माझ्या क्रोशे कलाकृती

कल्पना वा's picture
कल्पना वा in मिपा कलादालन
16 Feb 2015 - 4:43 pm

मी मिपाची नविन सदस्य आहे.
येथील कलाकृती वाचून मला ही माझ्या कलाकृती येथे शेअर कराव्याश्या वाटल्या .

आवडल्यास जरुर प्रतिक्रीया दया.

baby set

frock

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

16 Feb 2015 - 4:53 pm | स्पंदना

सुंदर आहेत दोन्ही फ्रॉक्स!!
हे पहाताना लहाण बाळच येतयं डोळ्यासमोर.

कविता१९७८'s picture

16 Feb 2015 - 5:30 pm | कविता१९७८

मस्तच, छान कला आहे तुमच्या हातात

ऋषिकेश's picture

17 Feb 2015 - 10:03 am | ऋषिकेश

दुसरा विशेषा आवडला. रंगही फ्रेश आहे.

मदनबाण's picture

17 Feb 2015 - 10:09 am | मदनबाण

छान !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी

मेधा..'s picture

17 Feb 2015 - 12:24 pm | मेधा..

दुसरा फारच आवडला.कसा केला ते सांगाल का?

पिवळा फ्रॉक अगदी गोड झालाय.

mayurpankhie's picture

18 Feb 2015 - 11:12 am | mayurpankhie

खूपच गोड ...

सुंदर. मी पण बनवल्या आहेत काही कलाकृती काही दिवसांनी टाकेन इथे.

mayurpankhie's picture

18 Feb 2015 - 12:18 pm | mayurpankhie

कृती देता आली तर अजून छान :)

कल्पना वा's picture

20 Feb 2015 - 3:24 pm | कल्पना वा

सगळ्याना धन्यवाद!!!!