जे एक अकल्पित आगळेपण आहे, त्यात त्यांची गंमत आहे. जीवन्भौंच्या लिखाणातली गंमत ही अश्या प्रकारची आहे.

प्रभाकर पेठकर's picture

3 Mar 2015 - 1:44 pm | प्रभाकर पेठकर

>>>>प्रस्तुत लेखकाने आपले लिखाण प्रकाशित करण्यापूर्वी एकदा स्वतःच वाचावे...

किंवा निदान संपादकांनी प्रकाशित करण्यापूर्वी तरी एकदा वाचून ठरवावे प्रकाशित करायचे की नाही.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

4 Mar 2015 - 7:56 pm | जेम्स बॉन्ड ००७

अच्चं कचं? अच्चं कचं? मग काय घंटा मजा येणार?

पाषाणभेद's picture

1 Mar 2015 - 12:48 pm | पाषाणभेद

मागच्या कथांसारखी मजा नाही आली अजून ती आणा तरच वाचू.
काळ्या मिश्रीने दात घासणारी मावशीचे पात्रही आणा मजा येते. लोकांचे मनावर घेवू नका.

चलत मुसाफिर's picture

1 Mar 2015 - 1:04 pm | चलत मुसाफिर

आलिया भोगासी
असावे सादर
लॅबररीचे दार
उघडुनीया

तुका म्हणे आणा
मांजर फुकाचे
जिलबीचे साचे
खरवडाया!

लोभ असावा ही विनंती :)

विनायक प्रभू's picture

1 Mar 2015 - 5:13 pm | विनायक प्रभू

कथा वाचली.
वाचकां साठी असलेल्या दॅवॅखान्याचा पत्ता?

black pearl's picture

1 Mar 2015 - 6:26 pm | black pearl

फक्त लव हा शब्द आहे म्हणून वाचतोय.

टवाळ कार्टा's picture

1 Mar 2015 - 8:56 pm | टवाळ कार्टा

तुमचे मालक तर फ्याण हैत लेखकांचे :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Mar 2015 - 9:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोण बे...!!!

टवाळ कार्टा's picture

1 Mar 2015 - 9:29 pm | टवाळ कार्टा

आरश्यात बघ =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Mar 2015 - 9:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वाटलेलचं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Mar 2015 - 9:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ट्रॉंलिंगं टेंपंरंरीं बंदं केंलेंलें आंहें. वां.खुं.सांठंवंलेंलीं आंहें. संवंडींनं संमांचांरं घेंतंलां जांईंलं.

-------------

लेख वाचुन राहुन राहुन एक शंका वाटत आहे. आख्ख्या लेखात अनुस्वाराची कमतरता आहे. जीवनभौंचे अका उंट हॅक झाले असावे अशी राहुंन राहुंन शकां वातटे.

टवाळ कार्टा's picture

1 Mar 2015 - 9:49 pm | टवाळ कार्टा

"ऊंफ" फॅक्टर नैयैनै ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Mar 2015 - 9:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मौंनंव्रंतं आंहें मांझें.

ट्रॉंलिंगं टेंपंरंरीं बंदं केंलेंलें आंहें.

ए आपला कोण मालकबिलक नाय . नया हूं मैं

ओ कॅप्टन साहेब हे काय मंतात बघा...सरळ सरळ म्युटीनी!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Mar 2015 - 11:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे आमचं झाज नै....आमचं झाज कृष्णमौक्तीक नावाचं आहे...वाद्गुळबुवांनी बारसं केलं की झाजाचं!!

वाद्गुळबुवा? च्यामारी कोण हो हे =))

आम्ही वाल्गुदाचार्य गौतमहळ्ळीकर आहोत. वाल्गुदबुवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2015 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

जे गुर्देव वादाचं गुर्‍हाळ लाव्तात ते वाल्गुदाचार्य... आसं आस्नार. तुमी वायले, ते वायले +D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 9:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मापी असावी म्हाराजा....वाल्गुदाचार्य =))
शब्द विसरुन गेलो.. =))

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2015 - 10:53 am | अत्रुप्त आत्मा

=))

काळा पहाड's picture

1 Mar 2015 - 11:57 pm | काळा पहाड

जल्ला काय कल्ला नांय..

रिम झिम's picture

2 Mar 2015 - 10:45 am | रिम झिम

मी माझी बॅग बंद केली , व उभी असलेली माझ्या सायकलीकडे धावते.
सायकलीवर बसुन जोरदार पैन्डल मारू लागते , माझा बॅलेस एका बाजूला जातोच तोपर्यंतच मी स्वतःला सावरते.

माझे आईवडील चेन्नईला असतात, आणि मी लॅबररीत जाते, माझी आजी माझ्यासोबत असल्याने ते माझ्या बाबतीत निष्काळजी ही असतील.

माझा श्वास जोरदार चालत होता.

काही दिवसापुर्वी मी बाइक शिकण्यास गेले पण मला बाईक शिकवणारी बाई तेव्हा पासून ती चांगलीच महीनाभर दवाखान्यात राहीली. मला फारच वाईट वाटले.

मी माझे डोके हालवत केसांवरील ओलावा पुसत , मला माझी स्पष्टपणे जाणीव झाली की, मी लॅबररी च्या दारात पोहोचले.

मराठी शुद्ध व्याकरण म्हणतात ते हेच काय? नक्की कशावर काय लिहावे हेच कळत नाहीये!!!

हेह ते, हेच ते, हेच ते....
:))

नाखु's picture

2 Mar 2015 - 5:35 pm | नाखु

किमान १० भाग झालेच पाहिजेत..
अखिल मोजीकथा पंखासंघ *mail1*
स्वपुच्छ्चर्वण्मार्जारभयचकित्श्वानस्वरलोलुपीत्-अपघातप्रवण-नदीपात्रासहीत-ग्रंथालय केंद्र.
भैताडवाडी,तुंबडी नगर
जि.सरदर्द यांचे तर्फे g-one हितार्थ प्रसारीत.

स्वपुच्छ्चर्वण्मार्जारभयचकित्श्वानस्वरलोलुपीत्-अपघातप्रवण-नदीपात्रासहीत-ग्रंथालय केंद्र.

_/\_

अखिल मिपीय समासप्रेमी ग्रूप झालाच पाहिजे!

स्वपुच्छ्चर्वण्मार्जारभयचकित्श्वानस्वरलोलुपीत्-अपघातप्रवण-नदीपात्रासहीत-ग्रंथालय केंद्र.

साष्टांग दंडवत

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2015 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा

ना"खून काका! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Mar 2015 - 11:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_

ये हुई ना बात!! चला मोजींच्या क्रमशः कथा म्हणजे पर्वणीच!!

कविता१९७८'s picture

2 Mar 2015 - 9:01 pm | कविता१९७८

मस्त विनोदी निखळ मनोरन्जनात्मक कथा, दुसरा भाग लवकर येउ द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2015 - 11:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

जल्ला मोजिंच्या पर्तिभेचा पान्हा आटला म्हनावं का काय ? ना शबुदांच्या वर्ची टिंबा, ना धडक देऊन रनगाडा, जीपा उडव्नारी साय्कल ! छ्या ! काय मोजि... नाय नाय... मजा नाय आला !!

थिंक पाॅझिटिव्ह हो एक्का काका.मोजी असे निराश नाही करणार.शेवटी काळी मावशी आणि प्रातःस्मरणीय राँर्बर्ट यांचे जन्मदाते आहेत ते =))

विजुभाऊ's picture

15 Jul 2019 - 4:21 pm | विजुभाऊ

त्या पुस्तकाचा बंडल हातात घेते.

आम्हाला नोटांचे बंडल माहीत होते.
पुस्तके कधीपासून बंडलात यायला लागली

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2019 - 5:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यांना खरे तर, "त्या बंडल पुस्तकाना हातात घेते" असे म्हणायचे असेल पण (नेहमीप्रमाणेच) बदमाष अक्षरे/शब्द यांनी रूपबदल/जागांची अदलाबदल केली. मोजिंचा यात कायपण दोष नाय, बर्का. ;)

गड्डा झब्बू's picture

15 Jul 2019 - 5:17 pm | गड्डा झब्बू

@ विजुभाऊ
डोक्याला शॉट हि मालिका गुरुवर्य श्री.श्री. अकू आजोबांच्या [वय वर्षे ७५ असणाऱ्या व्यक्तीला काका म्हणण्या एवढे माझे वय नसल्याने] कथांच्या आधारावर प्रतिपदा ते पौर्णिमा अशी पंधरा भागांची लिहिण्याचा माझा मानस होता! मोजींच्या कथा निदर्शनास आणून तुम्ही हि मालिका त्या पुढे कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या अशी तीस भागांपर्यंत नेण्याची संधी मला दिल्याबद्दल आभारी आहे :-))

विजुभाऊ's picture

17 Jul 2019 - 11:59 am | विजुभाऊ

मधे ते एकजण होते त्यांच्या कथेत सायकलची चेन निसटून आक्षिडंट झाल्याने जीप नदीत पडत असे.
त्या कथा वाचा.
लिंक शोधतो तुमच्या अभ्यासासाठी

विजुभाऊ's picture

17 Jul 2019 - 12:04 pm | विजुभाऊ

ही घ्या लिंक http://misalpav.com/node/25136
आणि हे ही वाचा त्यावरचा उतारा म्हणून http://misalpav.com/node/25166